MPSC - UPSC FOLLOWERS...
179 subscribers
615 photos
5 videos
108 files
1.19K links
🖌️*दररोज परिक्षाभिमुख सराव प्रश्न . *परिक्षाभिमुख सविस्तर चालुघडामोडी.
*मागील वर्षाच्या प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण
*मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात उपलब्ध.
* स्मार्ट स्टडी मटेरियल- शॉर्ट ट्रिक्स, चार्ट्स, नकाशे..
Download Telegram
5_6253547527723812129.pdf
1.1 MB
Share 5_6253547527723812129.pdf
👆Upsc mains2021 GS2 paper
5_6255799327537497209.pdf
2.8 MB
Share 5_6255799327537497209.pdf
👆Upsc mains2021 GS3 paper
महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम

महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),
(2)सहायक आयुक्त,
(3)परिविक्षा अधीक्षक,
(4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
(5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद
वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत.

▪️शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे

▪️प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
▪️ राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.
उद्या होणाऱ्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🏻😊
5_6298469814738355346.pdf
3.8 MB
Share 5_6298469814738355346.pdf
5_6298527740962276845.pdf
24.6 MB
Share 5_6298527740962276845.pdf
5_6312204248272602199.pdf
380.3 KB
Share 5_6312204248272602199.pdf
👆👆राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका जाहिर...paper1.