अंतिम उत्तरतालिका
जा. क्र. 059/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👇👇👇👇👇
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4513

5_6122750191419262041.pdf
435.5 KB
Share 5_6122750191419262041.pdf
👆👆👆26 फेब्रुवारी 2022 : combine गट ब पूर्व परीक्षा ची पाहिली उत्तरतालिका
👆आयोगाची जबाबदारी वाढली आहे
मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात
मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात
⭕️ गट क परीक्षा मध्ये कर सहाय्यक पदासाठी 168 जागा तसेच
Excise SI या पदासाठी अजून काही जागा वाढण्याची शक्यता...( अंदाजे 30-40)
📌 राज्यसेवा 2021 मध्ये नायब तहसीलदार आणि तहसीलदार तसेच
ACST 15 , CDPO गट अ - 28 जागा वाढण्याची दाट शक्यता आहे .
( अंदाजे 100-125 )
🥇 2022 Golden Year ✌️✌️🔥🔥🔥

*वाचनामुळे माणूस कसा घडतो* याचं सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक उदाहरण म्हणजे
*नागराज मंजुळे* (अभिनेता आणि दिग्दर्शक)
"सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा..ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली..नंतर गांजा,बिड्या ओढणे..अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला..७ वीत असताना ६वीतील एक मुलगी आवडायला लागली..त्याचा नालायकपणा मूलीला कळेल म्हणुन घाबरू लागला..विचार बदलू लागले..१०वीत नापास झाला..रिकामा वेळच वेळ..वाचनाचा नाद लागला..मिळेल ते पुस्तक .कोणा एकाकडुन मृत्युंजय हाती लागलं त्याच्या कडुन कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात.तेव्हा गावची लायब्ररी गाठली..सगळी पुस्तके वाचुन काढली..विचारांचा वेग वाढला..स्वतः ची तुलना सुरू झाली..अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत.. बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली..शिक्षण सुरु झाले..पोलीस भरतीस प्रयत्न.. संघात प्रवेश.. नंतर शिवसेनेत प्रवेश.. अनेक दंगलीत सहभाग.. फुले शाहु आंबेडकर साठे शंकर पाटील यांची पुस्तके वाचायला लागल्यावर पुन्हा वैचारिक बदल.. घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याकरिता वडीलांशी वादविवाद.. भूतकाळातील व वर्तमानातील संदर्भ उदाहरणे देऊन वडीलांना आंबेडकर समजावून सांगितले.. M.A मराठी साहित्य पुर्ण..पुढे communication studies ची master degree पुर्ण..कविता लिहू लागला..एक शाँर्ट फिल्म बनवली..नंतर एक सिनेमा बनवला..दिग्दर्शक बनला..अजुनही प्रवास सूरूच आहे...
मी एवढं सगळं ज्या व्यक्तीबद्दल लिहले ..ती व्यक्ति म्हणजे *६१ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट फँड्री* चे दिग्दर्शक *नागराज मंजुळे* भविष्यात कुणीतरी मोठं माणुस बनण्यासाठी आपलाही भूतकाळ असाच असावा असे अपेक्षीत नाही.
*लहानपणी कसे होतो यावरून भविष्याचा अंदाज बांधु नका, बदलाला वाव दिला पाहिजे.. माणुस कधीही बदलू शकतो.. फक्त स्वतः वरच्या विश्वासाला जिवंत ठेवलं पाहिजे*
*वाचाल तर वाचाल*
*पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कोणापुढे ही सहज नतमस्तक होत नाही.*

♦️मा.ना.श्री.दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री,सामान्य प्रशासन विभाग,महा. राज्य) यांनी काल सभागृहात पदभरती बाबत दिलेली महत्वपूर्ण माहिती*.
1⃣MPSC मध्ये 2021-2022 मध्ये ऐतिहासिक पदभरती
👉🏻MPSC द्वारे दरवर्षी सरासरी 3000 पदे भरले जात होते.
👉🏻 दर वर्षी 60-70 जाहिराती प्रसिद्ध होत होत्या.
ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 ह्या 6 महिन्यात 300 विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध
2⃣आतापर्यंत 6200 पदांचे मागणी पत्रक आयोगास प्राप्त आणि पुढील काही दिवसात 1700 पदांचे मागणी पत्रक आयोगास सादर करणार. असे एकूण 7900 पदांसाठी परीक्षा आयोगाद्वारे होणार.
3⃣पुढील 6 महिन्यात अजून 6100 पदांसाठी जाहिराती निघणार आहेत.असे 15000 पदे 2021-2022 या वर्षात भरले जाणार.
4⃣नियोजनपूर्वक अभ्यास करा. स्वतः मधील त्रुटी शोधा त्या प्रयत्न पूर्वक दूर करा. अभ्यासात सातत्य ठेवा.चांगला अभ्यास असणारे विद्यार्थी , यशस्वी झालेले विद्यार्थी , योग्य मार्गदर्शन यांच्या सतत संपर्कात रहा. सकारात्मक विचार ठेवा. जोरदार तयारी करून मैदानात उतरा आणि या संधीचे सोने करा.