🚨MPSC सरळसेवा Solutions🚨
5.06K subscribers
3.51K photos
100 videos
1.93K files
2.71K links
सूचना : स्पर्धा परीक्षा कोणतीही असो
🔥 सर्व स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा आणि पोलिस भरती व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल


JOIN NOW
👇👇👇
Download Telegram
Forwarded from Official Banners Bot
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय Audios 🎙 Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.
Join 🚨RadioMPSC 🚀
अजिबात बोर होणार नाही याची खात्री
💥 दोन वर्षांपूर्वीचं जुनं पत्र सापडलं....

मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल

😜😜😜😜




JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
7😍1
02227560145-2608241206
<unknown>
नगर परिषद गट क गट ड जाहिरात आजची अपडेट कॉल केला असता


JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
5
🔥🔥कंबाईन गट क 2026🔥🔥

❤️उद्योग निरीक्षक अजुन 90 जागा वाढ ❤️

🔥🔥एकुण= 99 जागा🔥🔥

🔥🔥🔥❤️🔥🔥🔥



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
6
स्वतःची किंमत स्वतः करायला शिका, नाहीतर लोक तुमची किंमत दाखवतील...

स्वतःच्या क्षमता ओळखायच्या आणि आपल्या स्वप्नांवर ठाम राहायचं... एक दिवस प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल... 💯💯
11
पाऊल अडखळलं म्हणून थांबू नकोस,

हेच तर यशाचं पहिलं पाऊल असतं,

संकट थोडंसं मोठं वाटतं, स्वप्न मात्र

त्याहून कितीतरी मोठं असतं.!

  शुभ सकाळ
...!
11
❤️❤️ तांत्रिक अधिकारी गट क

😍😍 वेतन श्रेणी S 13

😘😘 एकूण 15 जागा आयोगास मागणीपत्र पाठवले आहे.

👍👍 पात्रता :- विज्ञान शाखेची पदवी (B.Sc)


JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
पुढील येणाऱ्या काही जाहिराती

GMC अकोला
सार्वजनिक आरोग्य विभाग
जालना महानगरपालिका
सोलापूर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिका
DMER शिक्षकेत्तर
चार कृषी विद्यापीठ
महाबीज महामंडळ
नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड
इतर‌ GMC, महानगरपालिका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इत्यादी



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
2
Drug Inspector Syllabus....👍👍



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
2
Forwarded from MPSC Solutions
आधुनिक_भारतातील_महत्वाच्या_300_संघटना_कालानुक्रमे_भाग_1.pdf
475.4 KB
आधुनिक भारतातील महत्वाच्या 300 संस्था हा भाग येथे शेअर करत आहे.

संयुक्त गट ब, क, पूर्व मुख्य तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षेत यावर 10 पैकी किमान 3- 4 प्रश्न असतात.

यात पहिल्या भागात महत्वाच्या 200 संस्था, संघटना, पक्ष याची माहिती शेअर केलेली आहे.

या सर्व संघटना लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिक्स पाहिजे असल्यास जास्तीत जास्त लोकांनी like करून प्रतिसाद द्या.



Join
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
polity book Marathi.pdf
13.2 MB
♦️👉Polity book मराठी मधून


Join
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
4
Forwarded from Official Banners Bot
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय Audios 🎙 Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.
Join 🚨RadioMPSC 🚀
अजिबात बोर होणार नाही याची खात्री
तुमचं असेल प्रियसीवर प्रेम
पण कोणाचंतरी स्वप्नांवर नितांत प्रेम असतं हे विसरू नका…

निवड होऊन परीक्षा रद्द झाल्यामुळे स्वप्न भंगलेला एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण असेल तर या दिवसात कृपया त्यांच्या सोबत रहा..
त्यांना एकटं सोडू नका..🙏



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
7
"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय"

अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत....🤬
🙏3
महसूल सेवक (कोतवाल) 2026.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राज्यभरात महसूल
सेवक (कोतवाल) संवर्गातील तब्बल 2,912 रिक्त पदे भरण्यास
विशेष मान्यता देण्यात आली असून ..

⭐️ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे
निर्देश आहेत.❣️

⭐️ जिल्हानिहाय रिक्त पदे:- 2912 🔥🔥



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
"MPSC चा पेपर फुटतो का?" नातेवाईकांच्या या प्रश्नावर आपण अभिमानाने 'नाही' म्हणायचो.

आज विश्वासही मेला अन् आम्हीही चुकीचे ठरलो!💔



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
👍111
काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका, प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते, काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात मित्रांनो फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नका,

कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत रहायचं पाहिलेले स्वप्न नक्किच पूर्ण होते. फक्त हिम्मत आणि सय्यम ठेवा.

यश नक्कीच मिळणार... 💯 💯



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
6
वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल...✌️✌️



JOIN
👇👇👇
https://t.me/+3UfkTxyiERs0NTdl
4