mpsc पाठशाळा
114 subscribers
450 photos
3 videos
325 files
628 links
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Mpsc Smart या मोफत Education Platform वर आपले स्वागत आहे.
Download Telegram
Forwarded from Spardha Vishwam Academy
भारताच्या सर्वोच्च न्यायालया संदर्भात खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय ओळखा.
a)सर्वोच्च न्यायालयाची बैठक भरवण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी गणपूर्ती आवश्यक असते.
b)गणपूर्तीसाठी न्यायाधीश नियुक्तीची पद्धत भारताने अमेरिकेकडून स्वीकारली आहे.
Anonymous Quiz
14%
फक्त a.
23%
फक्त b.
47%
दोन्ही.
16%
दोन्ही नाही.
Forwarded from Spardha Vishwam Academy
A) एच. व्ही. आर. अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते.
B) घटना समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मसुदा बनविण्याचे प्रमुख होते.
Anonymous Quiz
9%
फक्त A योग्य
28%
फक्त B योग्य
29%
दोन्ही अयोग्य
33%
दोन्ही योग्य
Forwarded from GS by Deepak Sir
PDCC प्रश्न महत्त्वपूर्ण नेहमी परीक्षेत विचाले जातात. सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न. LIVE 10 PM https://www.youtube.com/watch?v=YKBPne69uok नमस्कार विद्यार्थी मित्रहो ... आजचे 10 pm क्लास अजिबात मिस करू नका ...खूप टॉपिक महत्वाचा आहे
Forwarded from GS by Deepak Sir
https://www.youtube.com/watch?v=g6UD5uUr9Jc PDCC प्रश्न महत्त्वपूर्ण नेहमी परीक्षेत विचाले जातात. सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न. LIVE 9 am नमस्कार विद्यार्थी मित्रहो ... आजचे9 am 10 pm क्लास अजिबात मिस करू नका ...खूप टॉपिक महत्वाचा आहे
🩸🧬Must watch video ....
👉👉👉https://youtu.be/X2UZRkZqdvQ

English grammar चे कोणत्या topic वर प्रश्न येतात तसेच ज्यांना English Grammar च्या previous year questions (PYQ) चे Analysis बघायचे असेल त्यांनी तर नक्कीच हा व्हिडिओ बघा...