mpsc पाठशाळा
114 subscribers
450 photos
3 videos
325 files
628 links
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Mpsc Smart या मोफत Education Platform वर आपले स्वागत आहे.
Download Telegram
नमस्कार मित्रांनो ,🙏🙏🙏
पुन्हा एकदा आपण आपल्या तयारीला लागत आहोत . 👍
Daily विषयनिहाय प्रश्न देण्याचा आपला प्रयत्न असेल .
हे प्रश्न तुम्हाला आपल्या application वर मिळतील . 🈸

👇👇👇👇

MPSC CIRCLE has its own app now.ऍप डाउनलोड करण्यासाठी
Keep learning, keep growing. Download now: http://on-app.in/app/home?orgCode=zejgp

सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही हे प्रश्न सोडवायचे आहेत .

त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता 🎥🎥🎥🎥त्या प्रश्नांचा विश्लेषण केलेला एक विडिओ आपल्या youtube channel ला तुम्हाला बघायला मिळेल .

Youtube channel :- MPSC CIRCLE

Channel ला subscribe 🛎करून घ्या .

आपल्या चॅनेल वर तहसीलदार 👩‍🦰, STI👨‍🦰 तसेच मुख्य परीक्षा दिलेले मार्गदर्शक 👨‍🦱🧑‍🦱👱‍♂आहेत , आता हे सगळं तुमच्यावर आहे की तुम्ही किती Regular राहताय आणि ह्या सर्व गोष्टींचा किती फायदा करून घेताय .🙌👏👏👏

आमची REGULARITY तुमच्या REGULAR प्रतिसादावर अवलंबून असेल because it is not easy to do this work without motivation and as you know our motivation is u 👉

👏👏👏🤝🤝🤝🙏🙏🙏
नमस्कार मित्रानो ,
आपल्या application वर ( MPSC CIRCLE ) टेस्ट दिलेली आहे , कृपया solve करून घ्या संध्याकाळी 5 पर्यंतच सोडवता येणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता त्याच विश्लेषणाचा विडिओ आपल्या mpsc circle ह्या youtube channel ला येणार आहे .
आजची टेस्ट solve केली का ?
बघूया आज कोण top करत ?
चला पटकन टेस्ट solve करून घ्या .👍👍👍
Forwarded from Spardha Vishwam Academy
खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्यायदिन' म्हणून साजरा केला जातो ? ]
Anonymous Quiz
5%
- महात्मा गांधी
11%
- महात्मा फुले
79%
- राजर्षी शाहू महाराज
6%
- गोपाळ गणेश आगरकर
Forwarded from Spardha Vishwam Academy
महाराष्ट्र देशातील नागरी भागामधून होणारे सर्वात जास्त स्थलांतर ..... होते
Anonymous Quiz
39%
रोजगारा मुळे
47%
स्त्री विवाहामुळे
11%
कुटुंबासह
3%
इतरांमुळे
⭕️♦️अधिवेशन 5 व 6 तारखेस आहे. सरकार सध्या चाल ढकल करत आहे. Mpsc तयार आहे परीक्षा घेण्यास पण सरकार कढून अपेक्षित निर्णय येत नाहीये त्यासाठी आपणास अधिवेशन च्या तोंडावर आपल्याला ट्विटर वॉर करायचा आहे. आपले विषय
1) संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करावी.
2) नवीन जाहीरातीचे वेळापत्रक जाहीर करावे
3) रखडलेल्या सर्व नियुक्त्याचा तिढा लवकर सोडवावा.

आपला हॅशटॅग
#Declare_mpsc_exam

ट्विटर वॉर आपणास 4 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे.

Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️