mpsc पाठशाळा
114 subscribers
450 photos
3 videos
325 files
628 links
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Mpsc Smart या मोफत Education Platform वर आपले स्वागत आहे.
Download Telegram
Forwarded from GS by Deepak Sir
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी चे आजचे प्रश्न सोडवाच ... आणि बघा किती तयारी झाली आहे ? आता १० वाजता live https://www.youtube.com/watch?v=xHrUa0dsHiI
Forwarded from GS by Deepak Sir
किती जण व्हा SBI CLERK फॉर्म भरणार आहात ? COMMENT KRA
Forwarded from GS by Deepak Sir
आधुनिक महाराष्ट्र ११ वी इतिहास जुने पुस्तकातील इतिहासावरील महत्त्वाचे प्रश्नhttps://www.youtube.com/watch?v=6JTMkLNh6mU
🚨Polity revision lecture🚨

उद्या सकाळी 11 वाजता आणि 12 वाजता पॉलिटी तोडफोड revision असणार आहे .

ज्यांना प्रश्नसोडवण्याची आवड आहे त्यांनी नक्की या .

पुढील प्रकरण वाचून येणे :- 📄📑📚

1) घटना अस्तित्वात येण्यापूर्वीची कायदे :- 1873 ते 1947 पर्यंतचे

2) घटनेची वैशिष्ट्ये

3) घटनेची निर्मिती

4) सरनामा

5) संघ व त्याचे क्षेत्र

बघूया कोण सर्व प्रश्नांची उत्तरे देत ?
Forwarded from GS by Deepak Sir
https://www.youtube.com/watch?v=ws-NqurayGw विष्णुशास्त्री पंडित, विष्णुबुवा ब्रम्हचारी , विष्णुशास्त्री चिपळूणकर सारखे नाव बघून गडबड होतेय ना ? करूया दूर आता १० वाजता LIVE
Forwarded from GS by Deepak Sir
आज आधुनिक महाराष्ट्र इतिहासाचे किती प्रश्न बरोबर येतील ? आहेत का तयार रात्री १० वाजता शार्प https://www.youtube.com/watch?v=3Ez0Hk-3B0I
आजचा घटक ' नदीप्रणाली '

डायरेक्ट मेंदूत जाईल , फक्त डोक्यात नाही 😂😂😂

सर्व उपनद्या पाठ होतील

म्हणून न चुकता सकाळी 11 वाजता वेळात वेळ काढून lecture ला उपस्थित रहा .

Unacademy platform वर कोणतेही FREE lecture पाहण्यासाठी use करा code :- RAHULPATIL 10

Lecture पाहण्यासाठी खालील link वर click करा
👇👇👇👇👇
https://unacademy.com/class/prshn-soddvaa-aatmvishvaas-vaaddhvaa-combine-saatthii-imp-by-rahul-sir/XX24GB6G

🙏🙏🙏