MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
अॅास्कर सोहळा
@nageshpatil
mpscsimplified.com
जीके प्रश्न
@nageshpatil
mpscsimplified.com
लोककला संमेलन
@nageshpatil
mpscsimplified.com
अमर्याद सत्तेचा प्रस्ताव चीनमध्ये सादर
@nageshpatil
mpscsimplified.com
ईशान्य विजयानंतर
@nageshpatil
mpscsimplified.com
current time table 06-03-2018.pdf
✅मालवणचे वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान:-

____________________________
मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आज आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.

लंडन - मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आज आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.

आयर्लंडमध्ये 2007 मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती. "पंतप्रधान झाल्यास देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा; तसेच राजकीय स्थैर्य देण्याचा माझा प्रयत्न असेल', अशी भूमिका वराडकर यांनी मांडली होती. भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांना आयर्लंडमधील पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहून त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. कोकणातही अनेक ठिकाणी फटाके वाजवून हा आनंद साजरा करण्यात आला.

वराडकर यांचा जन्म 18 जानेवारी 1979 ला झाला. डब्लिन वेस्ट मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात. फाईन गोल पक्षाकडून ते कार्यरत असून त्यांना सोफी व सोनिया या दोन मुली आहेत. 38 वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्‍टर आहेत. सुरवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवत तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपद; तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रिपदावर त्यांनी प्रभावी काम केले.

यामुळेच थेट पंतप्रधानपदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सिमोन कोव्हिने यांच्याशी होता.

लिओ यांचे कुटुंब मूळचे वराड (ता. मालवण) या छोट्याशा गावातील. त्यांचे वडील पेशाने डॉक्‍टर आहेत. ते मुंबईतून 1960 मध्ये आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथेच नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मूळ आयरिश असलेल्या मिरीअम यांच्याशी विवाह केला.

समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते
लिओ समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते मानले जातात. आपल्या 36 व्या वाढदिवशी 2015 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली होती. समलिंगी विवाह, गर्भपात कायद्यात काही प्रमाणात शिथिलता अशा धोरणांचा त्यांनी पुरस्कार केला. यासाठी त्यांनी मोहीमही राबविली. आयर्लंड हा सामाजिकदृष्ट्या रूढीवादी देश मानला जातो. अशा ठिकाणी असे विचार घेऊन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांनी मारलेली मुसंडी आश्‍चर्यकारक मानली जात आहे.
कॅथलिक राष्ट्रांमध्ये पहिल्यांदाच आशियायी व्यक्तीची पंतप्रधान पदी निवड.

अजित प्रकाश थोरबोले
-उपजिल्हाधिकारी



t.me/mpscsimplified
AJIT THORBOLE:
#study_together
#General Science

दिवस-151 वा
07 मार्च 2018

"राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी"

"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा 2018 ची तयारी"

आजचा विषय- 'सामान्य विज्ञान' (01दिवस)


Revision चे अभ्यास घटक=
<><><><><><><><><><><><><><><><><><>
श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था
उत्सर्जन संस्था, पचन संस्था, प्रजनन संस्था.
मानवातील सन्वय, पेशी- सजीवांचे एकक.



'सामान्य विज्ञान संदर्भ'
______________________________
सचिन भस्के/ चंद्रकांत गोरे/ अनिल कोलते जयदिप पाटील....यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- इयत्ता ५वी ते १० वी State Board ची पुस्तके,
कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅



study together.


🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

mpscsimplified

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.…




ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा.
भारत अमेरिकेकडून वायू आयात करणार
@nageshpatil
mpscsimplified.com
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा
@nageshpatil
mpscsimplified.com
मनू भाकेर

@nageshpatil
mpscsimplified.com
कट्टर राष्ट्रवादातून रक्तपाताला खतपाणी
@nageshpatil
mpscsimplified.com
त्रिपूराच्या नेतेपदी विप्लव देव
@nageshpatil
mpscsimplified.com
बालविवाहात घट
@nageshpatil
mpscsimplified.com
एमपीएससी परीक्षा बनावट उमेदवार
@nageshpatil
mpscsimplified.com
मॅग्नेशिअम
@nageshpatil
mpscsimplified.com
हबशी समाज
@nageshpatil
mpscsimplified.com
वसंत नरहर फेणे
@nageshpatil
mpscsimplified.com
धोरणझोके
@nageshpatil
mpscsimplified.com