MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
बिबट्याशी संघर्ष वाढला
@nageshpatil
mpscsimplified.com
१५ हजार कोटींच्या शस्त्रखरेदिस मंजुरी
@nageshpatil
mpscsimplified.com
एमपीएससी च्या उमेदवारांना आधारसक्ती
@nageshpatil
mpscsimplified.com
भाषा आणि कृती
@nageshpatil
mpscsimplified.com
झेवियरचा भाषिक चमत्कार
@nageshpatil
mpscsimplified.com
हिरा है सद के लिये
@nageshpatil
mpscsimplified.com
राज्यात वनक्षेत्रात वाढ नाहीच
@nageshpatil
mpscsimplified.com
पार्बती घोष
@nageshpatil
mpscsimplified.com
प्रा.रंगनाथ पठारे मराठीचे समन्वयक
@nageshpatil
mpscsimplified.com
जीके प्रश्न
@nageshpatil
mpscsimplified.com
निधन- मुजफ्फर हुसेन
@nageshpatil
mpscsimplified.com
एमपीएससी पूर्व परीक्षा : राज्यघटना भाग१
@nageshpatil
mpscsimplified.com
प्रमुख रोजगार क्षेत्र
@nageshpatil
mpscsimplified.com
किरकोळ महागाईच्या दरात घसरण
@nageshpatil
mpscsimplified.com
शस्त्रखरेदी
@nageshpatil
mpscsimplified.com
दक्षिण चीन समुद्र
@nageshpatil
mpscsimplified.com
Forwarded from Deleted Account
सर, आपण शेयर केलेली अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्र संदर्भाचा लेख/पोस्ट वाचली, अतिशय स्तुत्य व समाजातील परिणाम स्वरूप होती, या लेखातून क्लास व अकॅडेमी यांची खरी वस्तुस्थिती मांडण्याचा चांगला प्रयत्न केलेला असून काही व्यक्तींवर/ विद्यार्थींवर (ज्यांनी हा लेख वाचला असेल ते ) याचा प्रभाव नक्की पडेल, ज्यामुळे काही विध्यार्थी अश्या थोतांडा पासून वाचेल,

याबाबत माझे वैयक्तीक मत - जे आपणामार्फत काही विद्यार्थी यांच्या समोर मांडावे, नम्र विनंती

क्लास / अकॅडेमी वाले उत्तमप्रकारे परिसंवाद (Seminar) व जाहिरातबाजी करून क्लास लावणेबाबत विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतात व त्यास अधिक प्रमाणात विध्यार्थी हे बळी पडतातच त्यातून क्लास / अकॅडेमी वाले नोकरी लागेलच याची निश्चित शाश्वती देत नाही आणि सांगतात की, आम्ही फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व दिशा दाखवण्याचे कार्य करतो जर फक्त मार्गदर्शन व दिशा दाखवण्याचे हजारो रुपये घेतात, तर मार्गदर्शन करण्याचे इतके रुपये का? आणि कश्यासाठी ? जर क्लास / अकॅडेमी वाल्यांना जर खरोखर मार्गदर्शन व दिशा दाखवण्याचे / करण्याचे त्यांचे उद्दिष्टे असेल तर त्यांनी आपल्या क्लास / अकॅडेमी फी चा दर अत्यंत माफक ठेवावा जो सामान्य विध्यार्थी यांना परवडण्याजोगे असेल किंवा कमी प्रमाणात फी घेऊन सरळ सरळ 1 किंवा 2 आठवड्याचा क्लास / सेमिनार ठेऊन त्यात १) परिक्षाभिमुख अभ्यास कसा करावा ? २) कोणती दर्जेदार पुस्तके वाचावी ? ३) अनेक परीक्षेचे स्वरूप सांगावे? ४) विध्यार्थी यांना येणाऱ्या अडचणी सोडविणेबाबत कार्यशाळा किंवा एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे? किंवा ६) प्रसारमाध्यमातून (वृत्तपत्र, प्रसारवाहिनी इ.) मार्फत मार्गदर्शन करावे, इ. मार्गदर्शन जरी केलेतरी विद्यार्थी हा अभ्यास करेल कारण अभ्यास तर विध्यार्थी यांनाच करावा लागतो, त्यांना कोणताही क्लास / अकॅडेमी लावण्याची गरज भासणार नाही आणि असे झाले तर क्लास / अकॅडेमी यांनी केलेले बाजारीकरण/ व्यापारीकरण यांना कुठेतरी आळा बसण्यास सुरुवात होईल तसेच विध्यार्थी हा पुणे / दिल्ली इ. महागड्या शहरात जाणार नाही व त्याच्या स्थानिक ठिकाणी अभ्यास करेल व विध्यार्थी यांचे होणारे आर्थिक नुकसान कमी होऊ शकते ?
Forwarded from Amrut
Good morning Sir,
मी अमृत दगडे ,वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथे कार्यरत आहे...गेली काही काळापासून स्पर्धा परीक्षा आणि त्याचे वास्तव आपण आपल्या लेखाद्वारे मांडत आहात...ते वास्तव खऱ्या अर्थाने तरुणांनी भानावर येऊन स्वीकारावे यासाठी आपण करत असलेले मार्गदर्शन खरेच लाखमोलाचे आहे....
धन्यवाद!जय हिंद!
AJIT THORBOLE:
#study_together
#Geography

दिवस-131 वा
15 फेब्रुवारी 2017

"राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी"

"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा 2018 ची तयारी"

आजचा विषय- 'भूगोल' (05दिवस)


Revision चे अभ्यास घटक=
<><><><><><><><><><><><><>
लोकसंख्या= महाराष्ट्र, भारत.
_____________________
२००१ & २०११ जणगणनेनुसार, सर्व जिल्हे, राज्य, स्थलांतर व त्याचे प्रकार, सर्व आदिवासी क्षेत्रे व जमातीइत्यादी.
पर्यटन=महाराष्ट्र, भारत, जग-
____________________________
ऎतिहासिक, सांस्कृतिक, वारसास्थळे(नवीन सह),
थंड हवामान ठिकाणे, संतस्थळे,किल्ले, लेण्या, महत्त्वाची शहरे, अष्टविनायक, जोर्तिलिंग, साडेतीन पिठे, चार धाम, समुद्र किनारे(Impबिच), इत्यादी.




'भूगोल' संदर्भ--
_______________

महाराष्ट्र भूगोल- सवदी/खतीब/सुमंत सोळंके यापैकी कोणतेही एक वाचा.
भारत&जग- सवदी/ सुमंत सोळंखे.
यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- महाराष्ट्राची आर्थिक पहाणी २०१६-१७, कोणतेही Questionचे पुस्तक, State Board इयत्ता ४थी ते १२वी ची पुस्तके. नवनीतचे/अॅाक्सफर्डचे नकाशा पुस्तक...
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅



study together.


🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

mpscsimplified

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.…



ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा

https://goo.gl/sL7sgt
Candidates will have the option to answer all the question papers, except the Qualifying Language Papers, Paper-A and Paper-B, in any one of the languages included in the Eighth Schedule to the Constitution of India or in English. Notwithstanding this, the Candidate will have the choice to write the Optional Papers in English also if candidates opt to write Paper I-V except the Qualifying Language Papers, Paper-A and Paper-B, in any one of the language included in the Eighth Schedule to the Constitution of India.
तंत्रज्ञान विभागातील अॅास्कर
@nageshpatil
mpscsimplified.com