MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
शिवछत्रपी पुरस्कार २०१६ - १७
@nageshpatil
mpscsimplified.com
विनादावा रक्कम जेष्ठ नागरिक फंडात
@nageshpatil
mpscsimplified.com
पीपीएफ दृष्टिक्षेपात
@nageshpatil
mpscsimplified.com
AJIT THORBOLE:
#study_together
#Geography

दिवस-130 वा
14 फेब्रुवारी 2017

"राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी"

"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा 2018 ची तयारी"

आजचा विषय- 'भूगोल' (04दिवस)


Revision चे अभ्यास घटक=
<><><><><><><><><><><><><>

वाहतूक व दळणवळण= महाराष्ट्र, भारत,जग-
__________________________
जिल्हा,राज्य,राष्ट्रिय महामार्ग, (ग्रामीण शहरी). रेल्वेमार्ग, हवाई वाहतूक ( जागतिकसह ), जलमार्ग, मोनोरेल, मेट्रोरेल. उद्योगधंदे / व्यापार = महाराष्ट्र, भारत,जग-ऒद्योगिक विभाग, ऒद्योगिक कॅरिडॅार (नवीन सह), बाजारपेठा, मासेमारी, पशुपालन, उद्योग मंडळे, मेक इन इंडिया.

'भूगोल' संदर्भ--
___________________

महाराष्ट्र भूगोल- सवदी/खतीब/सुमंत सोळंके यापैकी कोणतेही एक वाचा.
भारत&जग- सवदी/ सुमंत सोळंखे.
यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- महाराष्ट्राची आर्थिक पहाणी २०१६-१७, कोणतेही Questionचे पुस्तक, State Board इयत्ता ४थी ते १२वी ची पुस्तके. नवनीतचे/अॅाक्सफर्डचे नकाशा पुस्तक...
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅



study together.


🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

mpscsimplified

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.…



ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा

https://goo.gl/sL7sgt
त. वास्तव परिस्थितीचं भान न ठेवता एखाद्या संमोहित झालेल्या रुग्णासारखं. अशा स्वप्नांना (खरं तर स्पर्धापरीक्षेच्या वातावरणाला) आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही. त्याचा टक्का आज कमी वाटत असेलसुद्धा; पण भविष्यात तो वाढणार आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दोन विद्यार्थी 'आपण स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी झालो' असं सांगत आपल्या आप्तस्वकियांची, समाजाची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:ची फसवणूक करत राहिले आणि दुसऱ्याचीही. त्यातील पहिला श्रीकांत पवार आणि दुसरा हनुमंत खाडे. त्यांच्या या कृत्यामागे अधिकारी होण्याची स्वप्नं, मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, तो मानसन्मान, जागोजागी होणारा सत्कार, व्याख्यानांसाठी येणारी आमंत्रणं आणि समाजात निर्माण होणारा दरारा ही कारणं होती. अशा वेळी अक्षय कुमारचा 'स्पेशल 26' या चित्रपटाची आठवण होते. कारण 'चोर होऊन चोऱ्या करणं तसं अवघड काम... पण अधिकारी होऊन चोऱ्या करणं तसं सोपं काम' हे स्पष्ट आहे. असो! दोष या बोगस अधिकाऱ्यांचा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचा असेलही; परंतु त्याहूनही जास्त दोष स्पर्धा परीक्षेचं कृत्रिम वातावरण तयार करणाऱ्या खाजगी क्लासेस आणि अॅकॅडमीवाल्यांचाही आहे, हेदेखील नाकारता येणार नाही.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ठराविक वर्षं त्यासाठी दिली पाहिजेत आणि त्या वर्षात आपण यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून बाहेर पडलं पाहिजे. ज्या कोणत्या शाखेचं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, त्या शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. स्पर्धा परीक्षेला दुसरा पर्याय असू द्या! तो पर्याय मात्र तुम्हाला जे काही येतंय (कौशल्य किंवा कला), ज्यामध्ये तुम्ही पारंगत आहात, त्यामध्येच सर्वोत्कृष्ट बनण्याचा असावा. असा विचार आत्महत्या केलेल्या डॉ. विकास बोंदर या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याने केला असता तर कदाचित तो त्याच्या भागातील चांगला डॉक्टर होऊ शकला असता किंवा त्याच्याही पुढे जाऊन डॉ. आमटेंसारखं कार्य करू शकला असता. स्पर्धा परीक्षेकडे न वळता घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून नोकरी-व्यवसाय करणारे काही कमी नाहीत. वयाच्या विशी-पंचविशीमध्ये कथाकार, कादंबरीकार आणि कवी असणारे, साहित्यिक क्षेत्रात लेखक म्हणून स्वत:चा ठसा उमटवणारे सागर कळसाईत, हणमंत कुराडे, सागर सुरवसे, स्वप्निल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर यांसारखे लेखकसुद्धा आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या पात्रतेचा जरूर आहे. गरज आहे ती त्यांनी स्वत:ला ओळखण्याची आणि व्यवस्थेनं त्यांची दखल घेण्याची. फक्त अधिकारी होऊन समाजसेवा करता येते किंवा समाजाचे प्रश्न सोडवता येतात, या भाबड्या स्वप्नातून जागं व्हा!

लेखक अर्जुन नलवडे दै. प्रभात (पुणे)मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.
स्पर्धा परीक्षा आणि तुम्हाला पडायला हवे प्रश्न

वरील लेख वाचल्यानंतर पुढील प्रश्न स्वतःला विचारावेत

१)स्पर्धा परीक्षा का करावी?
२)आपण या क्षेत्रात कशासाठी येत आहोत?
३)किती वर्षं आपण यासाठी देणार आहोत?
४)मार्गदर्शन कोणाचे घेणार?
५)क्लास ची आवश्यकता किती आहे?
६)क्लास लावलेले (मुलाखतीसाठी mock interview देणारे सोडून)किती मुले अधिकारी पदावर पोहचले याची माहिती कुठे मिळेल?
७)लाखो पैसे भरल्यावर जर अभ्यास स्वतःलाच करायचा असेल तर मग दिशा दाखवण्यासाठी विनामोबदला आता खूप लोक पुढे आलेत मग काय करावे?
८)अभ्यास कुठे करावा?
९)घरची परिस्थिती कशी आहे?
१०)मी जेव्हा अभ्यास करत असणार तेव्हा माझ्या डोक्यात इतर काही प्रबलम आहेत का?त्यामुळे माझ्या अभ्यासावर परिणाम होणार आहे का?होणार असेल तर मग माझे स्वप्न कसे पूर्ण होणार?
११)जर माझे वडील शेतकरी आहेत त्यांचे उत्पन्न वर्षाचे एक लाख पण नाही तर मग क्लास ची 1 लाख फिसाठी पैसे कसे आणायचे?शेत विकले अथवा कर्ज काढले नांतर आपण या स्पर्धेत किती टिकाव धरू शकतो?
१२)पुणे येथे जावे का?खर्च किती येईल?किती फायदा होईल?किती वर्षे तेथे राहायचे?मित्र तेथे गेलाय त्याला विचारु कसे आहे तेथ सर्व?अजून कुठे जाता येईल?
१३)राहण्याची सोय?खर्च?जेवण?quality?
१४)पुस्तके कोणती घ्यायची?किती घ्यायची?किती खर्च करायचा?
१५)मोबाईल?इंटरनेट?सोशल मीडिया?यांचा वापर किती करायचा?
१६)अभ्यास करायचा आहे की?नुसते timepass करायचा?की चला देऊन बघू परीक्षा यासाठी?

ऑल द बेस्ट👍

अजित थोरबोले
हिवाळी अॅालिम्पिक
@nageshpatil
mpscsimplified.com
एमपीएससी पूर्व परीक्षा अर्थशास्त्र
@nageshpatil
mpscsimplified.com
रॅाबिनहूड निर्देशांक अहवालाचा अंदाज
@nageshpatil
mpscsimplified.com
झुमांचा राजीनाम्यास नकार
@nageshpatil
mpscsimplified.com
ते राष्ट्रप्रमुख झाले तर......
@nageshpatil
mpscsimplified.com
क्रिकेट
@nageshpatil
mpscsimplified.com
बिबट्याशी संघर्ष वाढला
@nageshpatil
mpscsimplified.com
१५ हजार कोटींच्या शस्त्रखरेदिस मंजुरी
@nageshpatil
mpscsimplified.com
एमपीएससी च्या उमेदवारांना आधारसक्ती
@nageshpatil
mpscsimplified.com
भाषा आणि कृती
@nageshpatil
mpscsimplified.com
झेवियरचा भाषिक चमत्कार
@nageshpatil
mpscsimplified.com
हिरा है सद के लिये
@nageshpatil
mpscsimplified.com
राज्यात वनक्षेत्रात वाढ नाहीच
@nageshpatil
mpscsimplified.com
पार्बती घोष
@nageshpatil
mpscsimplified.com
प्रा.रंगनाथ पठारे मराठीचे समन्वयक
@nageshpatil
mpscsimplified.com