#study_together
#Environment
दिवस- 113 वा
28 जानेवारी 2018
राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी
आजचा विषय-"पर्यावरण" (08 दिवस)
__________________________
अभ्यास घटक= पर्यावरण विषयक संस्था(NGO), पर्यावरणा विषयीच्या समस्या इत्यादी.
"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब परीक्षा 2018 ची तयारी"
विषय- "इतिहास"
_____________________
अभ्यास घटक= गदर आणि होमरुल चळवळ, गांधीजींचे प्रारंभिक कार्य, (प्रारंभिक सत्याग्रह), खिलापत आणि असहकार चळवळ इत्यादी.
Revision चा विषय-'सामान्य विज्ञान' 'रसायनशास्त्र'
_______________________
उजळणी (Revision) घटक= खनिजे व धातूके, कार्बन, आम्ल-आम्लारी आणि क्षार.
'पर्यावरण' संदर्भ--
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
तुषार घोरपडे / सुमंत सोळंखी / एरिक बरुचा/ IASशंकर(इंग्रजी) ....यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.सोबत-ब इयत्ता 11वी,12 वीState Board ची पुस्तके,
कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
study together
या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.
#study together.
csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.
🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप
एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ
√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा
website-- mpscsimplified.com
💎join kara---https://telegram.me/mpscsimplified
शेअर करा
संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .
<><><><><><><><><><><><><><><>
#study_together
#Maharashtra Secondary Services Group-B
28 जानेवारी 2018
" महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब परीक्षा 2018 तयारी"
दिवस 08 वा
विषय=''इतिहास"
________________________

इतिहास संदर्भ...
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
ग्रोवर(अत्यावश्यक), कोळंबे/ जयसिंगराव पवार/ कठारे/गाठाळ/समाधान महाजन... यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.सोबत- इयत्ता 8 वी , 11वीState Board ची पुस्तके,कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
ऑल द बेस्ट
नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit

मेलबर्न: स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मारिन सिलिचला मॅरेथॉन मुकाबल्यात ६-२, ६-७, ६-३, ३-६ आणि ६-१ असे नमवत आपल्या कारकीर्दीतील २०वा ग्रँड स्लॅम किताब आपल्या नावे केला. मेलबर्नमध्ये झालेल्या आजच्या अंतिम सामन्यात फेडररने पहिला, तिसरा आणि पाचवा सेट आपल्याकडे खेचत विजयाची नोंद केली. याबरोबरच त्याने सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा रॉय एमर्सन यांच्या सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरीही केली. ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात धडक देण्याची फेडररची ही ३० वी वेळ होती.
'एजलेस वंडर' नावाने प्रसिद्ध असलेला स्वित्झर्लंडचा ३६ वर्षीय फे़डरर आणि क्रोएशियाचा २९ वर्षांचा सिलिच यांच्यात आतापर्यंत एकूण १० मुकाबले झाले. यांपैकी फेडररने ९ वेळा सिलिचला नमवले आहे. केवळ एकच सामन्यात सिलिचला विजय प्राप्त करता आला आहे. सिलिचने पहिल्यांदाच २०१४च्या अमेरिकी ओपनमध्ये फेडररला हरवले होते.
उपांत्य फेरीत चुंगशी झाला मुकाबला
उपांत्य फेरीत फेडररचा सामना दक्षिण कोरियाच्या हेयॉन चुंगशी होता. या सामन्यात दुखापत झाल्याने चुंग पूर्ण सामना खेळू शकला नाही आणि फेडररला अंतिम सामन्यात जाण्याची संधी मिळाली. चुंगने रॉड लेव्हल अॅरेनावर खेळल्या गेलेल्या या सामन्यातून जेव्हा आपले नाव मागे घेतले तेव्हा फेडरर ६-१, ५-२ने पुढे होता. चुंगच्या पायाला दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी त्याने वेळ मागितला होता. पुढे आपण खेळण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने हा सामना सोडून दिला.
मोठे खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत
या स्पर्धेत क्रमांक एकचा खेळाडू राफेल नदाल आणि माजी चॅम्पियन स्टॉन वावरिंकासारखे दिग्गज खेळाडू दुखापतींमुळे भाग घेऊ शकले नाहीत. याबरोबरच ५ वेळा फायनलमध्ये पोहोचलेल्या अँडी मरेने देखील स्पर्धेत भाग घेतला नव्हता. अशात, या सर्वांहून वयाने मोठ्या असलेल्या फेडररने चांगल्या फिटनेसचा उपयोग करत अंतिम सामना गाठून, किताबही आपल्या नावे केला.
सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे ५ खेळाडू
- रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)- २०
- राफेल नदाल (स्पेन)- १५
- पीट सँप्रस (अमेरिका)- १४
- रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया)- १२
- नोवाक जोकोविच (सर्बिया)- १२
सर्वाधिक ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे खेळाडू
- रॉजर फेडरर ( स्वित्झर्लंड)- ६ वेळा
- रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया)- ६ वेळा
- नोवाक जोकोविच (सर्बिया)- ६ वेळा
- जॅक क्रॉफोर्ड (ऑस्ट्रेलिया) - ४ वेळा
- आंद्रे अगासी (अमेरिका)- ४ वेळा
- केन रॉसवेल (ऑस्ट्रेलिया)- ४ वेळा

दिवस- 114 वा
29 जानेवारी 2018
राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी
आजचा विषय-"पर्यावरण" (09 दिवस)
______________________
अभ्यास घटक= जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, हवामान बदलाचे UNO चे व इतर काही करार इत्यादी.
"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब परीक्षा 2018 ची तयारी"
विषय- "इतिहास"
_________________
अभ्यास घटक= असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान) इत्यादी.
Revision चा विषय-'सामान्य विज्ञान' 'रसायनशास्त्र'
___________________
उजळणी (Revision) घटक= खनिजे व धातूके, कार्बन, आम्ल-आम्लारी आणि क्षार.
'पर्यावरण' संदर्भ--
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
तुषार घोरपडे / सुमंत सोळंखी / एरिक बरुचा/ IASशंकर(इंग्रजी) ....यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.सोबत-ब इयत्ता 11वी,12 वीState Board ची पुस्तके,
कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
study together
या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.
#study together.
csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.
🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप
एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ
√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा
website-- mpscsimplified.com
💎join kara---https://telegram.me/mpscsimplified
शेअर करा
संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .
<><><><><><><><><><><><><><><>
#study_together
#Maharashtra Secondary Services Group-B
29 जानेवारी 2018
" महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब परीक्षा 2018 तयारी"
दिवस 09 वा
विषय=''इतिहास"
____________________