MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
आनंदीबेन पटेल शपथविधी
@nageshpatil
mpscsimplified.com
आसियान चा ध्वज संचलनात फडकणार
@nageshpatil
mpscsimplified.com
दावोसमध्ये महाराष्ट्र अग्रेसर
@nageshpatil
mpscsimplified.com
दत्तक विधान प्रक्रियेत पुन्हा बदल
@nageshpatil
mpscsimplified.com
भारतीय अरब
@nageshpatil
mpscsimplified.com
बहुगुणी बेरिलियम
@nageshpatil
mpscsimplified.com
निधन- यशवंत चव्हाण
@nageshpatil
mpscsimplified.com
एनाआयएला वैवाहिक दर्जाच्या तपासाचा अधिकार नाही
@nageshpatil
mpscsimplified.com
देशातील ७३% संपत्ती फक्त एक % श्रीमंताकडे
@nageshpatil
mpscsimplified.com
जागतिक आर्थिक परिषदेचे मुंबईत केंद्र
@nageshpatil
mpscsimplified.com
राज्यसेवा पूर्व परीक्षा - भूगोल
@nageshpatil
mpscsimplified.com
अॅास्कर नामांकणे
@nageshpatil
mpscsimplified.com
Forwarded from Deleted Account
असा जर message आला असेल तर,तुमच्या आधार कार्ड वरील माहिती प्रमाणे प्रोफाइल भरताना नाव आणि address टाकावा
Mangesh Arnale:
नमस्कार सर आधार कार्ड मधील बर्थ डेट चुकिची आहे. MPSC मेसेज Verification Faile आला आहे. काय करावे????

AJIT THORBOLE:
आधार कार्ड प्रमाने टाकावी
Dnyaneshwar Patil:
Dear Candidate, Your Aadhar verification for MPSC Online application has failed. Kindly update your personal information as per Aadhar details.
asa msg aala hota sir mla pan me parat adhar no.takun save kela.....bt mazya name madhe chuk zali ahe aadhar card var name surname pasun start ahe pn mazya profile var te my name father's name and surname ya format madhe ahe ata update krayla gelo tar te fridge kele ahe........

sir mla rajyaseva exam dyayla tri kahi problem yenar nahi na please sir help me.....

AJIT THORBOLE:
नाही येणार

जर update होत नसेल तर लोड नका घेऊ अभ्यास करा

ऑल द बेस्ट👍
Deleted Account
Photo
message आला असेल तरी घाबरू नका..अभ्यास करा
जर कोणी सोलापूर जिल्ह्याबद्दल मुलाखती साठी नोट्स तयार केली असेल तर plz मला पाठवा @drajit
#study_together
#Environment

दिवस- 110 वा
25 जानेवारी 2018

राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी

आजचा विषय-"पर्यावरण" (05 दिवस)
________________________


अभ्यास घटक= वनस्पती विरणास प्रभावित करणारे घटक.



"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब परीक्षा 2018 ची तयारी"


विषय- "इतिहास"
______________________

अभ्यास घटक= मवाळ कालखंड.



Revision चा विषय-'सामान्य विज्ञान' 'जीवशास्त्र'
________________________

उजळणी (Revision) घटक= संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, रक्तगट व त्यासंबंधातील सर्व रोग, कवके,आदिजीव, कृमी, इत्यादी.










'सामान्य विज्ञान' संदर्भ--
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

तुषार घोरपडे / सुमंत सोळंखी / एरिक बरुचा/ IASशंकर(इंग्रजी) ....यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.सोबत- इयत्ता 11वी,12 वीState Board ची पुस्तके,
कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


study together



या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.


#study together.



csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.




🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .
<><><><><><><><><><><><><><><>
#study_together
#Maharashtra Secondary Services Group-B

25 जानेवारी 2018

" महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब परीक्षा 2018 तयारी"

दिवस 05 वा

विषय=''इतिहास"
_______

अभ्यास घटक= मवाळ कालखंड.






इतिहास संदर्भ...
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
ग्रोवर(अत्यावश्यक), कोळंबे/ जयसिंगराव पवार/ कठारे/गाठाळ/समाधान महाजन... यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.सोबत- इयत्ता 8 वी , 11वीState Board ची पुस्तके,कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.


✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ऑल द बेस्ट


नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit
प्रसारमाध्यमांना बंदी बेकायदा
@nageshpatil
mpscsimplified.com