MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
वृतपत्र
@nageshpatil
mpscsimplified.com
वृत्तपत्र
@nageshpatil
mpscsimplified.com
रिवॅार्ड वर्क नॅाट वेल्थ
@nageshpatil
mpscsimplified.com
अवयवदानात भारत
@nageshpatil
mpscsimplified.com
UPSC mains gs 4 part 2
@nageshpatil
mpscsimplified.com
इराक निवडणूका जाहीर
@nageshpatil
mpscsimplified.com
वल्ड इकॅानॅामिक फोरम- दाओस
@nageshpatil
mpscsimplified.com
जीके प्रश्न
@nageshpatil
mpscsimplified.com
बेरिलियम
@nageshpatil
mpscsimplified.com
अरबांचा भारत प्रवेश
@nageshpatil
mpscsimplified.com
देवांचे सोहळे, आबाळली बाळे....
@nageshpatil
mpscsimplified.com
जागतिक आर्थिक परिषद
@nageshpatil
mpscsimplified.com
पुणे विद्यापीठ
@nageshpatil
mpscsimplified.com
वर्तन बदलाचे परिणाम
@nageshpatil
mpscsimplified.com
#study_together
#Environment

दिवस- 109 वा
24 जानेवारी 2018

राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी

आजचा विषय-"पर्यावरण" (04 दिवस)
____________


अभ्यास घटक= वन्यजीव संवर्धन, महारष्ट्रातील व भारतातील वन्यजीव, वन संसाधने इत्यादी.



"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब परीक्षा 2018 ची तयारी"


विषय- "इतिहास"
________

अभ्यास घटक= १८५७ नंतरच्या धार्मिक, सामाजिक सुधारणा, कॅांग्रेस स्थापनेपुर्व संघटन, वृत्तपत्र आणि शिक्षण इतयादी.



Revision चा विषय-'सामान्य विज्ञान' 'जीवशास्त्र'
________

उजळणी (Revision) घटक= रोग, रोगांची लक्षणे, जीवाणू व जीवाणूजन्य रोग, विषाणू व विषाणूजन्य रोग इत्यादी.










'सामान्य विज्ञान' संदर्भ--
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

तुषार घोरपडे / सुमंत सोळंखी / एरिक बरुचा/ IASशंकर(इंग्रजी) ....यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.सोबत- इयत्ता 11वी,12 वीState Board ची पुस्तके,
कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

study together


या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.


#study together.



csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.




🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .
<><><><><><><><><><><><><><><>
#study_together
#Maharashtra Secondary Services Group-B

24 जानेवारी 2018

" महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब परीक्षा 2018 तयारी"

दिवस 04 था

विषय=''इतिहास"
_______

अभ्यास घटक= १८५७ नंतरच्या धार्मिक, सामाजिक सुधारणा, कॅांग्रेस स्थापनेपुर्व संघटन, वृत्तपत्र आणि शिक्षण इतयादी.






इतिहास संदर्भ......
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
ग्रोवर(अत्यावश्यक), कोळंबे/ जयसिंगराव पवार/ कठारे/गाठाळ/समाधान महाजन... यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.सोबत- इयत्ता 8 वी , 11वीState Board ची पुस्तके,कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.


✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ऑल द बेस्ट


नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit
जीके प्रश्न
@nageshpatil
mpscsimplified.com
परदेशात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी
@nageshpatil
mpscsimplified.com
बारकावे समजून घ्या
@nageshpatil
mpscsimplified.com
कायद्यांचा ठेवीदारांना फटका
@nageshpatil
mpscsimplified.com
आनंदीबेन पटेल शपथविधी
@nageshpatil
mpscsimplified.com