MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
"@किशोरी अमोणकर@"@निधन- ३एप्रिल २०१७@#
=========================

*गायिका- जयपूर अत्रोली घराणे.
*जन्म- १०/४/१९३२
*शिक्षण- एलफिस्टन कॅालेज मुंबई

*गायन प्रकार- ख्याल, ठुमरी, भजन.

*पुरस्कार -संगीत नाटक अकादमी १९८५, पद्मभूषण१९८७, संगीत सम्राज्ञी १९९७, पद्मविभूषण २००२, पं.भिमसेन जोशी२०१३.

*भजने- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, अवघा रंग एकची झाला, जनी जाये पाणियासी.

*ग्रंथ- स्वरार्थरमणी - रागरससिद्धांत.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

अजित थोरबोले


t.me/mpscsimplified
"@भारतातील महारत्न कपन्या@"
==============================
*महारत्न दर्जा- केंद्र शासन (डिसेंबर २०१० पासून)

1.IOC
2.GAIL
3.BHEL
4.COL INDIA
5.ONGC
6.NTPC
7.SAIL
8.BPCL
* BPLC 8 वी महारत्न कंपनी. या अगोदर ती नवरत्न कंपनी होती.

#महारत्न दर्जा कोणाला मिळतो?
मागील तीन वर्षात त्यांनी=
-२५०० कोटी+ वार्षिक निव्वळ नफा.
-१००००कोटी रुपये सरासरी निव्वळ मूल्य.
-२००००कोटी+ सरासरी उलाढाल.


<><><><><><><><><><><><><><><><>


अजित थोरबोले


t.me/mpscsimplified
#study_together
#General Science

दिवस- 104 वा
19 जानेवारी 2018

राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी

आजचा विषय-"सामान्य विज्ञान"- "भौतिकशास्त्र" (19 दिवस)
____________________


अभ्यास घटक= विज्ञान विषयाची विशिष्ट घटकावरील गणितीय उदाहरणांचा सराव करणे.





"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब परीक्षा 2018 ची तयारी"


विषय- "सामान्य विज्ञान"-"भौतिकशास्त्र"
_________________

अभ्यास घटक= विज्ञान विषयाची विशिष्ट घटकावरील गणितीय उदाहरणांचा सराव करणे.




Revision चा विषय- 'भूगोल'
______________

उजळणी (Revision) घटक=
सा. विज्ञान दिवस 13 ते दिवस 18 पर्यंत अभ्यासलेल्या सर्व अभ्यास घटकावर उजळणी करणे.






'सामान्य विज्ञान' संदर्भ--
_____


सचिन भस्के/ चंद्रकांत गोरे/ अनिल कोलते/जयदिप पाटील....यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- इयत्ता ५वी ते १० वी State Board ची पुस्तके,
कोणतेही Questionचे पुस्तक वापरा.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

study together

या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.

#study together.



csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.




🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .

#study_together
#Maharashtra Secondary Services Group-B

19 जानेवारी 2018

" महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब परीक्षा 2018 तयारी"

दिवस 19 वा

विषय=''सामान्य विज्ञान"-"भौतिकशास्त्र"
_________________

अभ्यास घटक= विज्ञान विषयाची विशिष्ट घटकावरील गणितीय उदाहरणांचा सराव करणे.


ऑल द बेस्ट


नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit
असर अहवाल
@nageshpatil
mpscsimplified.com
पर्यावरणावरील अॅालिम्पियाड
@nageshpatil
mpscsimplified.com
अग्नी ५ क्षेपणास्त्र
@nageshpatil
mpscsimplified.com
निवडणूक विशेष
@nageshpatil
mpscsimplified.com
निवडणूक विशेष
@nageshpatil
mpscsimplified.com
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
@nageshpatil
mpscsimplified.com
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
@nageshpatil
mpscsimplified.com
मीडिएशनमध्ये राज्य देशात दुसरे
@nageshpatil
mpscsimplified.com
चीनचा तळ, पाकला गळ, भारताला झळ!
@nageshpatil
mpscsimplified.com
UPSC - MPSC शंकांचे निरसन
@nageshpatil
mpscsimplified.com
आयसीसी वार्षिक पुरस्कार
@nageshpatil
mpscsimplified.com