MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
छंद

--तुम्ही फावल्या वेळात काय करता तो तुमचा छंद होतो
--छंद स्पेसिफिक लिहा...पुस्तके वाचणे या ऐवजी ऐतिहासिक कादंबरी,आत्मवृत्त,प्रवासवरणांवर आधारित वाचन इत्यादी असे लिहा
--जो आहे तोच छंद लिहा
--जर आता कोणताच छंद नसेल तर ब्लॅक ठेवा..मुलाखती वेळी सांगा माझा छंद हा आहे.पण आता लिहलेल चांगले.
--छंद सहज करता येईल असा असावा
--2 पेक्षा जास्त छंद लिहू नका

ऑल द बेस्ट
Vivek Nagargoje:
mpsc.support@mahaonline.gov.in

For profile editing...

नानासाहेब बनगर:

सर प्रोफाइल edit करण्यासाठी site वर जाऊन update करावी लागते आपल्या अकाउंट ला जाऊन

नवीन प्रोफाइल करायची असेल तर फक्त मोबाइल नंबर वेगळा पाहिजे
SVB:
Sir me maza mail ID change kela hota.. mpsc online la mail karava lagto for changing permanent information. Ani te next day parynt change karun detat
Forwarded from BP
आपल्याला जी माहिती बदलावयाची अथवा नवीन भरायची असेल उदा.नावात बदल,मोबाइल क्रमांक बदल करणे,इ गोष्टींचा सविस्तर अर्ज लिहून त्याचा फोटो काढून अथवा स्कॅन करून वरील मेल वर(sec.mpsc@maharashtra.gov.in) पाठवावे.

सोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून attach करावीत उदा.शाळा सोडल्याचा दाखला ,आधार कार्ड , जात प्रमाण पत्र इ.
Dhanashri Patil:
Sir mi open female aahe maza parents ch income 6.99 aahe mg mi form bhartana open female bharu ki general category...
Female sathi vacancy kami aahet so Kay karav...

AJIT THORBOLE:
open(female) मध्ये भरा
8 लाख पर्यंत मर्यादा आहे
खुल्या गटातील(जनरल)जागेला पण तुम्ही पात्र आहेत.फीस मात्र जास्त भरा

ऑल द बेस्ट👍
non cremylayer काढताना खुल्या वर्गातील महिलांचे कुटुंबासह सर्व उत्पन्न मागील तिन्ही वर्षात 8 लाख पेक्षा जास्त असेल तर नॉन क्रेमी मिळत नाही.जर मागील 3 वर्षात 1 वर्षाचे उत्त्पन्न 8 लाख पेक्षा कमी असेल तर पुढील 1 वर्षकरिता नॉन क्रेमी मिळेल.जर 2 वर्षाचे उत्पन 8 लाख पेक्षा कमी असेल तर 2 वर्षासाठी नॉन क्रेमी मिळेल.

ऑल द बेस्ट
Swati:
Sir I ve complicated my education in open category but later at 2009 my caste came to OBC a/c to new Gr
So I applied for mpsc in OBC but if I haven't taken any reservation yet so can I make it open in my profile permanently.. And can I apply for open female

AJIT THORBOLE:
याबाबत मला सांगता येणार नाही.मला वाटतंय mpsc कढून मार्गदर्शन मागवणे योग्य वाटते असा बाबतीत.
Forwarded from Nitin PatiL
Mpsc
02222821646
Gajanan :
Me physically handicapp ahe

Kut off mdhe kiti marks cha difference pdto

AJIT THORBOLE:
--cut off चा अंदाज आताच लावुन अभ्यास करू नका
--अभ्यास करून सर्व बाबतीत स्वतःला स्वयंपूर्ण करा
--आता आभ्यास फक्त
--attempt किती करायचा ते पण नका विचार करू.
--जागा नंतर किती वाढतील याचा पण विचार करू नका

ऑल द बेस्ट
sandip:
👆खुला हा प्रवर्ग नाही तर आरक्षण वगळता इतर उर्वरित जागा ज्या सर्वांसाठी खुल्या आहेत असा अर्थ होतो
सर्वांसाठी खुल्या जागातुन जर 30% जागा महिला करिता राखीव होणार असतील तर त्या सर्व महिलांसाठी खुल्या असल्याच पाहिजे😠

whats ur opinion sir ?

AJIT THORBOLE:
माझ्या opinion ला काही किंमत नाही..या संदर्भात मला काही सांगता येत नाही
#History#
Samrat Ashokachi pavanbhumi::
Sannati,gulbarg (Karnataka)
#study_together
#Geography

दिवस-85वा
31 डिसेंबर 2017

राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी

आजचा विषय- 'भूगोल' (21दिवस)

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-________________________ #study_together मध्ये दिवस 1 ते दिवस 18 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावरच्या नोटस् वर उजळणी करणे.


"संयुक्त परीक्षा 2018 ची तयारी"


विषय- 'भूगोल'

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-________________________________#study_together मध्ये दिवस 1ते दिवस 18 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावरच्या नोटस् वर उजळणी करणे.



Revision चा विषय- 'अर्थशास्त्र'
____________
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१६-१७ व अर्थसंकल्प २०१७-१८ या घटकाच्या नोटस् वर उजळणी करणे




'भूगोल' संदर्भ--

महाराष्ट्र भूगोल- सवदी/खतीब/सुमंत सोळंखी यापैकी कोणतेही एक वाचा.
भारत&जग- सवदी/ सुमंत सोळंखी.
यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- महाराष्ट्राची आर्थिक पहाणी २०१६-१७, कोणतेही Questionचे पुस्तक, State Board इयत्ता ४थी ते १२वी ची पुस्तके. नवनीतचे/अॅाक्सफर्डचे नकाशा पुस्तक...
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

study together

या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.

study together.



राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिल मध्ये होत असल्याने study together सुधारित timetable

एकत्र अभ्यास timetable

1 oct ते 30 Oct- इतिहास
1 nov ते 25 Nov अर्थशास्त्र
20 nov ते 15 Dec राज्यशास्त्र
11 dec ते 10 Jan भूगोल
05 jan ते 05 Feb विज्ञान
1 feb ते 28 Feb पर्यावरण

csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.




🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .

#study_together
#combine_exam
#polity

31 डिसेंबर 2017

"संयुक्त परीक्षा 2018 तयारी"

दिवस 21वा.

विषय-- 'भूगोल'

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-_____________________________ #study_together मध्ये दिवस 1 ते दिवस 18 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावरच्या नोटस् वर उजळणी करणे.

ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit
💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍👍उद्या होणाऱ्या कर सहायक मुख्य. 💐
💐परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना 👍
👍 मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐 💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍
खुल्या प्रवरगतील महिलांना तहसीलदार यांनी दिलेलं प्रमाणपत्र हे दिलेल्या तारखेपासून 3 वर्षकरिता वैध असते.
mpsc ला जागा कशा निघतात?

--जागा या त्या वर्षी असलेल्या रिकाम्या जगाच्या संख्येवरून ही निर्धारित केली जाते.
--या जागा त्या त्या डिपार्टमेंट मार्फत mpsc ला कळवल्या जातात.
--काही वेळेस डिपार्टमेंट कडून जागा कळवल्या जात नसतात
--आयोगाचे धोरणांनुसार डिसेंबर मध्ये ऍड येणार आहे तोपर्यंत ज्या ज्या डिपार्टमेंट ने जागा काळवल्यात त्याच जागा जाहिरातीत येतात.
--पूर्व परीक्षेच्या result पर्यंत आणखी जागा डिपार्टमेंट कडून mpsc ला कळवले जातात आणि त्या जगाची नवीन जाहिरात पूर्व परीक्षेच्या निकलामध्ये असलेल्या नवीन आलेल्या संख्येच्या 16 ते 18 पट यानुसार मुख्य साठी पात्र ठरतात.

त्यामुळे आयोग जागाची निश्चिती करत नसते.त्यांच्याकडे आलेल्या मागणीनुसार ऍड काढली जाते.त्यामुळे आयोगाला दूषण देण्यापेक्षा अभ्यास करावा.बाकीच्या राज्यात 2-2 वर्ष जाहिरात निघत नाही.आपलाकडे सातत्याने परिक्षा होत आहे.

ऑल द बेस्ट

अजित थोरबोले
VAIBHAV:
सर तुम्ही आता टाकलेल्या post बद्दल :
तुम्ही म्हणालात ना बाकी च्या राज्यात जगात २-२ वर्ष निघत नाहीत ते अगदी बरोबर आहे !
मी दिल्लीत क्लास करतोय माझा इथे बाकी राज्यातील मुलांबरोबर बोलना होता ते सांगतात कि त्यांचा राज्यासेवेचा त्यांच्या राज्यातून काही scope नाही कारण एकतर जाहिरात येत नाही आली तरी परीक्षा वेळेवर होत नाही. UPचा एक मुलगा भेटला २०१४ मध्ये त्यांच्या इथे निघालेल्या जाहिरातीची २०१५ मध्ये त्याने पूर्व परीक्षा दिली पास झाला २०१६ मध्ये मुख्य परीक्षा दिली २०१७ संपत आलाय तर आणखी त्याचा मुख्य परीक्षेचा निकाल लावण्यात आला नाही. म्हणजे २०१५ नंतर तिथे जाहिरातच निघाली नाही ना ही २०१५ चा निकाल आणखी लागला. मला हे ऐकून बरा वाटला कारण आपल्या राज्यात सोयीस्कर परीक्षा होते आणि निकाल पण लागतो उलट त्यांच्या राज्यात आपल्या इतकी transparency पण नाही
त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो कि महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे राज्यसेवा इतकी सुरुळीत होते स्वताला सुदैवी समजा आणि १००% प्रयत्न करा! ALL THE BEST👍
VAIBHAV:
सर तुम्ही आता टाकलेल्या post बद्दल :
तुम्ही म्हणालात ना बाकी च्या राज्यात जगात २-२ वर्ष निघत नाहीत ते अगदी बरोबर आहे !
मी दिल्लीत क्लास करतोय माझा इथे बाकी राज्यातील मुलांबरोबर बोलना होता ते सांगतात कि त्यांचा राज्यासेवेचा त्यांच्या राज्यातून काही scope नाही कारण एकतर जाहिरात येत नाही आली तरी परीक्षा वेळेवर होत नाही. UPचा एक मुलगा भेटला २०१४ मध्ये त्यांच्या इथे निघालेल्या जाहिरातीची २०१५ मध्ये त्याने पूर्व परीक्षा दिली पास झाला २०१६ मध्ये मुख्य परीक्षा दिली २०१७ संपत आलाय तर आणखी त्याचा मुख्य परीक्षेचा निकाल लावण्यात आला नाही. म्हणजे २०१५ नंतर तिथे जाहिरातच निघाली नाही ना ही २०१५ चा निकाल आणखी लागला. मला हे ऐकून बरा वाटला कारण आपल्या राज्यात सोयीस्कर परीक्षा होते आणि निकाल पण लागतो उलट त्यांच्या राज्यात आपल्या इतकी transparency पण नाही
त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो कि महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे राज्यसेवा इतकी सुरुळीत होते स्वताला सुदैवी समजा आणि १००% प्रयत्न करा! ALL THE BEST👍
मुख्य माहिती आयुक्तपदी सुमीत मलिक
@nageshpatil
mpscsimplified.com