MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
सायबर गुन्हे
@nageshpatil
mpscsimplified.com
बाळासाहेब विखे पाटील
@nageshpatil
mpscsimplified.com
प्रतिभाताई पाटील
@nageshpatil
mpscsimplified.com
न्यूयॉर्क मध्ये आग
@nageshpatil
mpscsimplified.com
जलवाहतूक
@nageshpatil
mpscsimplified.com
आयुषसाठी एक्झिट टेस्ट
@nageshpatil
mpscsimplified.com
Mpsc ची घोषणा.
57_2017_Result_RollNo JMFCM-2017.pdf
आजचे वर्तमानपत्र कात्रणे (30 डिसेंबर 2017)


https://goo.gl/1LBsm5
Regarding Horizontal Reservation 301217.pdf
J K:
Sir I am from SC category girl & I am claiming for general category as well but after submitting for both category, my form preview showing fees only 324 rs ,as there should b 523 rs ,so what should I do?

आस का होते कोण सांगू शकेल का?
D D:
छंद आता ब्लँक ठेवला तर चालेल का?नंतर टाकतां येइल क़ा ?

AJIT THORBOLE:
नाही टाकत येणार नंतर...
खलील प्रश्नची उत्तरे मला पाठवा

1.मित्रानो कोणी प्रोफाइल मध्ये एडिट केले असेल तर कसे edit केले..कोणाला संपर्क केला.तिथला संपर्क क्रमांक काय?

2.जुने असताना नवीन प्रोफाइल तयार केले का? करताना काय अडचणी आल्या?आणि त्यासाठी काय केलं?
छंद

--तुम्ही फावल्या वेळात काय करता तो तुमचा छंद होतो
--छंद स्पेसिफिक लिहा...पुस्तके वाचणे या ऐवजी ऐतिहासिक कादंबरी,आत्मवृत्त,प्रवासवरणांवर आधारित वाचन इत्यादी असे लिहा
--जो आहे तोच छंद लिहा
--जर आता कोणताच छंद नसेल तर ब्लॅक ठेवा..मुलाखती वेळी सांगा माझा छंद हा आहे.पण आता लिहलेल चांगले.
--छंद सहज करता येईल असा असावा
--2 पेक्षा जास्त छंद लिहू नका

ऑल द बेस्ट
Vivek Nagargoje:
mpsc.support@mahaonline.gov.in

For profile editing...

नानासाहेब बनगर:

सर प्रोफाइल edit करण्यासाठी site वर जाऊन update करावी लागते आपल्या अकाउंट ला जाऊन

नवीन प्रोफाइल करायची असेल तर फक्त मोबाइल नंबर वेगळा पाहिजे
SVB:
Sir me maza mail ID change kela hota.. mpsc online la mail karava lagto for changing permanent information. Ani te next day parynt change karun detat