MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
MPSC Simplified च्या टेलिग्रॅम ग्रुप वर जॉईन कसे होयचे?

१) आपल्या कोणत्याही मित्राला Telegram मेसेंजर वरुन खालील मेसेज पाठवा.

२) मेसेज:- @mpsc_simplified
(Mpsc_simplified च्या पुढे आठवणीने @ हे चिन्ह जोडा.

३) तुमचा मेसेज @Mpsc_simplified आता क्लिकएबल लिंक सारखा दिसेल. त्यावर क्लिक करा.

४) आता तुम्ही Mpsc simplified च्या ग्रुपवर आले असाल. व अपडेट्स लोड होऊ लागतील.

५) ग्रुपच्या तळाला Join म्हणून एक Option असेल तिथे क्लिक करा.

६) झाले काम!! अपडेट्स मिळणे सुरु होतील.

तुम्ही जॉईन व्हा व सर्वांना सांगा.
अगदी मोफत आहे हा ग्रुप..

ग्रुप ची डायरेक्ट लिंक:-
telegram.me/Mpsc_Simplified
🌸🌸🌸 *शब्दरत्न*🌸🌸🌸

*●●उत्तम संकल्प हेच शुभकार्य●●*

या चि नावे दोष । राहे अंतरी किल्मीष ॥

मना अंगी पुण्य पाप। शुभ उत्तम संकल्प ॥

बिजाऐसी फळे । उत्तम का अमंगळे ॥

तुका म्हणे चित्त। शुद्ध करावे हे नित ॥

*@ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज*

[मनातील लोभ, मत्सर, वासना, नकारात्मक विचार हेच दोष आहेत. परंतू आपले विचार सकारात्मक आणि संकल्प उत्तम असतील तर प्रत्येक कार्य हे शुभकार्येच ठरते. जसे बीज तसेच फळ मिळते. बिज उत्तम असेल तर फळ सुद्धा उत्तमच मिळेल. संत तुकोबाराय आग्रह करतात की, मनुष्याने आपले चित्त नेहमी शुद्ध ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्या हातून शुभकार्य घडतील.]

http://shabdratna.blogspot.in

*✒✒ ओमप्रकाश मं. यादव*
चांगला संकल्प करा👍👍
यशाचा म टा मार्ग हा भूषण देशमुख सर यांचा या आधीचा लेख कोणाकडे असेल तर त्याची image मला send करावी
हि विंनती...