rupesh nirwani:
Hi I recently joined Central railway as TE , whether I update my mpsc profile before filling form for state service or update during interview
AJIT THORBOLE:
मित्रांनो तुमचा mpsc चे प्रोफाइल फॉर्म पूर्व परीक्षेच्या भरण्यापूर्वी update करा.
तुमचा छंद जो आहे तोच टाका..
तुमचा नोकरीचा असलेला अनुभव टाकून ठेवा
नावात बदल(आयोगाशी कॉन्टॅक्ट करून)
height,chest,weight
cremylayer
हाच फॉर्म राज्यसेवा interview वेळी असणार.परत बदल शक्य नाही.काळजीपूर्वक भरा.यावर तुम्हाला मुलाखत द्यायची आहे.ऑल द बेस्ट