MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
अफगाणिस्तान स्फोट
@nageshpatil
mpscsimplified.com
एएडी क्षेपणास्त्र
@nageshpatil
mpscsimplified.com
बिटकॅाइन
@nageshpatil
mpscsimplified.com
सूक्ष्म पतपुरवठा योजना
@nageshpatil
mpscsimplified.com
सूर्यफूल
@nageshpatil
mpscsimplified.com
उग्रवादी डाव्या चळवळींसाठी समाधान सूत्रे
@nageshpatil
mpscsimplified.com
जीके प्रश्न
@nageshpatil
mpscsimplified.com
बिटकॅाइनची वावटळ
@nageshpatil
mpscsimplified.com
एमपीएससी परिक्षेची मुलाखत
@nageshpatil
mpscsimplified.com
पेट्रोलमध्ये १५% मिथेनॅाल
@nageshpatil
mpscsimplified.com
चीनच्या सीमेवर आता उंटाचा वापर
@nageshpatil
mpscsimplified.com
Forwarded from Sidhesh Ghuge
AJIT THORBOLE:
ही जी समन्तर आरक्षणाच्या वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत.त्या फक्त महिला आणि खेळाडू यांच्या समन्तर आरक्षण संदर्भात आहेत

obc,sc,st,nt,sbc,dt आदि मधील मुलगा आथवा मुलगी याना खुल्या प्रवर्गातील जनरल गटात म्हणजेच ओपन(जनरल) मध्ये परीक्षा देण्यास कोणीही रोखू शकत नाही..त्यामुळे ते खुल्या गटातील जनरल पदासाठी पण पत्र आहेत.

ऑल द बेस्ट👍
MPSC SIMPLIFIED(official)
76-2017 - State Service Pre Exam 2018.pdf
राज्यसेवा २०१८ सविस्तर जाहिरात.
नॉन क्रिमिलेअर मर्यादा खुल्या गटातील महिलांना पण 8 लाख आहे.याची नोंद घ्या👍
#study_together
#Geography

दिवस-84वा
30 डिसेंबर 2017

राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी

आजचा विषय- 'भूगोल' (20दिवस)

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-________________________ #study_together मध्ये दिवस 13 ते दिवस 18 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावर उजळणी करणे.


"संयुक्त परीक्षा 2018 ची तयारी"


विषय- 'भूगोल'

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-________________________________#study_together मध्ये दिवस 13 ते दिवस 18 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावर उजळणी करणे.



Revision चा विषय- 'अर्थशास्त्र'
________________
भारताचा व्यापार, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सहकार क्षेत्र, कृषी, मासेमारी या घटकाच्या नोटस् वर उजळणी करणे




'भूगोल' संदर्भ--

महाराष्ट्र भूगोल- सवदी/खतीब/सुमंत सोळंखी यापैकी कोणतेही एक वाचा.
भारत&जग- सवदी/ सुमंत सोळंखी.
यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- महाराष्ट्राची आर्थिक पहाणी २०१६-१७, कोणतेही Questionचे पुस्तक, State Board इयत्ता ४थी ते १२वी ची पुस्तके. नवनीतचे/अॅाक्सफर्डचे नकाशा पुस्तक...
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

study together

या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.

study together.



राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिल मध्ये होत असल्याने study together सुधारित timetable

एकत्र अभ्यास timetable

1 oct ते 30 Oct- इतिहास
1 nov ते 25 Nov अर्थशास्त्र
20 nov ते 15 Dec राज्यशास्त्र
11 dec ते 10 Jan भूगोल
05 jan ते 05 Feb विज्ञान
1 feb ते 28 Feb पर्यावरण

csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.




🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .

#study_together
#combine_exam
#polity

30 डिसेंबर 2017

"संयुक्त परीक्षा 2018 तयारी"

दिवस 20 वा.

विषय-- 'भूगोल'

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-_____________________________ #study_together मध्ये दिवस 13 ते दिवस 18 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावर उजळणी करणे.

ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit