MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Shraddha k:
Mi sc caete madhun ahe pn alelya add madhe sc female la ekhi jaga naiye mi kashatun form bharu...

AJIT THORBOLE:
असा प्रश्न खूप जणांचा असणार आहे.त्यांच्यासाठी मी असे सांगेल की थोडा wait करा.आयोगाचे फॉर्म भरताना तुम्हाला तेव्हा तुम्हाला कोणते प्रश्न विचारतात.तेथे समन्तर आरक्षण संदर्भात काही सूचना केल्या असतील त्या प्रमाणे करावे.सध्या त्यावर विचार करू नये.

त्याचप्रमाणे या जाहिरातीमध्ये बदल पूर्व परीक्षेच्या result वेळी होतो.आणि तेव्हा पण जागा वाढू शकतात.त्यामुळे जास्त लोड घेऊ नका.

आणि खूप अभ्यास पण करा जेनेकरून ओपन जनरल मधून पोस्ट काढण्यासाठी प्रयत्न करा.

स्पर्धा परीक्षा अवघड नाहीय परंतु जागांची संख्या कमी आणि परीक्षेला उमेदवार जास्त बसतात त्यामुले त्याला अवघड करून टाकले आहे.खार तर या परीक्षेत अवघड प्रश्नही विचारले जात नाहीत.पण जो अभ्यास प्रामाणिकपणे सेन्सरली 100% देऊन करतो त्यांच्यासाठी अवघड नाहीय..

ऑल द बेस्ट👍
AVINASH RATHOD:
सर माझा cast DT-A आहे.
form भरताना open + cast मधुन भरता येते का?
जर open च्या cutoff एवढे मार्क नाही मिळाले आणि cast च्या cutoff एवढे मार्क मिळाले तर cast मधुन selection होते का?

की open मधुन form भरले म्हणुन open चे मार्क्स चे विचार करतील

AJIT THORBOLE:
जे उमेदवार(मुले) हे कॅटगोरी मधून येतात ते खुल्या प्रवर्गातूनही परीक्षा देऊ शकतात.त्यांनी खुल्या वर्गाची पण परीक्षा फी भरावी.

--खुल्या प्रवर्गातून पास होण्या एवढे मार्क नाही मिळाले तर कॅटगोरी च्या कट ऑफ मार्कच्या आत जर मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही पास व्हाल.तुम्ही खुला(जनरल) आणि कॅटगोरी(जनरल) या डोहासाठी पात्र आहेत)

--समन्तर आरक्षण चा मुद्दा हा फक्त महिला,खेळाडू यांच्यासाठी च वादासाठी आहे,इतरांसाठी नाही.

ऑल द बेस्ट👍
pavan phalke:
Sir me job करून study करत्यो CSAT PASSAGE रोज न करता one day CSAT one day math's Reg केले तर चालेल का?

AJIT THORBOLE:
होय चालेल.

प्रॅक्टिस महत्वाचे

पण आपलन कुठे चूकलो.काय त्या सुधरवण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवे.

ऑल द बेस्ट👍
Harshal Sutar:
hello sir, firstly thanks for ur initiative and for giving us ur precious time. I want to ask u abt age factor. I am 27 years old OBC category. Though I have many attempts left, I am little worried abt age. Can age factor become hurdle in clearing this exam ? I mean to ask u dat does MPSC gives more edge to young ones than little old ones ? Please reply. Thank You.

AJIT THORBOLE:
no..असे काही नाही

तुम्ही मुलाखती च्या वेळी अधिकारी पदावर बसण्यास appropriate आहेत का हेच पाहिले जाते.त्यामुळे काळजी करू नका.

सतत स्वतःमध्ये improve करून यशस्वी व्हा👍

ऑल द बेस्ट👍
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न(नमस्कार,hi,gm,ge,hello नको) विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

https://telegram.me/mpscsimplified
SHIV VHADGIR:
साहेब नमस्कार, आपली CSAT च्या पुस्तकाची नविन आवृत्ती बाजारात कधी उपलब्ध होईल? बरिच मुले याची प्रतिक्षा करत आहेत. कृपया कळवावे 🙏

AJIT THORBOLE:
आज उपलब्ध होईल
R N:
रणजित .....

सर मी ba 1st year ला ycmou मध्ये ऍडमिशन घेतले आहे
आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतो
तर क्लास लावावा का नको हा प्रश्न पडलाय

काही जण क्लास लाव म्हणतेत

AJIT THORBOLE:
मित्रांनो,माझ्या असे लक्षात येते क्लास लावनाऱ्या मुलांची संख्या ही पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील जास्त आहे.आपल्याला परीक्षा ही पदवी नंतर द्यायची असते.परीक्षेत आमूलाग्र बदल होत असतात.त्यामुळे अगोदर केलेला अभ्यास आणि परीक्षा यात बदल असू शकतो.माझे मत असे आहे की,प्रथम स्पर्धा परीक्षा काय आहे ते समजून घ्या..स्पर्धा परीक्षा म्हणजे नुसता अभ्यास करणे असे नाही.तुमचे व्यक्तिमत्व चांगले होणे गरजेचे आहे.तुम्ही तुमच्या कॉलेज जीवनात ते चांगल्या प्रकारे घडू शकते.विविध कॉलेज मधील स्पर्धेत भाग घ्या.आपली leadership तयार करा.अधिकारी/चांगला व्यक्ती बनण्याचे सर्व गुण निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा.विविध खेळामध्ये भाग घ्या.आपले कमकुवत बाजू चांगल्या करा.बोलण्याचे कौशल्य निर्माण करा.या गोष्टी तुम्हालाच निर्माण करायचेत.यासाठी कुठे पैसे द्यायची गरज नाही.स्पर्धा परीक्षा तयारी करताना जो अभ्यास आहे तो 12 वी पर्यंतचा आहे.त्यासाठी क्रमिक पुस्तके चांगल्या प्रकारे वाचा.क्लास लावायची घाई करू नका.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अवघड नाही.फक्त जास्त उमेदवार बसतात त्यामुळे स्पर्धा जास्त दिसते.पेपर अजिबात अवघड नसतात.पण आपल्यामध्ये काही क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे.त्यासाठी तुमचे चांगले व्यक्तिमत्व तयार होणे गरजेचे आहे.काही चांगली सकारत्मक विचारांची पुस्तके वाचा.स्वतःला या स्पर्धेसाठी तयार करा.

ऑल द बेस्ट

अजित थोरबोले
CSAT सिम्प्लिफाइड तृतीय आवृत्ती नवीन पुस्तक आज सगळीकडे उपलब्ध झाले आहे.
जुने पुस्तक घेऊ नये.नवीन पुस्तक घ्यावे..

ऑल द बेस्ट👍
तिहेरी तलाक .....
@nageshpatil
mpscsimplified.com
तिहेरी तलाक
@nageshpatil
mpscsimplified.com
निधन-वैद्य प.य खडीवाले @nageshpatil
mpscsimplified.com
MPSC SIMPLIFIED(official) pinned «CSAT सिम्प्लिफाइड तृतीय आवृत्ती नवीन पुस्तक आज सगळीकडे उपलब्ध झाले आहे. जुने पुस्तक घेऊ नये.नवीन पुस्तक घ्यावे.. ऑल द बेस्ट👍»
निधन- प.य.खडीवाले
@nageshpatil
mpscsimplified.com
भारत - मालदिव लष्करी सराव
@nageshpatil
mpscsimplified.com
जयराम ठाकूर
@nageshpatil
mpscsimplified.com
जम्मू काश्मीर मंत्रिमंडळ विस्तार
@nageshpatil
mpscsimplified.com
गॅपल संस्थेचा अहवाल
@nageshpatil
mpscsimplified.com
अफगाणिस्तान स्फोट
@nageshpatil
mpscsimplified.com
एएडी क्षेपणास्त्र
@nageshpatil
mpscsimplified.com