MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना
@nageshpatil
mpscsimplified.com
कर्तव्यवादी नैतिक सिद्धांत
@nageshpatil
mpscsimplified.com
चंद्रावर उतरणार देशातील पहिले खासगी यान
@nageshpatil
mpscsimplified.com
जीके प्रश्न
@nageshpatil
mpscsimplified.com
एमपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखत
@nageshpatil
mpscsimplified.com
परदेशात वाढते भारतीय
@nageshpatil
mpscsimplified.com
एलपीजी आयात
@nageshpatil
mpscsimplified.com
अल्पबचतीत व्याज कपात
@nageshpatil
mpscsimplified.com
शिक्षण हक्क
@nageshpatil
mpscsimplified.com
5_6208609499654127628.pdf
MPSC SIMPLIFIED संकेतस्थळ नवीन स्वरूपात

mpscsimplfied.com
mpsc राज्यसेवा परीक्षा 2018 जाहिरातीबाबत

https://www.mpscsimplified.com/mpsc-state-services-advertisement/#.WkTzaXNX7qA

ऑल द बेस्ट👍

अजित थोरबोले
पुरवठा निरीक्षक भरती आता MPSC कडून होणार
61-2017- Mah forest services main exam 2017 result
Emailing mpscsimplified.com-राजयसेवा परीकषा २०१८ Advertisement.pdf
#study_together
#Geography

दिवस-83वा
29 डिसेंबर 2017

राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी

आजचा विषय- 'भूगोल' (19दिवस)

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-________________________________#study_together मध्ये दिवस 7 ते दिवस 12 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावर उजळणी करणे.


"संयुक्त परीक्षा 2018 ची तयारी"


विषय- 'भूगोल'

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-________________________________#study_together मध्ये दिवस 7 ते दिवस 12 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावर उजळणी करणे.



Revision चा विषय- 'अर्थशास्त्र'
____________________
दारिद्रय, बेरोजगारी,शाश्वत विकास, राष्ट्रीय उत्पन्न, भारतातील बॅंकिंग व्यवस्था, कर रचना, सार्वजनिक वित्त या घटकाच्या नोटस् वर उजळणी करणे




'भूगोल' संदर्भ--

महाराष्ट्र भूगोल- सवदी/खतीब/सुमंत सोळंखी यापैकी कोणतेही एक वाचा.
भारत&जग- सवदी/ सुमंत सोळंखी.
यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- महाराष्ट्राची आर्थिक पहाणी २०१६-१७, कोणतेही Questionचे पुस्तक, State Board इयत्ता ४थी ते १२वी ची पुस्तके. नवनीतचे/अॅाक्सफर्डचे नकाशा पुस्तक...
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

study together

या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.

study together.



राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिल मध्ये होत असल्याने study together सुधारित timetable

एकत्र अभ्यास timetable

1 oct ते 30 Oct- इतिहास
1 nov ते 25 Nov अर्थशास्त्र
20 nov ते 15 Dec राज्यशास्त्र
11 dec ते 10 Jan भूगोल
05 jan ते 05 Feb विज्ञान
1 feb ते 28 Feb पर्यावरण

csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.




🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .

#study_together
#combine_exam
#polity

29 डिसेंबर 2017

"संयुक्त परीक्षा 2018 तयारी"

दिवस 19 वा.

विषय-- 'भूगोल'

अभ्यास घटक= भूगोल उजळणी-_____________________________ #study_together मध्ये दिवस 7 ते दिवस 12 पर्यंत अभ्यासलेल्या भूगोलाच्या सर्व अभ्यास घटकावर उजळणी करणे.

ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit