MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
कला संचालनालय
@nageshpatil
mpscsimplified.com
बाओमास वेलोरायसेशन
@nageshpatil
mpscsimplified.com
सुखवाद म्हणजे काय रे भाऊ?
@nageshpatil
mpscsimplified.com
जीके प्रश्न
@nageshpatil
mpscsimplified.com
Forwarded from Nagesh Patil
यादव:
राज्यसेवा पूर्व फक्त 51 पद आहेत
28 dec ला जाहिरात येईल

खरे आहे का साहेब????

--अभ्यास करावा...mpsc ला विचारा...plz असे प्रश्न मला विचारू नका😡
स्पर्धा ही स्पर्धा असते, ही स्पर्धा जाहिरात निघाल्यावर तयारी करण्याची नाही. त्यासाठी तुमच जीवन झोकुन देणं तितकच गरजेच आहे जितका अभ्यास.! यामध्ये ना तुमचे नशिब ना वेळ, या स्पर्धेतुन पुढे जाण्याचा एकच मार्ग आहे. आणि तो म्हणजे "अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास"... 🙏
आजचे वर्तमानपत्र कात्रणे (26 डिसेंबर 2017)

https://goo.gl/z64WM7

mpsc सिम्प्लिफाइड चा टेलिग्राम चॅनेल

t.me/mpscsimplified
#study_together
#Geography

दिवस-81वा
27 डिसेंबर 2017

राज्यसेवा परीक्षा 2018ची तयारी

आजचा विषय- 'भूगोल' (17दिवस)

अभ्यास घटक= जैवविविधता= महाराष्ट्र, भारत, जग-
_________________________________
जैवविविधतेच्या पातळ्या - स्थानिक/ राष्ट्रीय/ जागतिक, भौगोकिक कारणे, विविध परिषदा, सध्याचे झालेले बदल व त्याचे परिणाम इत्यादी.



"संयुक्त परीक्षा 2018 ची तयारी"


विषय- 'भूगोल'

अभ्यास घटक= जैवविविधता= महाराष्ट्र, भारत, जग-
_________________________________
जैवविविधतेच्या पातळ्या - स्थानिक/ राष्ट्रीय/ जागतिक, भौगोकिक कारणे, विविध परिषदा, सध्याचे झालेले बदल व त्याचे परिणाम इत्यादी.



Revision चा विषय- 'राज्यशास्त्र' / 'पंचायतराज'

७३ वी, ७४ वी, घटना दुरुस्ती, नगरपंचायत/परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ


'भूगोल' संदर्भ--

महाराष्ट्र भूगोल- सवदी/खतीब/सुमंत सोळंखी यापैकी कोणतेही एक वाचा.
भारत&जग- सवदी/ सुमंत सोळंखी.
यापैकी कोणतेही एक वाचा.एकच पुस्तक चांगले वाचा..भरपूर प्रश्नांचा सराव करा.
सोबत- महाराष्ट्राची आर्थिक पहाणी २०१६-१७, कोणतेही Questionचे पुस्तक, State Board इयत्ता ४थी ते १२वी ची पुस्तके. नवनीतचे/अॅाक्सफर्डचे नकाशा पुस्तक...
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

study together

या उपक्रमात केव्हाही सामील होता येईल.खूप लेट झाले असे काही नाही.

study together.



राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिल मध्ये होत असल्याने study together सुधारित timetable

एकत्र अभ्यास timetable

1 oct ते 30 Oct- इतिहास
1 nov ते 25 Nov अर्थशास्त्र
20 nov ते 15 Dec राज्यशास्त्र
11 dec ते 10 Jan भूगोल
05 jan ते 05 Feb विज्ञान
1 feb ते 28 Feb पर्यावरण

csat आणि चालू घडामोडी दररोज करा.
आयोगाचे timetable आले आहे.




🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

website-- mpscsimplified.com

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.. lb. .

#study_together
#combine_exam
#polity

27 डिसेंबर 2017

"संयुक्त परीक्षा 2018 तयारी"

दिवस 17 वा.

विषय-- 'भूगोल'

अभ्यास घटक= जैवविविधता= महाराष्ट्र, भारत, जग-
_________________________________
जैवविविधतेच्या पातळ्या - स्थानिक/ राष्ट्रीय/ जागतिक, भौगोकिक कारणे, विविध परिषदा, सध्याचे झालेले बदल व त्याचे परिणाम इत्यादी.


ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा
@drajit
सीपेक अफगाणिस्तान पर्यंत?
@nageshpatil
mpscsimplified.com
निधन वार्ता
@nageshpatil
mpscsimplified.com
विमान- डॅार्निएर २२८
खावटी कर्ज
@nageshpatil
mpscsimplified.com
आ.भा.सम्यक सा.संमेलन
@nageshpatil
mpscsimplified.com
अहवाल - द सेंटर फॅार इकॅानॅामिक्स & बिझनेस
@nageshpatil
mpscsimplified.com
गुजरात Cm शपथविधी
@nageshpatil
mpscsimplified.com
काश्मीर मुद्दा
@nageshpatil
mpscsimplified.com
GST करात घसरण
@nageshpatil
mpscsimplified.com
पंचायत महिला शक्ती अभियान
@nageshpatil
mpscsimplified.com
शैक्षणिक क्षेत्रातील पोर्टल्स
@nageshpatil
mpscsimplified.com
जीके प्रश्न