MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#radionews


आकाशवाणी रेडिओ बातम्या-20 जुलै 2016

-पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात

-सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी
-बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते
-विविध शासनाचे योजना माहित होतात
-वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात
-आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते
-आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते
-नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते
-मुलाखतीला फायदा होतो
-दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये


-फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा



https://www.mpscsimplified.com/radio-news-20-july-2016/#.V4_TUvfhXqA
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Ajit Thorbole (Deputy Collector,Nanded):
Translate in english

केनिया हे प्राचीन खंडातील युवा राष्ट्र आहे. पण एक युवा राष्ट्र म्हणून तुम्ही अनेक क्षेत्रात उच्चतम गोष्टी साध्य केल्या आहेत.

केनियाच्या विख्यात पर्यावरण कार्यकर्त्या वंगारी माथाई, या नोबेल शांतता पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या आफ्रिकी महिला ठरल्या. त्यांनी या विद्यापीठातूनच शिक्षण घेतले.

मूळ केनियन लुपिता नायोंगो हे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले आफ्रिकन होते.

आणि जसे आपणा सर्वांना माहितच आहे, ते ओळखण्यासाठी कोणत्याही पुरस्काराची गरज नाही, की केनियाचे धावपटू हे जगभरातील मॅरेथॉन शर्यतीत आघाडीवर असतात, त्या शर्यतींवर वर्चस्व गाजवतात.

केनियातील हवामानाचे संवर्धन करणारे केवळ पाच मोठे (बिग फाईव्ह) नाहीत, परंतु ते सुयोग्य तंत्रज्ञान आदि शोधाच्या पुढाकारातून येणाऱ्या विकासासाठी योग्य जैव-प्रणाली पुरवतात.

केनिया हे पूर्व आफ्रिकी विभागातील महत्त्वपूर्ण आर्थिक आणि वाहतूक केंद्र आहे. केनियातच 2007 मध्ये एम-पेसाचा शोध लावण्यात आला. या कल्पनेने सर्व जग ढवळून निघाले. यामुळे जगभरात मोबाईल पेस सेवेचा प्रारंभ आणि विकास झाला.

फक्त केनियातच नाही, तर संपूर्ण जगभरात आणि एम-पेसाच्या द्वारे, जे आर्थिक प्रणालीच्या काठावर/सीमा रेषेवर होते. त्यांचे आता सक्षमीकरण होत आहे आणि ते मुख्य प्रवाहात येत आहेत. आता भारतातही त्याची आवृत्ती आहे.



आज भारत आणि केनिया दोन्हीही बहराला येत असलेल्या लोकशाही आहेत. आपण दोन विकसनशील राष्ट्रे आहोत, ज्यांना त्यांच्या जनतेसाठी शांतता आणि भरभराट हवी आहे. आपले संबंध खूप जुने आहेत.

अनेक शतकांपासून, व्यापार आणि संस्कृती, परंपरा, विचार आणि ध्येय, श्रद्धा आणि मूल्य या दुव्यांनी आपल्या समाजाला जोडले आहे.

आणि यामध्ये या हिंदी महासागरातील उबदार पाणी आपल्या जनतेला जोडणारा पूल बनले आहे.

मला असे माहित आहे की, केनियात 42 वंश आहेत आणि भारतीय वंशांच्या लोकांना 43 वा वंश म्हटले जाते.

तुमच्या समाजाच्या संपन्न वस्त्रोप्रमाणेच, भारतातही चैतन्यशाली वैविध्याचा उत्सव साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे.

खरोखरच, लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानता हे आधुनिक भारताचे सार आहे.