Khalchya utar yache bhashantar
आपल्या देशात प्रत्येक सरकारने शिक्षण या मुद्यावर भर दिला आहे. प्रत्येक सरकारने आपापल्या पध्दतीने त्यासाठी प्रयत्नही केले आहेत. आणि हेही खरं आहे की बराच काळ आमचे लक्ष या गोष्टीवर राहिले की शिक्षण संस्था उभ्या रहाव्यात,शिक्षण व्यवस्थेचा विस्तार व्हावा, शाळा तयार व्हाव्यात, महाविद्यालयं तयार व्हावीत, शिक्षकांची भरती व्हावी, अधिकाधिक मुले शाळेत यावीत. चहूबाजूला शिक्षणाचा प्रसार करण्याला आम्ही प्राधान्य दिले आणि ते आवश्यकही होते. पण आता जेवढे महत्व विस्ताराचे आहे त्यापेक्षा अधिक ते आमच्या शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे आहे. विस्ताराचे एक फार मोठे काम आपण केले आहे. आता आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. साक्षरता मोहिमेकडून दर्जेदार शिक्षण हे आता आमचे प्राधान्य असायला हवे. आजवर मोजणी झाली आराखड्याची आता लक्ष द्यायचे आहे परिणामावर. शाळेत किती मुले आली हे आजवर प्राधान्यानं पाहिले गेले. आता साक्षरतेपेक्षा,शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मुलांची पट नोंदणी करा, पट नोंदणी करा, ह्या मंत्राचा आजवर उच्चार केला गेला. आता जी मुले शाळेल आली आहेत, त्यांना चांगले शिक्षण, योग्य शिक्षण मिळेल यावर आम्हाला लक्ष केंद्रीत करावं लागेल. या सरकारच्या अर्थसंकल्पातही आपण पाहिले असेल,चांगले शिक्षण देण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फार मोठा पल्ला गाठायचा आहे, हे खरे आहे पण, शर्मिलाजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आमच्यात आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे.

चालू घडामोडी भाग 4 पर्यावरण
https://www.mpscsimplified.com/current-simplified-part-4-enviornment-4/
शेअर करा

Mpscsimplified
Current Simplified part 4-Enviornment-4
मित्रानो तुमच्या मित्रांना add करा आपल्या या ग्रुप वर
@mpsc_simplified
@mpsc_simplified
#radionews
आकाशवाणी रेडिओ बातम्या-19 जुलै 2016
-पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात
-सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी
-बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते
-विविध शासनाचे योजना माहित होतात
-वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात
-आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते
-आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते
-नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते
-मुलाखतीला फायदा होतो
-दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये
-फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा
https://www.mpscsimplified.com/radio-news-19-july-2016/

Radio news 19 July 2016
सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा 2016
पेपर कसा सोडवावा?
👇
https://www.mpscsimplified.com/assistant-desk-officer-how-to-solve-paper/#.V47qJMrhXqA
Ajit Thorbole
Join telegram group
Telegram.me/mpsc_simplified
शेअर करा
पेपर कसा सोडवावा?
👇
https://www.mpscsimplified.com/assistant-desk-officer-how-to-solve-paper/#.V47qJMrhXqA
Ajit Thorbole
Join telegram group
Telegram.me/mpsc_simplified
शेअर करा
Mpscsimplified
Assistant Desk Officer-How to solve paper
#radionews
आकाशवाणी रेडिओ बातम्या-20 जुलै 2016
-पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात
-सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी
-बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते
-विविध शासनाचे योजना माहित होतात
-वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात
-आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते
-आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते
-नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते
-मुलाखतीला फायदा होतो
-दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये
-फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा
https://www.mpscsimplified.com/radio-news-20-july-2016/#.V4_TUvfhXqA

Radio News 20 July 2016