Forwarded from Mahesh
State of Forests Report 2015:
Key Findings Total forest cover in India: 7,01,673 sq km (increase of 3775 sqkm) Total forest cover as percentage of geographical area: 21.34 per cent Total tree cover in India: 92,572 sq km (increase of 1306 sq km) Total tree cover as percentage of geographical area : 2.82 per cent State with largest total forest cover:
Madhya Pradesh having 77, 462 sq km State having highest forest cover as % of its area:
Mizoram (88.93 per cent) Increase in carbon sink:103 million tonnes CO2 equivalent
Top five states with maximum forest cover India’s top five states with maximum forest cover (in km²) are as follows:
Madhya Pradesh (77,462)
Arunachal Pradesh (67,248)
Chhattisgarh (55,586)
Maharashtra (50,628)
Orissa (50,354)
Top five states with maximum forest cover as part of their area Top five states / UTs with maximum forest cover as percentage of their own geographical area are as follows:
Mizoram (88.93%)
Lakshadweep (84.56%)
A&N islands (81.84%)
Arunachal Pradesh (80.30%)
Nagaland (78.21%)

#health
नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या झिका या विषाणूचा प्रसार दक्षिण अमेरिका खंडामध्ये सध्या फार वेगाने होत आहे. या विषाणूला वेळीच आवर नाही घातला, तर वर्षअखेरीपर्यंत तब्बल चाळीस लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठकही बोलाविली आहे.
जन्मजात होणाऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः मातेच्या गर्भातच होतो. या रोगाला मायक्रोसेफॅली म्हणतात. इतर व्यक्तींनाही हा रोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. 2014 ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्चचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडूनच हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्राझीलमध्येच या विषाणूचा प्रसार अधिक असल्याने जन्माला येणाऱ्या पिढीतील बहुतांश जणांना हा रोग होण्याची भीती व्यक्त होत आहे.
काय आहे झिका विषाणू?
ताप, डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार पसरविण्यास जबाबदार असलेल्या "एडिस इजिप्ती‘ या डासांद्वारेच झिका विषाणूचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विषाणूमुळे मातेच्या गर्भात असलेल्या बालकांच्या मेंदूची वाढ खुंटण्याची (मायक्रोसेफॅली) शक्यता असते. प्रादुर्भाव झाल्यास अविकसित मेंदू असलेल्या बालकाचा जन्म होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना या विषाणूपासून मोठा धोका आहे. प्रादुर्भाव झाल्यास ठळक लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड असते. या विषाणूमुळे मोठ्या माणसांनाही अर्धांगवायू होण्याची शक्यता असते.
लक्षणे
या रोगामुळे मृत्यू दुर्मिळ असला तरी डोकेदुखी, सांधेदुखी, त्वचा खाजणे, उलट्या, ताप आणि डोळे दुखणे अशी साधारण त्याची लक्षणे आहेत. प्रादुर्भाव झालेल्या चारपैकी एकाच व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात.
विषाणूचा प्रसार
- 1947 मध्ये आफ्रिका खंडातील युगांडामध्ये प्रथम या विषाणूच्या प्रादुर्भावाची घटना आढळली होती.
- 1960 मध्ये नायजेरियामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळला.
- काही काळातच अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने त्याचे गांभीर्य वाढले.
- 1966 मध्ये दक्षिण आशियामध्येही याचा रुग्ण आढळला.
- 1970 च्या दशकात पाकिस्तान, भारत, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये हा विषाणू सापडल्याची नोंद
- 2007 मध्ये मायक्रोनेशिया बेटावरील दोनशे जणांना प्रादुर्भाव
- 2013 मध्ये फ्रान्सच्या आधिपत्याखालील पॉलिनेशिया येथे तब्बल 35 हजार रुग्ण आढळले.
- 2014 मध्ये ब्राझीलमध्ये रुग्ण आढळला.
- 2015 मध्ये कोलंबियामध्येही विषाणूची नोंद
- 2015 च्या डिसेंबरमध्ये मेक्सिकोलाही रुग्ण आढळल्याने सर्व अमेरिकेमध्ये धोक्याचा इशारा
- युरोपमधील काही देशांमध्येही विषाणूची नोंद
तीव्रता आणि परिणाम
- गर्भवती महिलांना गर्भपात करण्याची परवानगी देण्याची ब्राझीलमध्ये मागणी
- ब्राझीलमध्ये यंदा ऑलिंपिक स्पर्धा होणार असल्याने त्यानंतर विषाणूचा प्रसार जगभर होण्याची भीती
- दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसह 23 देशांमध्ये विषाणू पसरला आहे
- आतापर्यंत 50 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद
- एकट्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
- अमेरिका आणि कॅनडाच्या संशोधकांनी या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आताच एवढा धोका का?
आतापर्यंत या विषाणूचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळले असले तरी त्यामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. तसेच, अनेकदा काही विशिष्ट भागापुरताच त्याचा प्रसार झालेला आढळला होता. गेल्या आठवड्यात मात्र या रोगाची जवळपास चार हजार प्रकरणे पुढे आल्याने आणि तीव्रताही अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. गर्भाच्या कोणत्या अवस्थेत असताना हा रोग होतो, याबाबतही निश्चित माहिती नसल्याने उपचार करणेही कठीण जात आहे.
उपाय
या रोगावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या अस्तित्वात नाही. मात्र, लक्षणे आढळलेल्या रुग्णांना अधिक पाणी पिण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डासांचा प्रादुर्भाव असलेल्या जागेमध्ये जाणे टाळावे. दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये सध्या प्रवास करणे टाळण्याचा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

#Marathi_bhashantar
काल दिलेलं उतरायचे मराठी भाषांतर
उन्हाळा वाढतच चालला आहे. असे वाटले होते की, त्यापासून थोडी सुटका होईल, पण तापमान वाढतच आहे. नैऋत्य मौसमी पाऊस बहुधा एक आठवडा उशीराने येईल अशी बातमीही मध्यंतरी आली. त्यामुळे चिंता अधिकच वाढली. देशाचा बराचसा भूभाग उष्णतेच्या लाटेने होरपळून निघतो आहे. तापमापकातील पारा जणू आकाशाला भिडला आहे. प्राणी असोत की पक्षी असोत, की माणसे सारेच या उन्हाळयाने त्रस्त आहेत. पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळेच या समस्या वाढत चालल्या आहे. जंगले कमी झाली, वृक्षतोड होत गेली आणि निसर्गाचा विध्वंस करुन जणू काही माणसाने आपल्याच विनाशाला, आत्मनाशाला वाट मोकळी करुन दिली.
5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. जगभरात पर्यावरण या विषयावर चर्चा होतात, काळजी व्यक्त केली जाते. यावेळी पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी ठरवली आहे ती आहे “झिरो टॉलरन्स फॉर इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड” म्हणजे वन्यजीवांच्या व्यापाराला पूर्णपणे आळा” याबद्दल तर चर्चा होईलच पण आपल्याला झाडाबद्दलही बोलले पाहिजे, पाण्याबद्दल बोलले पाहिजे. जंगले कशी वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे.
याचे कारण म्हणजे आपण हे पाहिले असेल की, उत्तराखंड,हिमाचल, जम्मू-काश्मिर या भागातील हिमालय पायथ्याजवळच्या जंगलांमध्ये नुकताच भीषण वणवा लागला होता. या भीषण अग्नी प्रलयाचे मूळ कारण होते ते म्हणजे वाळलेला पालापाचोळा आणि थोडेसे दुर्लक्ष. परिणाम विनाशकारी वणवा. म्हणून जंगले वाचवणे, पाण्याची बचत करणे हे आपल्या सगळयांचे कर्तव्य ठरते, जबाबदारी ठरते.

सर्वांनी आपापली भाषणतारे चेक करावीत आणि त्याप्रमाणे बदल घडवावेत
#radionews
आकाशवाणी रेडिओ बातम्या-14 जुले 2016
-पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात
-सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी
-बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते
-विविध शासनाचे योजना माहित होतात
-वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात
-आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते
-आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते
-नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते
-मुलाखतीला फायदा होतो
-दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये
-फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा
https://www.mpscsimplified.com/radio-news-14-july-2016/#.V4e0ovfhXqA

Mpscsimplified
Radio news 14 july 2016
#दररोजचे माझ्या मित्रांनी विचारलेले प्रश्न
प्रश्न-एका वेळी एकच विषय घावे कि दोन विषय?
उत्तर-माझ्या मते एकच विषय घ्यावा.त्यामुळे त्या विषयाची परिपूर्ण तयारी होते .पण जर कंटाळा आला तर तुम्ही चालू घडामोडी करा अथवा गणित बुद्धिमत्ता चा अभ्यास करू शकता किंवा अगोदर वाचलेल्या विषयाची revision करू शकता.
जर प्रश्न विचारायचे असेल तर खालील लिंक वर प्रश्न विचारा.प्रश्न मराठी फॉन्ट मध्ये असावा.त्यासाठी प्ले स्टोर मधून google marathi इनपुट हे अँप download करा
@
Telegram.me/ajit_thorbole
ऑल the best

Ya group var kahi jan mahiti share karta tya vktina vaiktik msgs karu naka..tyana trass jahal tar karvai hou shakate