012-2025 Paper-II Final Key.pdf
449.9 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
#simplified_Publication
🟧 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2025🟩
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
◼️ परीक्षा वार /दिनांक : रविवार - 04 जानेवारी 2026
◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी.
◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती
वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी.
◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12
🔔 परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु
होण्याआधी दीड तास का उपस्थित
रहाणे आवश्य आहे?
» उमेदवारांची तपासणी / झडती.
» ओळख पडताळणी करण्यास.
» बायोमेट्रिक तपासणी करणे.
» उपस्थिती (हजेरी) नोंदविणे.
» महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी.
📣 परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?
☑️ प्रवेशपत्र
☑️ आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे.
☑️ त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जाणे.
☑️ नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे.
☑️ किमान दोळ काळे बॅाल पेन (Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव)
» किमान 1 ते 2 पाणी बॅाटल
» मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी एक बॅग
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने,मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध
परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
» किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर पोहचावे.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य
असल्यास)
✍ उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?
☑️ परीक्षेचे नाव व वर्ष
☑️ परीक्षा क्रमांक
☑️ बुकलेट क्रमांक
☑️ विषय सांकेतांक- 1121
☑️ प्रश्नपत्रिका कोड (दोन ठिकाणी A | B | C | D )
☑️ स्वत:ची सही
◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.
◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb
Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था असल्यास)
☑️ पर्यवेक्षकांची सही
💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा..!💐
👍WISH YOU ALL THE BEST👍
डॅा.अजित प्रकाश थोरबोले
नागेश नवनाथ पाटील

विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या MPSC संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत आपल्या ‘सिम्प्लिफाईड इयर बुकने’ पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ज्यांनी आपल्या पुस्तकावर विश्वास ठेवला, त्यांचा ‘चालू घडामोडी’चा स्कोर आज नक्कीच टॉपवर असणार. अचूक दिशा आणि दर्जेदार कंटेंट हेच आपले वैशिष्ट्य आहे. लवकरच पेज क्रमांकासह स्त्रोत टाकेल 👍🔥🔥
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Group B 2025 Current Affairs.pdf
5.7 MB
आज झालेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत "सिम्प्लिफाईड इयरबुक" मधून आलेले प्रश्न... 👆
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
📣 📚📚
सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition)
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
📥 मुळ किंमत :₹ 380/
🛍 Price : ₹250/-
🔴SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇
https://www.simplifiedcart.com 🖱
🖱
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition)
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺1 डिसेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
🔺25 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
🔺नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा वापर
🔺महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल
🔺1300+ One Liner चालू घडामोडींचा समावेश
📥 मुळ किंमत :
🛍 Price : ₹250/-
🔴SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇
https://www.simplifiedcart.com 🖱
🖱
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Provisional_Selection_List_013-2025.pdf
127.3 KB
तात्पुरती निवड यादी,राज्यसेवा मुख्य
♦️जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती निवड यादी, तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.१३ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MeritList_Provisional_013-2025.pdf
1.2 MB
राज्यसेवा मुख्य तात्पुरती गुणवत्ता यादी
♦️जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती निवड यादी, तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.१३ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
📣 📚📚
सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition)
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
📥 मुळ किंमत :₹ 380/
🛍 Price : ₹250/-
🔴SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇
https://www.simplifiedcart.com 🖱
🖱
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition)
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺1 डिसेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
🔺25 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
🔺नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा वापर
🔺महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल
🔺1300+ One Liner चालू घडामोडींचा समावेश
📥 मुळ किंमत :
🛍 Price : ₹250/-
🔴SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇
https://www.simplifiedcart.com 🖱
🖱
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Group B 2025 Current Affairs.pdf
5.7 MB
आज झालेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत "सिम्प्लिफाईड इयरबुक" मधून आलेले प्रश्न... 👆
📣 📚📚
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
Pre booking offer starts
Mrp :160
Offer Rate : 100
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
Pre booking offer starts
Mrp :
Offer Rate : 100
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)