MPSC SIMPLIFIED(official)
33.8K subscribers
34.6K photos
52 videos
3.64K files
9.36K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
♦️2026 मध्ये बँकांचे होणार विलीनीकरण..
♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
📣 📚📚

सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition)
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺1 डिसेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
🔺25 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
🔺नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा वापर
🔺महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल
🔺1300+ One Liner चालू घडामोडींचा समावेश


📥 मुळ किंमत : ₹ 380/
🛍 Price : ₹250/-


🔴SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇

https://www.simplifiedcart.com 🖱
🖱

📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Ann new answersheet format 24122025.pdf
1.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf
14 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17#
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf
12 MB
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
📣 📚📚

सिम्प्लिफाईड Year Book 2026 (8th Edition)
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺1 डिसेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
🔺25 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
🔺नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा वापर
🔺महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल
🔺1300+ One Liner चालू घडामोडींचा समावेश


📥 मुळ किंमत : ₹ 380/
🛍 Price : ₹250/-


🔴SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇

https://www.simplifiedcart.com 🖱
🖱

📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
♦️राज्यसेवेच्या जाहिरातीत जागांना कात्री..

👉 केवळ 87 जागांची जाहिरा प्रसिध्द
👉 35 संवर्गातील फक्त 4 सांवर्गातील जाहितरात प्रसिद्ध..
♦️ परीक्षा केवळ आठ दिवसावर तरीही सुटेना वयोमर्यादेची कोडे! संभ्रम कायम..
♦️MPSC नवीन अध्यक्ष - श्री विवेक भीमनवार..
117-2025 Revised Scribe list.pdf
620.1 KB
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
053-2025 FINAL MERIT LIST.pdf
78.4 KB
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
054-2025 FINAL MERIT LIST.pdf
74 KB
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#