MPSC SIMPLIFIED(official)
33.5K subscribers
34.6K photos
52 videos
3.62K files
9.35K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - शुध्दीपत्रक
डॉक्टर पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती!

1 एप्रिलपासून पदभार स्वीकारला

तीन वर्षांसाठी कार्यकाळ निश्चित

यापूर्वी NCAER (नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च) च्या महासंचालक पदावर कार्यरत.
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे..

👉 अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17 एप्रिल 2025
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास दिनांक 9 एप्रिल 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from MPSC Mantra (Abhijit)
Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी डायरी अंक 36

👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा

Buy Online
https://www.simplifiedcart.com/
Rajyaseva current que 2024.pdf
33 MB
🟥 01 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.
Combine Group B Current Affairs Questions.pdf
6.7 MB
🟧 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत चालू घडामोडीचे 15 पैकी 14 प्रश्न Simplified Year Book व चालू चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.
Simplified 34th Edition full pdf.pdf
34.9 MB
चालू घडामोडी डायरी अंक 34 वा सर्वांसाठी Pdf स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिला आहे.

🔥🔥 SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण online पुस्तके खरेदी करु शकता...

👇Buy Online👇

👉https://www.simplifiedcart.com/
👉https://www.simplifiedcart.com/

📱 8788639688 / 9860910895
d29faa66-c778-4495-8233-b6fbb23b1c49.pdf
111 KB
#FOREST
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - वनसेवा - निकाल
♦️वनसेवा पूर्व परीक्षा 2024 कट ऑफ
43843eab-6896-4750-b0ac-afdcb822957a.pdf
216.6 KB
#Agri
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - कृषिसेवा  संवर्गाचा निकाल  आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
ccdc3766-f7ac-4170-93c8-c95325c59c49.pdf
74.1 KB
#Civil
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा  संवर्गाचा निकाल  आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
♦️अमेरिकेने चीनवर लादला तब्बल 104% टक्के टॅरिफ..
♦️राज्यपालांना वेसण..
♦️'एक राज्य-एक ग्रामीण बँक' धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी..
अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

“महाराष्ट्रातील समाजसुधारक” या पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा ठसा उमटवणारे जिवलग मित्र आदरणीय नितीन भारत कदम सर यांची मुंबई महानगरपालिका 'एक्झिक्युटिव्ह असिस्टंट' या मानाच्या पदावर झालेली निवड ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.

ही नियुक्ती त्यांच्या कर्तृत्वाची, समर्पित सेवाभावाची आणि प्रगल्भ विचारांची पावती आहे.

SIMPLIFIED परिवारातर्फे नितीन तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा!
ईश्वर त्यांच्या पुढील वाटचालीस यश, समाधान व समाजहिताची दिशा लाभू दे, हीच सदिच्छा! 🤝❤️🫂💐