MPSC SIMPLIFIED(official)
33.9K subscribers
34.6K photos
52 videos
3.64K files
9.37K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध..

👉 पात्रता - Degree + typing पाहिजे

👉 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

👉 31 डिसेंबर पासून अर्ज सुरु होतील..

👉 परीक्षा #TCS घेणार आहे.

👉 वेबसाईट : https://mahakosh.maharashtra.gov.in/
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
♦️महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024

👉 वयवाढ मिळालेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025

👉 लिंक👇

https://mpsconline.gov.in/candidate/login
♦️सरकारी पदभरतीत अधिक संधीची अपेक्षा..
♦️सत्ताबदलाचे वर्ष... विविध घडामोडी..
♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले
      आहे.
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
      साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

» चालू घडामोडींसाठी One Stop
   Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
   दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
   वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
  आर्थिक पाहणी अहवाल

●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇


https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com


▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
#SET EXAM
♦️महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

👉 विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारीक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे. या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
🎯जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद यापूर्वी 2019 मध्ये विजेतेपद पटकावले होते

👉दोन विजेते पद पटकवणारी दुसरी खेळाडू
🎯पोलारीस डॉन मोहीम

👉स्पेस एक्स कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च केली
📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले
      आहे.
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
      साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

» चालू घडामोडींसाठी One Stop
   Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
   दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
   वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
  आर्थिक पाहणी अहवाल

●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇


https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com


▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895