MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🇮🇳 भारताच्या चंद्रयान मोहीम व प्रक्षेपण दिनांक

🛰 चंद्रयान 1 - 22 ऑक्टोंबर 2008
🛰 चंद्रयान 2 - 22 जुलै 2019
🛰 चंद्रयान 3 - 14 जुलै 2023
जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.63/2021 प्राध्यापक,औषधवैद्यकशास्त्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या संवर्गाच्याकरीता दि.21 जुलै 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7413
जा.क्र.027/2023 संचालक,तंत्रशिक्षण, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7416
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7417
जा.क्र.113/2022 लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी)-2022 व जा.क्र.115/2022 कर सहायक-2022 संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7414
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 2 डिसेंबर 2022 ते 16 मे 2023 या कालावधीत आयोजित संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेले गुण त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
7418.pdf
662.2 KB
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तर तालिका 🔥

⭕️ प्रश्नपत्रिका क्र. 01 उत्तरतालिका #GS
7419.pdf
634.7 KB
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तर तालिका 🔥

⭕️ प्रश्नपत्रिका क्र. 02 उत्तरतालिका #CSAT
हे 2 प्रश्न Cancel झाले आहेत.
Answer Change..
प्रथम उत्तरतालिका - 2
अंतिम उत्तरतालिका -
3
Answer Change..
प्रथम उत्तरतालिका - 3
अंतिम उत्तरतालिका - 1
Answer Change..
प्रथम उत्तरतालिका - 1
अंतिम उत्तरतालिका - 2
Answer Change..
प्रथम उत्तरतालिका - 4
अंतिम उत्तरतालिका -
3
📌 एकूण 2 प्रश्न रद्द आणि 4 प्रश्नाच्या उत्तरांमध्ये बदल झाला आहे..
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Abhijit)