MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
6905.pdf
93.8 KB
#Forest #Result 🌳🌳🌿🌿
⭕️जाहिरात क्र. 063/2022 - महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
#forest सर्वसाधारण गुणवत्ता यादी बाबतीत प्रसिद्धीपत्रक... 🙏
✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले…
✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले…
✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ…
✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे…

✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे.

▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा.
👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने

https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778

https://bit.ly/SamajSudharak

👆आपल्या वेबसाईट वरती Pre Booking देखील करू शकता.

Thank You!
Samajsudhark Sample Book _2022(1).pdf
12.8 MB
#sample_copy
🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy

✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले…
✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले…
✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ…
✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे…

✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे.

▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा.

🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:-


📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात
📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान
📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर
📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश
📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश

👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने

Link👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
6785.pdf
11.5 MB
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात प्रसिध्द

राज्यसेवा २९५ (एकुण ६७३ जागा)
✍️ पूर्व परीक्षा : ०४ जून २०२३ रोजी

अर्ज सादर सुरुवात : ०२ मार्च
📝 अर्ज ऑनलाइन : ०३ एप्रिल पर्यंत
TAIT गुणपत्रक आल आहे... डाऊनलोड करून घ्या...

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/scda_mar23/login.php?appid=307b76e19820efd6b5d48229f13cce69
लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या मॉक लिंकसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6908
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा

🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» भारताचा अर्थसंकल्प 2023-24
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
» भारताची आर्थिक पाहणी 2022-23
» महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 220/-

Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇

Https://www.simplifiedcart.com
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Padma Awards 2023.pdf
470.6 KB
पद्म पुरस्कार २०२३
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
नासाची आर्टेमिस-२ मोहीम
🟥लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी परिच्छेदाचे लेखन सांगणाऱ्या व्यक्तीची सुविधा आणि/अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवाराच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.