MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
नवीन अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थी संभ्रमात
⭕️♦️⚠️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 21 फेब्रुवारी, 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Sample Question Set 2023_removed (1).pdf
7.2 MB
Sample Copy

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
» By Balaji Surne
» Datewise (स्पष्टीकरणासह)
» 3000+ प्रश्नांचा समावेश
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित
» Pages - 304
Buy Simplified publication books
Https://www.simplifiedcart.com
Part Time / Full Time जॉब उपलब्ध..

पद - 2 कंटेंट रायटर (राज्यसेवा मुख्य परीक्षा/ मुलाखत दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य
संपर्क -9765000700
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार २०२२
🌷 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सरळसेवा जाहिरात - 2022

▪️ एकूण पदे : 772

▪️ विस्तृत जाहिरात लिंक :-
www.dvet.gov.in

▪️ अर्ज करण्याचा कालावधी : 17.02.23 TO 09.03.23
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार २०२२
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)