MPSC SIMPLIFIED(official)
33.8K subscribers
34.7K photos
52 videos
3.68K files
9.46K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
5_6280588130718320464.pdf
624.5 KB
5_6280588130718320464.pdf
राज्यसेवा पूर्व निकाल जाहिर.. 👆👆
6135.pdf
479.4 KB
#STI_MAIN_2021 #final_key

जाहिरात क्रमांक 50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021- राज्यकर निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Current Affairs Daily Test
» कालावधी - १ मे २०२२ ते १ मे २०२३
» टेस्टची किंमत - ४९९ रु.
» संपर्क - 7387789138
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
🟥 जा.क्र.48/2022 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाशिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 चे गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे...

गुणपत्रिका : https://mpsconline.gov.in/candidate


Objections साठी : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड
» ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
» राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली
» १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांना कार्यकाळ लाभणार आहे.
» माजी सरन्यायाधीशांचा मुलगा सरन्यायाधीश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
» त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून १९९८ ते २००० या काळात काम केले.
» त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात २००० मध्ये चंद्रचूड यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
» त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.
» सर्वोच्च न्यायालयात १३ मे २०१६ पासून न्यायाधीश म्हणून त्यांनी कामकाजास सुरुवात केली.

जॉईन » @MpscMantra
#Geography
दुष्काळ प्रणव क्षेत्र
#Geography
अंदमान व निकोबार बेटसमूह
Current Affairs Daily Test
» कालावधी - १ मे २०२२ ते १ मे २०२३
» टेस्टची किंमत - ४९९ रु.
» संपर्क - 7387789138
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
समृद्धीचा पुतळा
#MarathiGrammar
प्रमाणलेखनाबाबत नवे नियम जाहीर
मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२२
» यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.
» दोन लाख रूपये रोख, मानपत्र, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
» २५ नोव्हेंबर रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

प्रसाद वनारसे यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२२
» रूपवेध प्रतिष्ठान आणि नाट्यक्षेत्रात महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे कार्यरत असलेले रंगकर्मी, आयपार नाट्यमहोत्सवाचे संचालक विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे.
शासन_व्यवहारात_देवनागरी_लिपी_व_वर्णमाला.pdf
1.4 MB
#MarathiGrammar
शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमाला बाबतीत GR...
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
👇 दि 13 नोव्हेंबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे 👇
@karjatprant
@nageshpatil
www.simplifiedcart.com
www.simplifiedpublication.com

👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP

@Simplified_Publication

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ