#radionews
आकाशवाणी रेडिओ बातम्या-5 ,6 आणि 7 जुले 2016
-पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात
-सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी
-बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते
-विविध शासनाचे योजना माहित होतात
-वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात
-आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते
-आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते
-नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते
-मुलाखतीला फायदा होतो
-दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये
-फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा
https://www.mpscsimplified.com/radio-news-56-and-7-july-2016/

Mpscsimplified
Radio news 5,6 and 7 July 2016
Forwarded from 🏹आदित्य अकॅडमी🏹
mr.vikaspedia.in
कृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप) — विकासपीडिया
जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता हॅसेप प्रमाणीकरण करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.
Forwarded from 🏹आदित्य अकॅडमी🏹
#MPSC FSO स्पेशल
एमपीएससी अन्न सुरक्षा अधिकारी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
मेलडोनियम काय आहे?
मेलडोनियमचे शास्त्रीय नाव मिलड्रोनेट असे आहे. ग्रिंडेक्स ही लॅटव्हियाची फार्मास्युटिकल कंपनी या औषधाची निर्मिती करते. या औषधातील मेलडोनियम हे द्रव्यघटक आहे. पेशींच्या रक्तपुरवठय़ात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि ऑक्सिजन तसेच ग्लुकोजचे प्रमाण कमी करणाऱ्या इशकिमिया आजारावर उपचार म्हणून मेलडोनियम देण्यात येते.
युरोप आणि रशियात सहजपणे मेलडोनियम उपलब्ध असते. मात्र अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मेलडोनियमच्या वापराला संमती नाही. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना शारीरिक ताकद वाढण्यासाठी तसेच मानसिक कणखरतेसाठीही मेलडोनियम दिले जाते. सुदृढ व्यक्तींनाही औषधाचे समान परिणाम जाणवतात.
‘वाडा’तर्फे बंदी का?
शरीरातले ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यात आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी उपयुक्त असल्याने असंख्य क्रीडापटू मेलडोनियमचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. ‘वाडा’ सातत्याने अशा द्रव्यांचा आढावा घेत असते.
मेलडोनियम वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यावर ‘वाडा’ने त्यावर बंदी घालण्याचे निश्चित केले. १६ सप्टेंबर २०१५ पासून मेलडोनियम प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आणि १ जानेवारी २०१६ पासून मेलडोनियम सेवनात दोषी आढळण्यात आलेल्या क्रीडापटूंवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. शरीरातील मध्यवर्ती मज्जासंस्थेचे कामकाज जलदगतीने होण्यास उद्युक्त करणारे उत्तेजक असा ठपका मेलडोनियमवर ठेवण्यात आला.

इफेड्रीनविषयी
एकेकाळी जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये असलेले इफेड्रीन हे औषध आज ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सस्टन्सेस’मधील कंट्रोल्ड सब्स्टन्सच्या यादीत आले आहे.
इफेड्रीनचा दुरुपयोग मिथॅंफिटामिन नावाचे प्रतिबंधित औषध तयार करण्यासाठी होत आहे. इफेड्रीनपासून मिथॅंफिटामिन नावाची औषधी पहिल्यांदा जर्मनीत १८८७ मध्ये वापरण्यात आली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या औषधाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.
मिथॅंफिटामिन हे झोप पुढे ढकलण्यासाठी किंवा जागृत राहण्यासाठी सैन्यामध्ये वापरले गेले. अलीकडे मिथॅंफिटामिनचा दुरुपयोग लैंगिक उत्तेजनासाठी होत आहे. मिथॅंफिटामिन सेवन करणारी व्यक्ती व्यसनाधीन होते. म्हणून हे औषध प्रतिबंधित करण्यात आले आहे.
इफिड्रा या औषधी वनस्पतींपासून इफेड्रीन बनविले जाते. ही वनस्पती चीन, भारत, दक्षिण अमेरिका आदी देशांमध्ये आढळते. इफेड्रीन कृत्रिमरीत्या रासायनिक पद्धतीने देखील तयार केले जाते. इफेड्रीनचा औषधी वापर अस्थमा, कमी रक्तदाब, सर्दी-खोकला आदींवर परिणामकारक उपाय म्हणून केला जातो.
पूर्वी मेडिकलमध्ये औषध म्हणून इफेड्रीन विकले जायचे. इफेड्रीनचा वापर अमली पदार्थ म्हणून होत असल्याचे लक्षात आल्याने शासनाने त्यावर बंदी घातली.
पार्टी ड्रग म्हणून इफेड्रीनचा वापर केला जातो.

अमली पदार्थ आणि खेळाडू
अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या देशावर आणि स्वतःवर नामुष्कीची वेळ आणलेली शारापोवा ही काही पहिलीच खेळाडू नाही याआधी अनेक खेळाडुंनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड झाले आहे.
#शेन वार्न: २००३ मध्ये शेन वार्न डोप टेस्टमध्ये अडकला होता. विश्वचषकातील पहिला सामना खेळण्याआधी शेन वॉर्न डोप टेस्टमध्ये पॉजिटीव्ह सापडला होता. ज्या औषधांवर बंदी आहे ते औषध शेन वॉर्नने घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
#मार्टिना हिंगीस- आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली मार्टिना हिंगीस विम्बल्डन २००७ मध्ये कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळली होती. त्यानंतर तिला दोन वर्षांची बंदी घातली होती.
#आंद्रे आगासी- आपण अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आंद्रे आगासीने आपल्या आत्मचरित्रातून सांगितले होते. १९९७ मध्ये आपण ड्रग्ज घेतल्याचे आगासीने कबूल केले होते. त्यानंतर हे आपल्याकडून चुकून झाले होते असे त्याने म्हटले आहे.
#दिएगो मॅराडोना- अर्जेंटिनाचा महान खेळाडू अशी ओळख असलेला डिएगो मेराडोना याने १९९४ च्या विश्वचषकाच्या वेळी इफेड्रीन हे औषध घेतल्याचे आढळले होते. त्यानंतर त्याला घरी वापस पाठविण्यात आले होते.
#लान्स आर्मस्ट्राँग : सलग सातवेळा टूर डी फ्रान्स जिंकलेला आणि कॅन्सरला टक्कर दिलेला खेळाडू म्हणून लान्स आर्मस्ट्राँगचे नाव घेतले जायचे परंतु २०१२ मध्ये ड्रग्ज घेतल्यामुळे त्याचे सर्व सन्मान परत घेण्यात आले होते.

Forwarded from Deleted Account
👆 social justice bench..mpsc paper3
Forwarded from Deleted Account
culture of india for UPSC.pdf
1.1 MB
Forwarded from Deleted Account
*नमामी गंगे* #
नमामि गंगे परियोजना: गंगा बचाने के 7 नए सरकारी तरीके
7 जुलाई को उत्तराखंड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा और दिल्ली में 231 परियोजनाओं की शुरुआत की जाएगी. इनमें से चार परियोजनाएं नदी को साफ करने से जुड़ी हैं.
★नमामि गंगे परियोजना के तहत वन लगाने और जैव विविधता केंद्रों को शुरू करने की योजना है. मई में सरकार ने इन परियोजनाओं के 2,446 करोड़ रुपये आवंटित किए थे.
★नमागि गंगे नरेंद्र मोदी सरकार की अहम परियोजनाओं में से एक है.
- गंगा हिमालय के ग्लेशियर से निकलती है और सबसे पहले हरिद्वार में यह मैदानी भाग से टकराती है. गंगा के प्रदूषण की प्रक्रिया यहीं से शुरू होती है. पहाड़ों में इस नदी पर कई जगह बांध बनाए गए हैं जिससे इसकी प्रवाह क्षमता पर असर होता है.
- साथ ही नदी किनारे बसे 118 शहरों का कचड़ा इस नदी में गिरता है. इसके अलावा औद्योगिक ईकाईयों से होने वाला प्रदूषण अलग है.
-★नमामि गंगे परियोजना के तहत इन सभी चुनौतियों से एक साथ निपटा जाना है. 7 जुलाई को 231 परियोजनाओं की शुरुआत की जाएगी. यह परियोजनाएं क्या हैं? इन परियोजनाओं को लेकर सरकार की भविष्य की क्या योजनाएं हैं? इन सब पर एक नजर.
1◆ योजना का मकसद गांवों के जरिये होने वालेे प्रदूषण को रोकना है. इसमें खुले में शौच करने पर रोक लगाना, श्मशान बनाना और कचड़े का प्रबंधन जैसी योजनाएं हैं. इसे 400 गांवों में शुरू किया जाएगा. इनमें से देश के 13 आईआईटी ने 85 गांवों को गोद लिया है. झारखंड के साहेबगंज जिले में सभी गांवों को इस योजना के तहत विकसित किया जाएगा.
जैव विविधता केंद्र
♂गंगा कई प्रजातियों का केंद्र है. मसलन नदी के प्रदूषण की वजह सेे गंगा में पाई जाने वाली डॉल्फिन को खतरा पैदा हो गया है. जैव विविधता केंद्रों की शुरुआत ऋषिकेश, देहरादून, इलाहाबाद, वाराणसी और साहेबगंज में होगी. साथ ही पांच सालों में 2,293 करोड़ रुपये की मदद से वन लगाने की योजना की शुरुआत की जाएगी.
3.सीवेज ट्रीटमेंट
♂गंगा नदी के किनारे बसे 118 नगर गंगा में 363.6 करोड़ लीटर कचड़ा प्रवाहित करतेे हैं. यह नदी को प्रदूषित करने वाला सबसे बड़ा प्रदूषक है. नदी किनारे बने कचरा प्रशोधक यंत्र या तो खराब हो चुके हैं या पूरी तरह से नष्ट हो चुके हैं.
★साथ ही इसे चलाने के लिए पर्याप्त बिजली की जरूरत होती है और स्थानीय निकायों के पास इतना पैसा नहीं होता. इससे निपटने के लिए सरकार ने निजी क्षेत्र को आमंत्रित किया है. इस क्षेत्र में पैसा लगाने को इच्छुक कंपनियों के लिए मंत्रालय ने हाईब्रिड मॉडल तैयार किया है. हालांकि बिजली की समस्या अभी भी वैसी ही बनी हुई है.
4नमामि गंगे के लिए नया कानून
♂नेशनल गंगा रिवर बेसिन अथॉरिटी यानी एनजीआरबीएस की बैठक में जल मंत्री उमा भारती ने कहा कि नदी को साफ करने के लिए नए कानून बनाए जाएंगे. एनजीआरबीए के सदस्य जस्टिस गिरिधर मालवीय के नेतृत्व में बनी कमेटी इस पर विचार करेगी.
5औद्योगिक प्रदूषण
★गंगा में कचड़ा बहाने के मामले में उद्योग पर कई तरह के प्रतिबंध लगाए गए हैं लेकिन इसकी निगरानी की व्यवस्था बेहद खराब है. इसे सुलझाने के लिए सरकार ने 508 प्रदूषण फैलाने वाले इंडस्ट्री की रियल टाइम मॉनिटरिंग की योजना बनाई है. नियमों का उल्लंघन करने वाले 150 उद्योग को बंद करने के लिए कहा गया है. उमा भारती ने हाल ही में कहा था कि प्रदूषण को नियंत्रित करने के लिए 113 रियल टाइम मॉनिटरिंग स्टेशन लगाए जाएंगे.
6 गंगा टास्क फोर्स
♂ मई 2016 में मिनिस्ट्री ऑफ डिफेंस ने गंगा की सुरक्षा के लिए चार बटालियन को तैनात किए जाने की मंजूरी दी थी. गंगा टास्क फोर्स पेड़ लगाएंगे और साथ ही नदी किनारे चल रहे प्रोेजेक्ट की निगरानी करते हुए लोगों में जागरुकता फैलाने का काम करेंगे. इनमें से एक बटालियन इलाहाबाद में तैनात हो चुकी है.

Central gov scheme.pdf
520.6 KB