MPSC SIMPLIFIED(official)
33.7K subscribers
34.7K photos
52 videos
3.68K files
9.46K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Current Affairs 10 to 16 April👆
Combined PSI ASO STI ADVT
Photo from harshalkulkarni
17 April to 26 April current Affairs👆
Document from harshalkulkarni
कट ऑफ
MPSC परीक्षा 2017

gm all🙏
मित्रानो,काल sti ची पूर्व परीक्षा answer key आली..मला खूप जणांनी त्यांचे score शेअर केलेत(50+ हा safe score आहे)..काही जण पहिल्यांदाच परीक्षा देत होते..तर काही जणांना अनुभव आहे..ज्यांचा चांगला स्कोर आला आहे त्यांनी 2 एप्रिल पर्यंत राज्यसेवा परीक्षा 2017 चा अभ्यास करावा..sti मेन्स ला syllabus मध्ये खूप साम्य आहे..ज्यांचा score कमी आला आहे त्यांनी निराश होऊ नका..तुमच्या माहितीसाठी सांगतो मी 3 sti पूर्व परीक्षा fail झालो होतो..मला एकदाही पूर्व परीक्षा पास होता नाही आली...लढाई संपली नाही..पण मी शिकत गेलो..त्याचप्रमाणे आपण कुठे चुकलो हे एका डायरी मध्ये नोंदवा..बारीकसारीक माहिती त्यात लिहा..हि पद्धत माझा मित्र शिवप्रसाद नकाते,IAS (सध्या महापालिका आयुक्त,कोटा)याने सांगितली होती.त्याला डिग्री मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते.तेव्हा त्याने सर्व बारीक बारीक माहिती त्या डायरी मध्ये लिहली होती.त्यानंतर तो कधीच पूर्व परीक्षा FAIL नाही झाला..काय लिहू शकता डायरी मध्ये..काय चुकले आणि काय करायला हवे होते अशा पद्धतीने लिहा..उदा-1)मी गणित अगोदर सोडवायला घेतले आनि वेळच पुरला नाही.2)मी काही विषय अभ्यास नाही केला.३)मला वेळ कमी पडला.४)मला परीक्षा हॉल मध्ये tsn आले होते.५)मला उत्तराचे confusion झाले..६)पेपर सोपा होता पण मी silly mistake केल्या.7)ज्या प्रश्नांची उत्तरे माहित नसताना मी उत्तरे दिली.8)मला जे प्रश्न माहित नव्हते तरी मी वाचत बसलो त्यामुळे सोपे प्रश्न पाठीमागचे मला वाचता नाही आले..अशाप्रकारे तुम्ही डायरी मध्ये लिहा आणि काय करायला हवे होते हे पण लिहा..आणि या चुका पुढील परीक्षेत टाळा..राज्यसेवा परीक्षा 2017 ला या चुका करू नका..आत्मविश्वास न ढाळता तयारीला लागा..याचे एक उदाहरण म्हणजे आमचे मित्र,संदीप माढकर,IPS(सध्या ओडिशा)2011 साली UPSC मध्ये RESULT आला नाही ...संदीप सर सकाळी 6 वाजता पुणे विद्यपीठाच्या CEC स्पर्धा केंद्रात अभ्यासाला आले होते..आणि त्यांनी परत जोमाने अभ्यास केला आणि IPS झाले..अशाप्रकारे तुम्ही स्वतःला झोकून द्या..ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत..त्यांनी गाफील न राहता जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तयारी चालू ठेवा..जेव्हा पोस्ट मिळते तोपर्यंत संघर्ष चालू असतो मित्रानो..

खाली दिलेला कट ऑफ हा अंदाज आहे..यामध्ये vary होऊ शकते..तुम्हाला पुढील अभ्यासाची तयारी कारण्यासाठी फायदा व्हावा यासाठी कट ऑफ टाकला आहे..त्यामुळे तुम्ही चांगले नियोजन करू शकता..
xpected कट ऑफ
ऑल cat male---49 ते 54 च्या दरम्यान
ओपन female..43 ते 48 च्या दरम्यान

be confident..be consistent..be competitive..be cooperative..be compassion..be compassionate

all the best👍

डॉ.अजित प्रकाश थोरबोले
तंतोतंत कट ऑफ लागला
AMVI FIRST KEY 2017.pdf