Forwarded from Deleted Account
मी,आपल्या ग्रुपवर एक उपक्रम राबवत असून,तो फक्त राज्यसेवा मुख्य परिक्षेसदर्भात आहे………प्रत्येक GS पेपर मधील रोज एक घटक घेऊन त्यावरील नोट्स काढून आपण त्या ग्रुपवर शेअर करू शकता,तसेच त्या संदर्भात काही प्रश्न काढता आले तर उत्तमच..... मात्र यासाठी फक्त रोज 1 तास वेळ देणे,आपण इतिहास या विषयापासून सुरुवात करूया…
❗️दिवस 1 ला❗️
विषय➖इतिहास
घटक➖आधुनिक शिक्षणाची ओळख-वृत्तपत्रे,रेल्वे,टपाल व तार, उद्योगधंदे
नोट्स व प्रश्न @drajit या लिकं वर पाठवू शकतात

❗️दिवस 2 रा❗️
विषय➖इतिहास
घटक➖आधुनिक शिक्षणाची ओळख-जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा-यांचा समाजावरील परिणाम

⚫️राज्यसेवा मुख्य⚫️
❗️दिवस 3 रा❗️
विषय➖इतिहास
घटक➖प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे

राजेश:
⚫️राज्यसेवा मुख्य⚫️
❗️दिवस 4 था❗️
विषय➖इतिहास
घटक➖तैनाती फौज धोरण,खालसा धोरण,१८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना