MPSC SIMPLIFIED(official)
33.7K subscribers
34.7K photos
52 videos
3.68K files
9.46K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from s K
Prashnat faqt National capital territory baddal vicharle aahe..
So ans given by commission is correct
Document from Diptee Rane
#dailystudy
#studytoghter

दिनांक 7 एप्रिल 2017 (दिवस 68

वा)

विषय--अर्थशास्त्र
उपविषय-भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार








टीप--नोट्स सोबत प्रश्न पाठवता आलं तर उत्तम 2-5 प्रश्न

All the best
.
नोट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवता नाही येणार नोट्स तुम्ही मला पाठवा @drajit

Telegram.me/mpscsimplified!
SIMPLIFIED:
SIMPLIFIED:
नमस्कार मित्रानो,
रविवारी 2 एप्रिल राज्यसेवा परीक्षा पार पाडली..
-मागच्या वेळेस पेक्षा पेपर सोपा होता.त्यामध्ये csat या विषयात खूप चांगले मार्क्स मिळालेत.
-काही जणांना कमी मार्क मिळालेत..त्यांनी नाराज होऊ नये..नवीन ज्या mpsc च्या परीक्षा आहेत त्यांचा अभ्यास सुरू करावा..पण काही जणांना खूप वर्ष preparation करूनही सातत्याने कमी मार्क मिळत असतील तर त्यांनी कुठे तरी थांबायला पाहिजे.किंवा प्लॅन बी अगोदर तयार करून सोबत अभ्यास करायला हवा.नाहीतर नैराश्याच्या गर्तेत आडकाल..आणि हि तुमची उमेदेची वर्ष आहेत..खूप काही आयुष्यात करण्यासारखे आहे..
-काही जणांचे sti पूर्व psi पूर्व आणि राज्यसेवा पूर्व परीक्षांचे स्कोर चांगले आले आहेत त्यांनी प्रथम जो same syllabus आहे तो चांगला करुन आणि नंतर राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करावा.सर्व परीक्षा मध्ये common syllabus आहे..सर्वात शेवटी तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्या..निर्णय घेण्यात वेळ घालवू नका आणि अभ्यास चालू ठेवा.
-upsc आणि mpsc या दोन्ही ची तयारी करणारे aspirants यांनी व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यावा.व्यक्तिपरत्वे निर्णय घ्यावा.दोन्ही परिक्षेच्या अभ्यासक्रमात आणि पद्धतीत खूप फरक आहे..प्रथम जर mpsc चा स्कोर चांगला असेल आणि या अगोदर upsc दिली नसेल आणि तुमचा optional विषयाची तयारी झाली नसेल अथवा upsc चा अभ्यास मुख्य परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण वाटत नसेल तर राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करावा..परंतु answer की नुसार तुम्ही safe झोन मध्ये असायला हवे(safe झोन--185+).
-ज्यांनी upsc आणि mpsc डोहांचे interview दिलेत त्यानी दोघांचा अभ्यास करावा..जास्त वेळ mpsc मेन्स वर परीक्षेपर्यंत द्यावे.
-काही प्रश्नाच्या उतरतालिकेबद्दल संदिग्धता आहेत..त्यावर जास्त वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष द्यावे
-तुम्हाला पुढील परीक्षेच्या अभ्यासाकरिता नियोजन व्हावे याकरिता अंदाजे कट ऑफ टाकत आहे(जागांची संख्या 330 च्या आसपास गृहीत धरून)यामध्ये 4-5 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात..असाच कट ऑफ लागेल असा मी दावा नाही करणार..अभ्यासाचे नियोजन व्हावे याकरिता.

ओपन जनरल--172 ते 178 च्या दरम्यान
ओपन female--148 ते 153 च्या
दरम्यान..
इतर कॅटॅगोरी चा सांगता नाहि येणार
हा अंदाजे कट ऑफ आहे..आयोगाचा नाही..यापेक्षा कमी पण कट ऑफ लागू शकतो..त्यामुळे यापेक्षा काही मार्क कमी पडले म्हणून निराश न होता अभ्यास चालू ठेवावा..
-त्याचप्रमाणे आपण कुठे चुकलो हे एका डायरी मध्ये नोंदवा..बारीकसारीक माहिती त्यात लिहा..हि पद्धत माझा मित्र शिवप्रसाद नकाते,IAS (सध्या महापालिका आयुक्त,कोटा)याने सांगितली होती.त्याला डिग्री मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते.तेव्हा त्याने सर्व बारीक बारीक माहिती त्या डायरी मध्ये लिहली होती.त्यानंतर तो कधीच पूर्व परीक्षा FAIL नाही झाला..काय लिहू शकता डायरी मध्ये..काय चुकले आणि काय करायला हवे होते अशा पद्धतीने लिहा..उदा-1)मी गणित अगोदर सोडवायला घेतले आनि वेळच पुरला नाही.2)मी काही विषय अभ्यास नाही केला.३)मला वेळ कमी पडला.४)मला परीक्षा हॉल मध्ये tsn आले होते.५)मला उत्तराचे confusion झाले..६)पेपर सोपा होता पण मी silly mistake केल्या.7)ज्या प्रश्नांची उत्तरे माहित नसताना मी उत्तरे दिली.8)मला जे प्रश्न माहित नव्हते तरी मी वाचत बसलो त्यामुळे सोपे प्रश्न पाठीमागचे मला वाचता नाही आले..अशाप्रकारे तुम्ही डायरी मध्ये लिहा आणि काय करायला हवे होते हे पण लिहा..आणि या चुका पुढील परीक्षेत टाळा..राज्यसेवा परीक्षा 2017 ला या चुका करू नका..आत्मविश्वास न ढाळता तयारीला लागा..याचे एक उदाहरण म्हणजे आमचे मित्र,संदीप माढकर,IPS(सध्या ओडिशा)2011 साली UPSC मध्ये RESULT आला नाही ...संदीप सर सकाळी 6 वाजता पुणे विद्यपीठाच्या CEC स्पर्धा केंद्रात अभ्यासाला आले होते..आणि त्यांनी परत जोमाने अभ्यास केला आणि IPS झाले..अशाप्रकारे तुम्ही स्वतःला झोकून द्या..ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत..त्यांनी गाफील न राहता जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तयारी चालू ठेवा..
--पुढील वाटचालीकरिता ऑल थे बेस्ट

डॉ.अजित प्रकाश थोरबोले

telegram.me/mpscsimplified
मित्रानो 170+ score ज्यांचं आहे त्यांनी अभ्यास करा..2nd की नुसार वाढतील..अभ्यासाला लागा..no dilema
विल update सुन
plz dont send your score ..already posted my prediction..its prediction and not result..u continue your study..whatever may ne ur score👍
#dailystudy
#studytoghter

दिनांक 8 एप्रिल 2017 (दिवस 69

वा)

विषय--अर्थशास्त्र
उपविषय- पंचवार्षिक योजना









टीप--नोट्स सोबत प्रश्न पाठवता आलं तर उत्तम 2-5 प्रश्न

All the best
.
नोट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवता नाही येणार नोट्स तुम्ही मला पाठवा @drajit

Telegram.me/mpscsimplified!
Document from Diptee Rane
1 April to 9 April current Affairs(loksatta+Mata)👇👇