http://mpsc.gov.in/downloadFile/english/4910
#Answer_Key
🟪 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
#Answer_Key
🟪 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
#Answer_Key
🟪 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंतिम उत्तरतालिके नुसार एकूण 8 (आठ) प्रश्न आयोगाने रद्द केले आहेत. तर एकूणातील 3 प्रश्नांची उत्तरे बदलून दिलेली आहेत.

🔹 ज्योतिर्लिंग - ठिकाण 🔹
🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)
🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)
🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)
🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)
🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)
🔹६) रामेश्वर - तामिळनाडू
🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)
🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)
🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)
🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)
🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)
🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)