Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.
👇Online Booking Available👇
www.simplifiedcart.com

🟪2021-22 या वर्षाचे प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण.
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधोत्पादन आणि वैद्यकीय उपकरणे विभाग (PMBI) या संस्थेने 8,300 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र सुरु करण्याचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निर्धारित केलेले उद्दिष्ट सप्टेंबर 2021 या महिन्याच्या अखेरीच्या आधीच पूर्ण केले आहे.
▪️ठळक मुद्दे.
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेच्या अंतर्गत जनौषधी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
योजनेच्या अंतर्गत वर्तमानात 1,451 औषधे आणि 240 शस्त्रक्रिया उपकरणे जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत.
आणखी नवीन औषधे आणि ग्लुकोमीटर, प्रथिने भुकटी, सत्वावर आधारित पूरक अन्नपदार्थ, प्रथिने वडी, रोग प्रतिकारशक्तीसाठीची वडी इत्यादी पोषणासाठीची उत्पादने देखील या केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
योजनेच्या अंतर्गत उपलब्ध औषधांच्या किंमती ब्रँडेड औषधांच्या किंमतीपेक्षा 50 टक्के ते 90 टक्के कमी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) योजनेने 665.83 कोटी रुपयांच्या विक्रीचे उद्दिष्ट साध्य केले आहे, ज्यामुळे देशातील नागरिकांची 4,000 कोटी रुपयांची बचत झाली.

🟪'सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक
‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करल्यानंतर आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या लढतीत पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील.
कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलमुळे भारताने सोमवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या एका खेळाडूला लाल कार्डही दाखवण्यात आले. तरीही बांगलादेशने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे भारताच्या बचावफळीसह प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनाही टीकेला सामोरे जावे लागले.
आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी उत्तम आहे. त्यातच सलग दोन सामन्यांत पराभूत झाल्याने श्रीलंकेवर अधिक दडपण असेल. मालदीव नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या उभय संघांतील या लढतीत छेत्रीव्यतिरिक्त गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, मनविर सिंग, चिंग्लेनसना आणि अनिरुद्ध थापा यांच्यावर प्रामुख्याने भारताची भिस्त आहे.
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या ७७ गोलच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी सुनील छेत्रीला अवघ्या एका गोलची आवश्यकता आहे.

Simplifiedcart
Simplified Publication Book
MPSC BOOKS
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.
👉 आजच आपली प्रत राखून ठेवा.
👇Online Booking Available👇
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
👉 आजच आपली प्रत राखून ठेवा.
👇Online Booking Available👇
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com