Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
सिम्प्लिफाईड प्रकाशनाची वरील सर्व पुस्तके महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा.
सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे व इतर परीक्षाभिमुख कोणतेही पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी ONLINE BOOKING साठी आपल्या
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
👆👆वेबसाईटला अवश्य भेट द्या.

🟪भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल
▪️पुर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख
▪️कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२)
सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.
सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते.
१ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

🟪देशातील पहिले लष्करी संग्रहालय
🔹महू, मध्यप्रदेश
🔸देशातील पहिले लष्करी संग्रहालय
यात लष्कराचा १७४७ पासून २०२० पर्यंतचा गौरवशाली इतिहास, शूर सैनिकांचे बलिदान व शौर्यकथा,
🔸सजीव वाटणारे पुतळे
🔹दोन एकरात हे संग्रहालय
🔸तीन मजली इमारत
१७५७ मधील प्लासी लढाई, भारत
पाक छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी बोस यांचा इतिहास

🟪दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत ‘जमाव शिबिरे’ आयोजित.
भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने भारत सरकारने चालविलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ याचा एक भाग म्हणून, 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2021 या कालावधीत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या (DDU-GKY) अंतर्गत देशभरात 1183 ‘जमाव शिबिरे’ (mobilisation camps) आयोजित करण्यात आली.
राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, राज्य कौशल्य अभियान आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध संस्थांच्या सहकार्याने ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
या शिबिरांच्या माध्यमातून 371 हून अधिक संस्थांनी अंदाजे 83795 लोकांना रोजगार मिळवून दिला. तसेच शिबिरात भविष्यातील प्रशिक्षण घेणाऱ्या अंदाजे 75660 लोकांची नावनोंदणी देखील करण्यात आली.
▪️दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) विषयी
योजनेचा प्रारंभ 25 सप्टेंबर 2014 रोजी झाला. हा भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने चालविला जाणारा एक देशव्यापी रोजगार भरती-नि-कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
योजना ग्रामीण तरुणांच्या नियुक्तीशी निगडित कौशल्ये निर्माण करण्याचा आणि त्यांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये वेतन नोकऱ्यांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

3875(1).pdf
780.9 KB
#Hallticket
🔸 COMBINE पूर्व परीक्षा हॉलतिकीट आले आहे.
🔲 काढण्यासाठी लिंक 👇👇👇👇
https://eformsmpsc.org.in/admitCardLogin

Forwarded from Nagesh Patil
#Hallticket
▪️ सध्या एवढेच ओपन होत आहे.
🔸 COMBINE पूर्व परीक्षा हॉलतिकीट
काढण्यासाठी लिंक 👇👇👇👇