MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
सिम्प्लिफाईड प्रकाशनाची वरील सर्व पुस्तके महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा.

सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे व इतर परीक्षाभिमुख कोणतेही पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी ONLINE BOOKING साठी आपल्या
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com

👆👆वेबसाईटला अवश्य भेट द्या.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.

नीरज चोप्रा - सुवर्णपदक

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.

मीराबाई चानू - रौप्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.
भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.

पीव्ही सिंधू - कांस्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.

या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.

लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.

उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.

रवी दहिया - रौप्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक

तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.

बजरंग पुनिया - कांस्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल .
🟪जम्मू काश्मीर UT मध्ये पुढील 20 जिल्ह्यांचा समावेश होतो.

1)अनंतनाग 2)बंदिपोरा
3)बारामुल्ला 4),बडगाम
5)दोडा 6)गांदरबल
7)जम्मू. 8)कठुआ
9)किश्तवाड 10)कुलगाम,
11)कुपवाडा. 12)पुंछ,
13)पुलवामा. 14)रामबन
15)रेयासी 16)राजौरी
17)सांबा 18)शोपिया,
19)श्रीनगर 20)उधमपूर

www.simplifiedcart.com
👉 MPSC आयोग सध्या मुख्य परीक्षा फॉर्म भरताना वरील कागदपत्रे अपलोड करण्यास सांगत आहे
तरी उमेदवारांनी त्याची तयारी ठेवावी
( NEW Website )
( परीक्षा नुसार कागदपत्रे वेगवेगळी असू शकतात )

👉 आता इथून पुढे नव्याने कागदपत्रे uploaded केल्याशिवाय अर्ज दाखल करता येणार नाही.. त्यामुळे कागदपत्रे पुढील जाहिरात येण्याच्या आधीच काढून घ्या.


www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही एम कानडे यांची महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती सिम्प्लिफाईड करण्यास मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र जवळजवळ एक वर्ष पूर्णवेळ लोकायुक्ताशिवाय होता.

मागील लोकायुक्त, (निवृत्त) न्यायमूर्ती एमएल ताहलियानी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.

www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:-

» 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
» केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१
» महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल
» भारतातील कोविड -१९ लसीकरण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
• राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न
• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न
• वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न
• संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न
• महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न
• राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न
• राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न
➖➖➖➖➖➖➖➖
🔲 मार्गदर्शक
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक
बालाजी सुरणे सर
दिव्या महाले - सुरणे (STI)

ONLINE BOOKING

www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com