MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
प्रश्नसंच
मुलाखत
जी के
आर्थिक
व्यक्तिवेध
#dailystudy
#studytoghter

दिनांक 27 फेब्रुवारी 2017 (दिवस 59
वा)

विषय--अर्थशास्त्र
उपविषय-दारिद्र्य व बेरोज़गारी


विषय- पर्यावरण


उपविषय-- भूस्थित व जलीय परिसंस्था








टीप--नोट्स सोबत प्रश्न पाठवता आलं तर उत्तम 2-5 प्रश्न

All the best
.
नोट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवता नाही येणार नोट्स तुम्ही मला पाठवा @drajit

Telegram.me/mpscsimplified
Forwarded from Deleted Account
Photo from Diptee Rane
राज्यसेवा पूर्व परीक्षा शेवटचा महिना काय करायला हवे? काय नको?

सौजन्य: डॉ. अजित प्रकाश थोरबोले

#2 एप्रिल 2017 रोजी होणाऱ्या परीक्षेला १ महिना राहिला आहे.अभ्यासबरोबर strategy ला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे.

#राज्य सेवा पूर्व परिक्षेला जेमतेम १ महिना राहिला आहे. पुढील १ महिना काय करायला पाहिजे आणि काय करायला नको या दोन विषयांतर्गत हा लेख आहे.

# काय करायला नको ?

- परिक्षा जवळ येते तसे येणारे टेंशन घ्यायला नको .

- कोणताही विषय ऑप्शन ला टाकायला नको थोडे का होईना त्याची तयारी करायला हवी , काही विषयावर तुम्ही जास्त focusकरु शकता .

- मी पास होईल की नाही ?हा विचार मनात येऊ देऊ नका ( हा विचार सतत येणार असेल तर नककीच याचे उत्तर शेवटी नकारात्मक असेल )

-csat शिवाय शेवटच्या १५ दिवसात कोणतेही test paper देऊ नका.कारण त्यामधील कमी आलेल्या score मुळे आत्मविश्वास कमी होतो.

- स्वतःची इतराबरोबर तुलना करायला नको.
i ) माझा अभ्यास त्याच्यापेक्षा / तिच्यापेक्षा खूप कमी आहे .
ii ) मला इतरापेक्षा Test मध्ये खूप कमी मार्कस आहेत .
iii ) इतर जण interview पर्यत पोहचलेत ,मी तर प्रथमच परिक्षा देत आहे.
iv)माझे गणित,इंग्रजी इतरापेक्षा चांगले नाही.

- मुख्य परिक्षेला अजून वेळ आहे परंतु मला मुख्य परिक्षा जमेल का? हे विचार करणे सोडून दयायला हवे .

- मुख्य परिक्षेला मराठी इंग्रजी विषयाचे स्वरूप कसे असेल हा विचार करायला नको?

- Newspaper वाचणे बंद केले तरी चालेल.मागील १ वर्षातील चालु घडामोडींची चांगली तयारी करा.

- मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.cut off किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू.चांगला performance कसा देता येईल याचा विचार करा.

- नोकरी करत करत मला अभ्यास जमेल का ? हा विचार करण्याचे टाळा.

- चालू घडामोडी आणि csat शिवाय नविन कोणतेही पुस्तक वाचनासाठी घेऊ नका.अगोदरचेच वाचलेले पुस्तक चांगले करा.

- कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका ( स्पर्धा परिक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे )

- सोशल मिडीयावर गणित बुध्दीमत्ता याचा अभ्यास करण्याचे टाळा ,वेळ खूप वाया जातो. काही जण व्हाटस अप ग्रुप वर वर काही चुकीचे उदाहरणे टाकतात आणि सोडवायला सांगतात त्याला काही पर्यायही दिलेले नसतात यामुळे खूप वेळ वाया जातो.

* काय करायला हवे

-नेहमी सकारात्मक विचार करून सतत अभ्यासाच्या तयारीच्या प्रक्रियेत राहणे यामध्ये विषयानुसार प्रश्न सोडवने , एकमेंकाशी भेटल्यानंतर केवळ अभ्यासाचा संवाद साधणे , आपण काय अभ्यास केला त्याचे सतत मनन चिंतन करणे, Audio's, video's पाहणे.

- आपले प्रयत्न शेवटपर्यत आत्मविश्वासपूर्वक १०० % परिक्षा संपेपर्यत प्रयत्न करावेत

- शेवटच्या काही दिवसात प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस देवून त्याची रिव्हीजन करावी, तुम्ही काढलेले short मधील नोटस या ठिकाणी उपयोगी पडतात .

- परिक्षेपर्यत मन स्थिर रहाण्यासाठी meditation आणि jogging चालू ठेवावे त्यामुळे सकारात्मक भाव जागृत ठेवता येतात , परिक्षेत या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो शेवटच्या काही दिवसात आपल्याला सतत भिती वाटत असते ही भिती नष्ट करण्यासाठी हे उपयोगी पडते.

- सकारात्मक , तुमच्या बद्दल चांगले मत असणारे मित्रच तुमच्या परिक्षेचा या शेवटच्या दिवसात सोबत रहातील याची दक्षता घ्या . नकारात्मक विचार करणारे , निंदा करणारे लोक यांचे विचार विश्व मर्यादित असते ते कधीही आयुष्यात यशस्वी झालेले नसतात. इतराना योग्य मार्गावरून परावृत्त करण्याचे प्रयत्न करत असतात, आपण का अपयशी झालो?याचे परिक्षण करण्याऐवजी कितीही अभ्यास केला तरी मिळत नाही . नशिब असेल तरच तू पास होऊ शकतोस? अशा विचार करणार्या लोकापासून दूर रहा .

- सामान्य अध्ययन पेपर -१ मध्ये भरपूर प्रश्न हे आपण वाचलेल्या पैकी नसतात , परंतु हे कमीधिक परिस्थितीही सर्वाचीच असते आपण जो अभ्यास करतो तो आपला आत्मविश्वास आणि क्षमता वाढविण्यासाठी करत असतो .तुम्ही आजपर्यत केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षा hall मध्ये तुम्हाला दिलासा देत असतो.

-csat पेपरचा भरपूर सराव करा.८० मिनिटे देऊन १० passage चा सराव करा.नंतर आपले प्रश्न का चुकले त्यावर काम करायला हवे.आणि झालेल्या चुका नंतरच्या सरावात टाळाव्यात.गणित आणि बुद्धिमत्ता यामधिल प्रश्नाचा भरपुर सराव करा.जे प्रश्न सोपे असतात ते चुकायला नकॊ आणि वेळेचे गणित पाळण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

-शेवटच्या महिन्यात Revision कशी करावी
परिक्षे अगोदर केलेल्या अभ्यासाची Revision महत्त्वाची आहे Revision नाही केली तर अगोदरचा केलेला Study न केल्यासारखा आहे . Revision करताना खालील गोष्टी विचारात घ्या
१- Notes काढल्या असतील तर त्याचा वापर करा .
2- Revision करताना प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस या प्रमाणे नियोजन करा
3- Revision करताना CSAT व चालू घडामोडी चा