🟪आज १८ एप्रिल : जागतिक वारसा दिन
━━━━━━━༺༻━━━━━━━
» थीम २०२१ : " Complex Pasts : Diverse Future "
» सर्वाधिक वारसास्थळे : चीन व इटली (५५)
» जगातील एकुण वारसास्थळे : ११२१
🇮🇳 भारतातील वारसास्थळे : एकुण ३८
» युनेस्कोची स्थापना : १६ नोव्हेंबर , १९४५
» युनेस्को मुख्यालय : पॅरिस , फ्रान्स
» महासंचालक : ऑड्रे अझोले (फ्रान्स)
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟪आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन: 22 एप्रिल
━━━━━━━༺༻━━━━━━━
» पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन’ (किंवा वसुंधरा / धरणी दिन) जगभर साजरा करतात.
» वर्ष 2021 संकल्पना “रिस्टोअर अवर अर्थ” "Restore Our Earth"
» 1970 साली स्थापन करण्यात आलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ या संस्थेच्या समन्वयाने 175 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
» 2009 साली संयुक्त राष्ट्रसंघानी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟪 इंग्रजी भाषा दिन: 23 एप्रिल
━━━━━━━༺༻━━━━━━━
» 23 एप्रिल 2021 रोजी जगभरात ‘इंग्रजी भाषा दिन” साजरा करण्यात आला.
» संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी 23 एप्रिलला ‘इंग्रजी भाषा दिन’ पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे.
» या सहाही भाषांसाठी दरवर्षी एक दिन पाळला जातो संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत - फ्रेंच (20 मार्च), चीनी (20 एप्रिल), इंग्रजी (23 एप्रिल), रशियन (6 जून), स्पॅनिश (23 एप्रिल), अरबी (18 डिसेंबर).
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟪२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिन
━━━━━━━༺༻━━━━━━━
» सुरुवात : २००८ पासून
» संकल्पना २०२१ :Reaching The Zero Malaria Target
» संकल्पना २०२० :Zero Malaria Starts With Me
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟪26एप्रिल : जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
━━━━━━━༺༻━━━━━━━
» थीम २०२१ : " IP & SMEs : Taking Your Ideas To Market "
» थीम २०२० : " Innovate For A Green Future "
» थीम २०१९ : " Reach For Gold : IP And Sports "
▪️जागतिक बौद्धिक मालमत्ता संस्था
» स्थापना : १९६७ मध्ये
» सदस्य : एकुण १९३ देश
» मुख्यालय : जिनिव्हा , स्वित्झर्लंड
» महासंचालक : डॅरेन टी (सिंगापूर)
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Nagesh Patil.
@mpscsimplified