Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा
━━━━━━━༺༻━━━━━━━
12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध
━━━━━━━༺༻━━━━━━━
» कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी
» केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
» केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१
» महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल
» भारतातील कोविड -१९ लसीकरण
━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇
www.simplifiedcart.com
_____________________________
What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी
What's App no 09923906500 / 08087722277

🟧चौथा "वैश्विक आयुर्वेद महोत्सव"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 मार्च 2021 रोजी आभासी पद्धतीने चौथ्या ‘वैश्विक आयुर्वेद महोत्सव’चे उद्घाटन झाले.
केरळची सेंटर फॉर इनोव्हेशन इन सायन्स अँड सोशल अॅक्शन (CISSA) ही संस्था या कार्यक्रमाचा आयोजक आहे.
12 मार्च ते 19 मार्च 2021 या कालावधीत ‘वैश्विक आयुर्वेद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, प्रदर्शनी आणि व्यवसाय मेळावे आणि इतर सर्व नियमित अविभाज्य कार्यक्रमायांचे आयोजन केले जाणार आहे.
या कार्यक्रमामधून प्रत्यक्ष भेटण्यासाठी, जाणून घेण्यासाठी, माहिती सामायिक करण्यासाठी आणि एकत्रितपणे वाढण्यासाठी आयुर्वेद क्षेत्रातील संस्था, संघटना, वैधानिक संस्था एकत्र येतात.

🟧एच १बी’ व्हिसाधारकांची वेतनकपात लांबणीवर
भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक कंपन्या वापरत असलेल्या एच १बी व्हिसाधारक व्यक्तींचे वेतन कमी करण्याच्या ट्रम्प सरकारच्या अधिसूचनेची अंमलबजावणी साठ दिवस लांबणीवर टाकण्याचे बायडेन प्रशासनाने ठरवले आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकी लोकांना जास्त वेतन मिळावे यासाठी हा निर्णय़ घेतला होता.
परदेशी असलेल्या एच १बी व्हिसाधारक व्यक्तींना कमी वेतन देण्याची अधिसूचना ट्रम्प प्रशासनाने काढली होती. एच १ बी व्हिसा हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे भारतीय, चिनी व इतर देशातील माहिती तंत्रज्ञान व इतर कर्मचाऱ्यांना अमेरिकेत जाऊन काम करता येते.
तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी याच प्रकारचा व्हिसा घेऊन त्यांना अमेरिकेत पाठवत असतात. कामगार मंत्रालयाने संघराज्य अधिसूचनेत शुक्रवारी म्हटले आहे, की वेतन कपातीचा निर्णय़ आता १४ मे २०२१ चे १ जुलै २०२१ या काळात लागू होता, पण तो आणखी लांबणीवर टाकण्यात आला आहे. अंमलबजावणी लांबणीवर टाकताना लोकांना या निर्णयावर प्रतिक्रिया विचारली होती. १ फेब्रुवारी रोजी कामगार मंत्रालयाने एच१ बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा निर्णय़ लांबणीवर टाकण्याची अधिसूचना काढली होती.
१४ जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेत परदेशी लोकांना कमी वेतन देण्याची अधिसूचना आधीच्या ट्रम्प सरकारने जारी केली होती.वेतन कपात साठ दिवस लांबणीवर टाकण्याच्या निर्णय़ामुळे मधल्या काळात या निर्णयावर कायदेशीर मते, तथ्ये व धोरण यांच्या मदतीने निर्णय घेतला जाणार आहे. वेतन कपात लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर १५ दिवसांत सूचना मागवण्यात आल्या होत्या. १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण ५७ सूचना मिळाल्या होत्या. त्यात वेतनकपातीचा निर्णय लांबणीवर टाकण्याच्या बाजूने संबंधित लोकांनी कल दर्शवला होता.

🟧‘क्वाड’ ही जागतिक कल्याणाची शक्ती - मोदी
भारतासह अमेरिका, ऑस्टे्रलिया आणि जपान या चार देशांच्या क्वाड परिषदेच्या विषयपत्रिकेमध्ये करोनावरील लस, हवामान बदल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यात आल्याने क्वाडला जगाचे भले करण्याची शक्ती बनविले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाडच्या पहिल्या शिखर परिषदेत व्यक्त केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थैर्य याबाबतही मोदी यांनी भाष्य केले.
लोकशाही मूल्यांनी आम्ही एकत्रित आहोत आणि मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आम्ही बांधील आहोत, असेही मोदी म्हणाले. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्टे्रलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हेही सहभागी झाले होते.
वसुधैव कुटुंबकम हे भारताचे प्राचीन तत्त्वज्ञान असून त्याचाच विस्तार आपण अनुभवत आहोत, आपण पूर्वीपेक्षाही अधिक एकत्रितपणे काम करू, क्वाड हा आता प्रादेशिक स्थैर्याचा स्तंभ बनला असल्याचे शिखर परिषदेने दाखवून दिले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

🟧अमेरिका ४ जुलैपर्यंत करोनामुक्तीच्या समीप’
येत्या १ मेपर्यंत पात्र व्यक्तींचे करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करून अमेरिकेला ४ जुलै या स्वातंत्र्य दिनी करोनामुक्तीच्या समीप आणण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला आहे.
२० जानेवारीला अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी प्रथमच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले , की करोना साथीतून देशाला बाहेर काढण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात येईल. १ मे पर्यंत सर्व प्रौढांना लस घेण्याची परवानगी देऊन त्यांचेf लसीकरण करण्यात येईल. ४ जुलैपर्यंत देशाला करोनामुक्तीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करून स्वातंत्र्य दिन करोनाच्या छायेत नव्हे, तर मुक्त वातावरणात साजरा करता येईल अशी परिस्थिती निर्माण करू. संपूर्ण वर्षभर कठीण गेले आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष असणार आहे. त्यात आपण करोनापासूनही स्वातंत्र्य मिळवणार आहोत.
बायडेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सच्या करोना मदत योजनेवर नुकतीच स्वाक्षरी केली आहे. त्यांनी सांगितले, की चाचण्या व जनुकीय क्रमनिर्धारण केले जाईल. चाचण्या व जिनोमच्या माध्यमातून हे शक्य आहे. कोविड प्रतिबंधासाठी आम्ही योजना आखली आहे.
कोविड १९ मुळे अमेरिकेत गुरुवारी मृतांची संख्या ५,२७,००० झाली असून ही संख्या पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध व व्हिएतनाम युद्ध तसेच ९/११ हल्ला या सर्वांमधील एकूण प्राणहानीपेक्षा मोठी आहे,असे त्यांनी सांगितले.

🟧सार्वजनिक वितरण केंद्रांना शोधण्यासाठी “मेरा रेशन” मोबाईल अॅप
ग्राहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी “मेरा रेशन” नामक एका मोबाइल अॅपचे अनावरण केले.
“एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” (ONORC) योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या शिधापत्रिका धारकांना होईल.
▪️“एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” (ONORC) योजना
एक राष्ट्र, एक शिधापत्रिका यंत्रणा ही महत्वपूर्ण नागरीक केंद्रीत योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) या अंतर्गत लाभार्थ्यांना विशेषतः स्थलांतरीत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देशातील कोणत्याही शिधावाटप दुकांनातून (स्वस्त धान्य दुकान) शिधा मिळणे सुनिश्चित केले आहे.
या योजनेने स्थलांतरीत होणारी जनता, ज्यात मुख्यत्वे करून कामगार, रोजंदारीवरील कामगार, शहरी गरीब लोक उदाहरणार्थ कचरा गोळा करणारे, रस्त्यावरील रहिवासी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणारे, घरेलू कामगार ज्यांच्या रहीवासाच्या जागा सतत बदलत असतात अशांचे सशक्तीकरण करून त्यांना अन्नसुरक्षेबाबत आत्मनिर्भर केले आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये सुरुवातीला 4 राज्यांत सुरू करण्यात आलेली यंत्रणा डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आणि येत्या काही महिन्यातच उर्वरित 4 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात (आसाम, छत्तीसगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल) एकत्रीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
वर्तमानात या प्रणालीत देशातील सुमारे 69 कोटी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी (सुमारे 86 टक्के NFSA लोकसंख्या) आहेत आणि ‘एक राष्ट्र एक शिधापत्रिका’ अंतर्गत मासिक सरासरी 1.5 ते 1.6 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार नोंदवले जात आहेत.
देशातील 17 राज्यांत ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ (वन नेशन, वन रेशनकार्ड) योजना यशस्वीपणे कार्यान्वित होत असून उत्तराखंड या राज्याने ही योजना नुकतीच पूर्णत्वास नेली आहे.
ही योजना पूर्ण करणाऱ्या राज्ये त्यांच्या सकल राज्य घरगुती उत्पादनाच्या 0.25 टक्के अतिरिक्त कर्ज घेण्यास पात्र असतील. त्या अनुषंगाने या राज्यांना अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने 37,600 कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे.

🟧प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी”: आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून
आरोग्यासाठी एकल अक्षय राखीव निधी
आरोग्यासाठी “प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी” (PMSSN) हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
‘वित्त कायदा 2007’ याच्या कलम 136(ब) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून हा निधी उभारण्यात येणार आहे.
▪️योजनेची वैशिष्ट्ये:-
हा सार्वजनिक खात्यात आरोग्यासाठी अक्षय राखीव निधी आहे.आरोग्य आणि शिक्षण उपकरातला आरोग्याचा वाटा निधीमध्ये जमा केला जाईल.निधीमधल्या जमा रकमेचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खालील योजनांसाठी उपयोग केला जाईल.
आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन
आरोग्य योजना (AB-PMJAY)
आयुषमान भारत - आरोग्य आणि वेलनेस केंद्रे (AB-HWCs)
राष्ट्रीय आरोग्य अभियान
प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)
आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्तीसाठी सज्जता आणि आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रतिसाद
शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने कोणताही भविष्यातला आराखडा किंवा योजना तसेच ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये ठेवण्यात आलेली उद्दिष्टे
निधीचे प्रशासन आणि देखभाल हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे.
कोणत्याही वित्तीय वर्षात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अशा योजनासाठीचा खर्च सुरवातीला निधीमधून करण्यात येईल त्यानंतरचा खर्च सकल अर्थसंकल्पीय सहाय अंतर्गत करण्यात येईल.

Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित
👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश
👉 700+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश
▪️महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇
www.simplifiedcart.com
https://www.myownshop.in/simplifiedbooks

भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव
🔰 ऑस्ट्र-हिंद : इंडिया - ऑस्ट्रेलिया
🔰 LAMITIYE : इंडिया - सेशल्स
🔰 औसीइंडेक्स : इंडिया - ऑस्ट्रेलिया
🔰 सिटमँक्स : सिंगापूर , थायलँड व इंडिया
🔰 स्लिनेक्स : इंडिया - श्रीलंका
🔰 मित्र शक्ति : इंडिया - श्रीलंका
🔰 मैत्री : इंडिया : थायलँड
🔰 युद्ध अभ्यास : इंडिया - अमेरिका
🔰 टाईगर ट्रंफ : इंडिया - अमेरिका
🔰 वज्र प्रहार : इंडिया - अमेरिका
🔰 मलबार : इंडिया , जपान व अमेरिका
🔰 शक्ति : इंडिया - फ्रान्स
🔰 गरुड : इंडिया - फ्रान्स
🔰 वरुण : इंडिया - फ्रान्स
🔰 सुर्य कीरण : इंडिया - नेपाळ
🔰 सम्प्रिंती : इंडिया - बांग्लादेश
🔰 कॉर्पैट : इंडिया - बांग्लादेश
🔰 जायर-अल-बहर : इंडिया - कतार
🔰 दस्तलिक : इंडिया - उझबेकिस्तान
🔰 हँड इन हँड : इंडिया - चीन
🔰 हिम विजय : भारत - चीन
🔰 चांग-थांग : भारत - चीन
🔰 इंद्र : इंडिया - रशिया
🔰 कोंकण : इंडिया - ब्रिटन
🔰 इंद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
🔰 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
🔰 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान .
🔰 ऑस्ट्र-हिंद : इंडिया - ऑस्ट्रेलिया
🔰 LAMITIYE : इंडिया - सेशल्स
🔰 औसीइंडेक्स : इंडिया - ऑस्ट्रेलिया
🔰 सिटमँक्स : सिंगापूर , थायलँड व इंडिया
🔰 स्लिनेक्स : इंडिया - श्रीलंका
🔰 मित्र शक्ति : इंडिया - श्रीलंका
🔰 मैत्री : इंडिया : थायलँड
🔰 युद्ध अभ्यास : इंडिया - अमेरिका
🔰 टाईगर ट्रंफ : इंडिया - अमेरिका
🔰 वज्र प्रहार : इंडिया - अमेरिका
🔰 मलबार : इंडिया , जपान व अमेरिका
🔰 शक्ति : इंडिया - फ्रान्स
🔰 गरुड : इंडिया - फ्रान्स
🔰 वरुण : इंडिया - फ्रान्स
🔰 सुर्य कीरण : इंडिया - नेपाळ
🔰 सम्प्रिंती : इंडिया - बांग्लादेश
🔰 कॉर्पैट : इंडिया - बांग्लादेश
🔰 जायर-अल-बहर : इंडिया - कतार
🔰 दस्तलिक : इंडिया - उझबेकिस्तान
🔰 हँड इन हँड : इंडिया - चीन
🔰 हिम विजय : भारत - चीन
🔰 चांग-थांग : भारत - चीन
🔰 इंद्र : इंडिया - रशिया
🔰 कोंकण : इंडिया - ब्रिटन
🔰 इंद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
🔰 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
🔰 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान .
🟧संस्था : जागतिक व्यापार संघटना
⏳ स्थापना : १ जानेवारी , १९९५
🏢 मुख्यालय : जिनिव्हा , स्वित्झर्लंड
🌐 सदस्य देश : १६४
🇦🇫 १६४ वा देश : अफगाणिस्तान (२०१६)
✔️ जागतिक व्यापार संघटनेचे आतापर्यंतचे संचालक
👤 पीटर सदरलॅंड : १९९५-९५ : आयर्लंड
👤 रिनेटो रूगीइरो : १९९५-९९ : इटली
👤 माईक मूर : १९९९-२००२ : न्यूझीलंड
👤 पी सुपाचाई : २००२-०५ : थायलंड
👤 पास्कल लॅमी : २००५-१३ : फ्रान्स
👤 रॉबर्टो अॅझेवेडो : २०१३-२० : ब्राझील
👩 एनगोझी ओकोन्जो : २०२१ : नायजेरिया.

🏆पुरस्कार : साहित्य अकादमी पुरस्कार
⏳ सुरुवात : १९५४ पासून
💰 स्वरुप : १ लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह
🏆 २०२० साहित्य अकादमी पुरस्कार
✔️ काही प्रमुख भाषेतील पुरस्कार
📒 मराठी : नंदा खरे : उद्या
📒 आबाची गोष्ट : आबा गोविंदा महाजन
📒 हिंदी : अनामिका
📒 संस्कृत : महेशचंद्र शर्मा गौतम
📒 गुजराती : हरीश मिनाक्षी
📒 कोकणी : आर एस भास्कर
📒 तेलुगू : निखिलेश्वर
📒 पंजाब : गुरदेव सिंह रुपना
📒 मैथिली : कामाकांत झा
📒 कन्नड : विरप्पा मोईली
📒 इंग्रजी : अरुंधती सुब्रमणियम .

🟧इतिहासातील काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी - पत्रिका रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू सी. - सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) विहारी - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे - क्रॉनिकल फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉ्रेड - मोहम्मद अली
२९) हमदर्द - मोहम्मद अली
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उद्बोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध - भारत डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लारकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन - फिल्ड किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी मर्झबान
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर पं. मदन - मोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - भूपेंद्र दत्त आणि ब्रह्मबांधव बंडोपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)