प्रश्न:-१) दिलेल्या विधानांतून चूक नसलेल्या विधानांची निवड करा.
Anonymous Quiz
3%
अ) सोडियम व पोटॅशियम यांची थंड पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही.
3%
ब) मॅग्नेशियमची थंड पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही.
7%
क) सोन्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही.
3%
ड) जस्ताची उष्ण पाण्याबरोबर अभिक्रीया होते.
2%
♦पर्यायी उत्तरे
11%
१) ड,अ
32%
२) ब,क
14%
३) अ,ब
25%
४) क, ड
प्रश्न:- २) _________हे प्राण्यांमध्ये सापडणारे कर्बोदक आहे.
Anonymous Quiz
18%
१) लॅक्टोज
18%
२) माल्टोज
49%
३) ग्लायकोजन
16%
४) गॅलॅक्टोज
प्रश्न:- ३) खाली दिलेल्या विधानातून अयोग्य नसलेले विधान/ विधाने निवडा.
Anonymous Quiz
3%
अ) १ ग्रॅम कर्बोदकांपासुन ४ किलो कॅलरी ऊर्जा मिळते.
3%
क) स्निग्ध पदार्थाच्या चयापचयासाठी कर्बोदके मदत करतात.
3%
ब) विद्राव्य (soluble) कर्बोदक मलोत्सर्जनास मदत करते.
2%
♦पर्यायी उत्तरे
11%
१) न अ न ब
29%
२) अ व क
19%
३) केवळ ब
29%
४) अ व ब
प्रश्न:- ४) मुळाधारी वनस्पतीमध्ये पाणी व खनिजे यांचे वहन हे जलवाहिनीद्वारे (xylem) ________ होते.
Anonymous Quiz
11%
१) खोडाकडून मुळाकडे
8%
२) पानाकडून फांद्याकडे
77%
३) मुळांकडून खोडाकडे
5%
४) पानाकडून खोडाकडे
प्रश्न:- ५) एका विवाहित दाम्पत्यांनी एक मुलगा दत्तक घेतला. काही वर्षांनंतर त्यांना जुळी मुले झाली. दाम्पत्यांचा रक्तगट AB+ व 0- आहे. तीन मुलांचे रक्तगट A+, B+ व O+ आहेत तर दत्तक मुलाचा रक्तगट कोणता असेल.
Anonymous Quiz
6%
१) A+
12%
२) B+
25%
३) AB-
57%
४) O+
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟣 भगिरथ महाराष्ट्राचा भूगोल
🔳 लेखक- श्री. कपिल पवार
[ महा. वित्त व लेखाधिकारी गट-अ]
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
▪️राज्यसेवा PSI/STI/ASO / CDPO, (पूर्व व मुख्य परीक्षा) वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कर सहाय्यक, पोलीस भरती, कलर्क, विभागीय फौजदार, रेल्वे, बँक, महाभरती तसेच इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त असे पुस्तक…
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
www.simplifiedcart.com
www.simplifiedpublication.com
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟣 भगिरथ महाराष्ट्राचा भूगोल
🔳 लेखक- श्री. कपिल पवार
[ महा. वित्त व लेखाधिकारी गट-अ]
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
▪️राज्यसेवा PSI/STI/ASO / CDPO, (पूर्व व मुख्य परीक्षा) वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कर सहाय्यक, पोलीस भरती, कलर्क, विभागीय फौजदार, रेल्वे, बँक, महाभरती तसेच इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त असे पुस्तक…
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
www.simplifiedcart.com
www.simplifiedpublication.com
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●