MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from Simplified Publication abhijit Thorbole
Buy online Books

www.simplifiedcart.com
प्रश्न:- गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो
Anonymous Quiz
12%
१) सिलेंटेराटा
29%
२) मोलुस्का
8%
३) पोरिफेरा
51%
४) अॅनिलिडा
प्रश्न:- खाली दिलेल्या भारतातील नद्यांचा लांबी नुसार (जास्त ते कमी) असा योग्य क्रम निवडा.

अ) यमुना ब) घागरा क) कोसी ड) रावी
Anonymous Poll
6%
१) ब, क, ड, अ
45%
२) अ, ब, क, ड
16%
३) ड, क, ब, अ
33%
४) अ, ड, क, ब
प्रश्न:- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विषयी योग्य विधान / विधाने निवडा.

अ) उत्तर प्रदेशचे विधानपरिषद सदस्य होते. ब) उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. क) महाराष्ट्रात सी. विद्यासागर राव यांच्या जागी नियुक्ती.
Anonymous Quiz
4%
१) अ, ब,
27%
२) ब, क
53%
३) अ, ब, क
15%
४) अ, क
प्रश्न:- पुढील दिलेले गुणधर्म कोणत्या खडकाचे आहेत.

अ) दमट हवामानाच्या प्रदेशात अतिशय क्षीण असतात. ब) तापमान वाढीचा परिणाम होत नाही. क)यात MgCo3 चे प्रमाण जास्त असते.
Anonymous Quiz
21%
१) संगमरवर
37%
२) चुनखडक
22%
३) वालुकाश्म
20%
४) बेसाॅल्ट
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Simplified Combine Que. Set Sample Copy.pdf
2.9 MB
🟧 ONLINE AVAILABLE 👇

📚📚 Simplified Publication Online Store 📚📚

www.simplifiedcart.com
🔵आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक :- 21/08/T20
दिवस :- 64 वा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1⃣ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
🔘 Strategy Video Link👇

https://youtu.be/yHxmvEHba_Y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳विषय= भारतीय राज्यघटना [दिवस 03]
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔵 भारतीय राज्यघटना "REVISION TOPIC"👇
━━━༺༻━━━


"भारतीय राज्यघटना" या वरील सर्व घटकांची REVISION करणे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅दररोज किमान 03 तास CSAT चा सराव करणे.सराव दु.2.00pm ते 5.30pm याच वेळेत करावा.
✅ दररोज राज्यघटनेचा एक घटक अभ्यासणे
✅ मागील प्रश्नपत्रिका सोबत ठेवणे.
✅ चालू घडामोडीचा रोज 30 ते 45 मि. अभ्यास करावा.
━━━༺༻━━━
◼️CSAT सिम्प्लिफाईड पुस्तक विषयी-

https://youtu.be/3HpmtK6pLAA
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔷Join करा👉@mpscsimplified
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 MPSC | Simplified Strategy राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH7PGvKtnCn9u0SuL4HQx8Ya
━━━༺༻━━━
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 COMBINE | Simplified Strategy संयुक्त पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH6QLsv0eCdy7tAJhECEk_hC
━━━༺༻━━━