🌼🌼प्रोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा.🌼🌼
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🐋 देशातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या नव्या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा केली.
🐋 ‘प्रोजेक्ट टायगर’ आणि ‘प्रोजेक्ट एलिफंट’ यांच्या यशानंतर आता आगामी काळात आशियाई सिंह आणि गंगा डॉल्फिन या प्रजातींच्या संवर्धनासाठी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाने 10 वर्षांच्या कार्यक्रमाची योजना आखली आहे.
☘ठळक बाबी...
🐋 ‘प्रोजेक्ट लायन’ अंतर्गत आशियाई सिंहांची सुरक्षा, आवश्यक पायाभूत सुविधा, त्यांच्यासाठी आवश्यक विशेष आरोग्य सुविधा यावर काम होणार आहे.‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ अंतर्गत नद्या, समुद्रात राहणाऱ्या दोन्ही प्रकारच्या डॉल्फिन प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले जाणार.
🐋 गंगा डॉल्फिन (शास्त्रीय नाव: प्लॅटनिस्टा गंगेटिका गंगेटिका / गंगेटिक रिव्हर डॉल्फिन) ही प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांमध्ये आढळणारी गोड्या पाण्यातली डॉल्फिन प्रजाती आहे.आशियाई सिंह (शास्त्रीय नाव: एशियाटिक लायन) ही भारतातली ‘पॅंथरा लियो’ या कुटुंबातली एक प्रजाती आहे. आज भारतात ही प्रजाती गुजरातच्या गिर राष्ट्रीय उद्यानापुरतीच मर्यादित आहे.

🔷🔷कोळशाच्या राखेचा वापर वाढविण्यासाठी रिहांद येथे NTPC कडून पायाभूत सुविधेची स्थापना.🔷🔷
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🌺देशातली सर्वाधिक ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी म्हणजेच NTPC लिमिटेड या कंपनीने दूरवरच्या सिमेंट प्रकल्पांना स्वस्त दरात कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी उत्तरप्रदेशातल्या रिहांद प्रकल्पात पायाभूत सुविधेची उभारणी केली आहे.
🌺उत्तरप्रदेशातल्या टीकरिया शहरापासून 458 कि.मी. अंतरावरील ACC सिमेंट उत्पादक प्रकल्पाला कोळशाची राख पुरविण्यासाठी 3450 मेट्रिक टन (MT) कोळशाची राख वाहून नेणाऱ्या BOXN प्रकारच्या रेल्वे वॅगनच्या पहिल्या रेकला NTPCच्या रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे कार्यकारी संचालक बालाजी अय्यंगार यांनी 16 ऑगस्ट 2020 रोजी हिरवा झेंडा दाखविला.
◾️इतर ठळक बाबी...
🌺अश्या प्रकल्पाद्वारे भारतीय रेल्वेसाठी अतिरिक्त साहित्य भारनियमन मार्गाच्या उपलब्धतेसह कोळशाच्या राखेचा वापर वाढविण्यासाठी सिमेंट सयंत्रणा सक्षम करणार तसेच यामुळे सिमेंट प्रकल्पांना पर्यावरणाला अनुकूल व स्वस्त दरात कोळशाची राख उपलब्ध होणार.
🌺2019-20 या आर्थिक वर्षात सुमारे 44.33 दशलक्ष टन कोळशाची राख विविध उत्पादक कामांसाठी वापरली गेली, ज्याचे प्रमाण 73.31 टक्के होते.
🌺शिवाय, सिमेंट कॉंक्रिटमध्ये बारीक वाळूच्या वापराऐवजी कोळशाच्या राखेचा वापर करून त्यावर आधारित जिओ-पॉलिमर रस्ते, तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच, निर्यातीच्या उद्देशाने कोळसा राख वर्गवारी प्रकल्प चालविण्याची NTPCची योजना आहे.
◾️NTPC विषयी...
🌺NTPC मर्यादीत (पूर्वीचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि भारतातली सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे. कंपनीची स्थापना 7 नोव्हेंबर 1975 रोजी झाली.
🌺NTPCची एकूण स्थापित क्षमता 62110 मेगावॅट असून NTPC समूहाकडे 24 कोळसा ऊर्जा केंद्रांसह 70 ऊर्जा केंद्र, 7 एकात्मिक नैसर्गिक वायू / द्रव इंधन, 1 जलविद्युत, 13 नवीकरणीय व 25 सहाय्यक आणि संयुक्त उपक्रम ऊर्जा केंद्र आहेत.

Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)

samajsudharak sample copy.pdf
11 MB
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
5th Edition CSAT Simplified Sample Copy(1)(1).pdf
4.8 MB
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
#simplified_Publication
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔲 आगामी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी उपयुक्त लेक्चर सिरीज👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🟧 "SIMPLIFIED STRATEGY" & "TIME MANAGEMENT" राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020👇
https://youtu.be/yHxmvEHba_Y
━━━༺༻━━━
🟧 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 विषय - "राज्यघटना अभ्यास & रिव्हीजन" स्ट्रॅटेजी👇
https://youtu.be/VfYA6EM5A4k
━━━༺༻━━━
🟧 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 विषय - "भूगोल अभ्यास & रिव्हीजन" स्ट्रॅटेजी👇
https://youtu.be/r8NU6nPOQ40
━━━༺༻━━━
🟧 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 विषय - "अर्थशास्त्र अभ्यास & रिव्हीजन" स्ट्रॅटेजी भाग-1👇
https://youtu.be/tHrdIWaJanU
━━━༺༻━━━
🟧 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 विषय - "अर्थशास्त्र अभ्यास & रिव्हीजन" स्ट्रॅटेजी भाग-2👇
https://youtu.be/0KM_Z9eF_Vc
━━━༺༻━━━
🟧 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 विषय - "सामान्य विज्ञान अभ्यास & रिव्हीजन" स्ट्रॅटेजी👇
https://youtu.be/GNH1HQsOVRk
━━━༺༻━━━
🟧 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 विषय - "इतिहास अभ्यास & रिव्हीजन" स्ट्रॅटेजी👇
https://youtu.be/HEJs2IX3fNw
━━━༺༻━━━
Thank-you!

YouTube
MPSC | Simplified Strategy राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 | By Nagesh Patil
#Mpsc_Pre_Strategy_2020
#Ajit_Thorbole
#Rajayseva_Strategy_2020
#mpsc2020
#Study_Simplified
#simplified_Publication
#mpsc_pre
🟪 MPSC | Simplified Strategy राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
▪️अभ्यासक्रम
▪️दिनचर्या
▪️अभ्यास नियोजन
▪️प्रथम वाचन व First Revision…

🔵आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक :- 20/08/T20
दिवस :- 63 वा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1⃣ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
🔘 Strategy Video Link👇
https://youtu.be/yHxmvEHba_Y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳विषय= भारतीय राज्यघटना [दिवस 02]
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔵 भारतीय राज्यघटना "REVISION TOPIC"👇
━━━༺༻━━━
"भारतीय राज्यघटना" या वरील सर्व घटकांची REVISION करणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅दररोज किमान 03 तास CSAT चा सराव करणे.सराव दु.2.00pm ते 5.30pm याच वेळेत करावा.
✅ दररोज राज्यघटनेचा एक घटक अभ्यासणे
✅ मागील प्रश्नपत्रिका सोबत ठेवणे.
✅ चालू घडामोडीचा रोज 30 ते 45 मि. अभ्यास करावा.
━━━༺༻━━━
◼️CSAT सिम्प्लिफाईड पुस्तक विषयी-
https://youtu.be/3HpmtK6pLAA
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔷Join करा👉@mpscsimplified
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 MPSC | Simplified Strategy राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH7PGvKtnCn9u0SuL4HQx8Ya
━━━༺༻━━━
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 COMBINE | Simplified Strategy संयुक्त पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH6QLsv0eCdy7tAJhECEk_hC

2⃣ COMBINE Exam संयुक्त पूर्व परीक्षा 2020 [गट-ब]
🔘 Strategy Video Link👇
https://youtu.be/DPOcqNILUA0
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳विषय= सामान्य विज्ञान [दिवस 14]
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔵 सामान्य विज्ञान आजचा अभ्यास घटक👇
━━━༺༻━━━
किरणोत्सारीता, आण्विक रसायनशास्त्र.
ध्वनी,दाब, ऊर्जा, कार्य व शक्ती.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ दररोज सामान्य विज्ञानाचा एक घटक अभ्यासणे.
✅ दररोज 90 मिनिटे कायदे व संगणकाचा अभ्यास करणे.

COMBINE Exam PSI | STI |ASO | Simplified Strategy संयुक्त पूर्व परीक्षा गट- ब 2020 | By Nagesh Patil
#combine #combine_Strategy
#Study_Simplified
#Ajit_thorbole
🟪 COMBINE Exam | Simplified Strategy संयुक्त पूर्व परीक्षा 2020
▪️अभ्यासक्रम
▪️दिनचर्या
▪️अभ्यास नियोजन
▪️प्रथम वाचन व First Revision
▪️ Second Revision
▪️ Third Revision
▪️Fourth Revison…

♻️ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर आता गोव्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
♻️ गोव्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

🟧"पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्या मंचाचे उदघाटन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत "पारदर्शक करपद्धती -प्रामाणिकाचा सन्मान" ('ट्रान्सपॅरेंट टॅक्सेशन – ऑनरिंग द ऑनेस्ट’) यासाठीच्या नव्या मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
या मंचावर, फेसलेस म्हणजेच चेहराविरहित मूल्यांकन, फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद अशा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. फेसलेस मूल्यांकन आणि करदात्यांची सनद 12 ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे. तर फेसलेस अपीलची सुविधा 25 सप्टेंबर 2020 रोजी संपूर्ण देशभरातल्या नागरिकांना उपलब्ध होणार.
करदात्यांची सनद हे देखील देशाच्या विकासयात्रेतले महत्वाचे पाऊल आहे, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच करदात्यांचे अधिकार आणि त्यांची कर्तव्ये यांचे संहितीकरण करण्यात आले आहे आणि त्यांना मान्यता देण्यात आली आहे. करदात्यांना याप्रकारचा सन्मान आणि सुरक्षा देणाऱ्या जगातल्या अगदी मोजक्या देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे.
🔺पार्श्वभूमी
अलिकडच्या काही वर्षांत केंद्रीय थेट कर आकारणी मंडळाने (CBTD) थेट करांमध्ये अनेक मोठ्या कर सुधारणा केल्या आहेत. गेल्या वर्षी कॉर्पोरेट कराचे दर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते आणि नव्या उत्पादन केंद्रासाठी हे दर 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. ‘लाभांश वितरण कर' देखील हटविले गेले.
कर सुधारणांच्या अंतर्गत कर दरामध्ये कपात करणे आणि थेट कर कायद्यांचे सुलभीकरण यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्यासाठी CBDTने कित्येक पुढाकार घेतले आहेत. त्यामध्ये,
नव्याने सुरू केलेल्या कागदपत्र ओळख क्रमांकाद्वारे (DIN) अधिकृत माहितीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा समावेश आहे. याच्या अंतर्गत विभागाच्या प्रत्येक संवादामध्ये संगणकाद्वारे उत्पन्न झालेला वेगळा कागदपत्र ओळख क्रमांक असतो.
वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर विवरण पत्र मान्य होणे अधिक सुलभ होण्यासाठी आयकर विभाग आधीच माहिती भरलेली आयकर विवरण पत्र सादर करीत आहे.
स्टार्टअप्सचे अनुपालन निकषसुद्धा सुलभ केले आहेत.
🔺आयकर विभागाचे उपक्रम
प्रलंबित कर विवादांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने प्रत्यक्षकर, 'विवाद से विश्वास अधिनियम, 2020' अंतर्गत आणला असून याच्या अंतर्गत सध्या विवादांची प्रकरणे सोडवण्यासाठी माहिती पत्र भरून घेतली जात आहेत.
करदात्यांच्या तक्रारी / खटल्यांमध्ये प्रभावी कपात व्हावी यासाठी विविध अपील न्यायालयात विभागीय अपील दाखल करण्यासाठी प्रारंभिक आर्थिक मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत.
डिजिटल व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक पद्धती किंवा देय देण्याच्या पद्धतींना चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
कोविड कालावधीत करदात्यांचे अनुपालन सुलभ करण्यासाठीही विभागाने विविध प्रयत्न केले ज्याच्या अंतर्गत रिटर्न अर्ज भरण्यासाठी वैधानिक अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे आणि करदात्यांच्या हाती तरलता किंवा रोखतावाढवण्यासाठी परतावा जलदगतीने देण्यात आला आहे.

🟧सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती
◾️सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ साली सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. मंगळवारी सकाळी राकेश अस्थाना आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत.
◾️राकेश अस्थाना १९८४ बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. १९९७ साली चारा घोटळायात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अटक केली होती.
◾️सीबीआयमध्ये ते पोलीस अधीक्षकपदावर होते. २०१८ साली लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर सीबीआयमधून त्यांना हटवण्यात आले. तत्कालीन सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या इशाऱ्यावरुन हे सर्व झाल्याचा आरोप अस्थाना यांनी केला होता.

Simplifiedcart
Simplified Publication Book
MPSC BOOKS