Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती – चित्रकला, साहित्य आणि उत्सव
श्रीकांत जाधव आजच्या लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकातील चित्रकला, साहित्य आणि उत्सव या मुद्दय़ांची चर्चा करणार आहोत. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे काही वेळा विशिष्ट माहितीला गृहीत धरून विचारले जातात म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
कुतूहल : जागतिक पर्यावरण दिन
मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने निसर्गाने योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. परंतु या संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये आणि वापरामध्ये होणाऱ्या आपल्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे आणि कृतींमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या विविधतेची…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू, महाराष्ट्र-मध्यप्रदेशातली संख्या सर्वाधिक
मागील आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यापैकी अनेक वाघांचा मृत्यू हा शिकारीमुळे झाला आहे. तर काही वाघांचा मृत्यू हा इतर कारणांमुळे झाला आहे. मध्यप्रदेशात वाघांच्या मृत्यू सर्वाधिक आहेत. मध्यप्रदेशात गेल्या आठ वर्षात…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
पर्यावरण निकष डावलून प्रकल्पांना मंजुरी
राखी चव्हाण पर्यावरण असंतुलनाचा फटका इतर देशांसह भारतालाही बसत असताना केंद्रीय वन्यजीव मंडळाने संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील प्रकल्पांना निकष डावलून मंजुरी देण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. २०१६ ते २०२० या कालावधीत ३८३० प्रकल्पांना सुमारे…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
कोण आहेत हरिंदर सिंग? सीमावादात महत्वाच्या बैठकीत मांडणार भारताची बाजू
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ तणाव आहे. दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. सीमेवर निर्माण झालेली ही अस्थिरता कमी करण्यासाठी या आठवडयाच्या अखेरीस शनिवारी भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरलमध्ये बैठक होणार आहे. पँगॉग टीएसओ तलावाच्या क्षेत्रामध्ये…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
चीनला भारताचा दणका; ऑस्ट्रेलियाचे मिलिट्री बेस वापरणार भारत
एकीकडे जगभरात चीनच्या विरोधातील वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरापती सुरूच आहेत. अशातच आज (गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक केली. या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या करारावर…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
राज्यांना ३६ हजार कोटींचा ‘जीएसटी’ परतावा
वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) चार महिन्यांचा ३६ हजार ४०० कोटींचा परतावा अखेर गुरुवारी केंद्र सरकारने राज्यांना दिला. डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळातील जीएसटीचा केंद्राकडून राज्यांना मिळणारा वाटा देण्यात आलेला नव्हता. करोनामुळे राज्यांची आर्थिक स्थिती…
ज्यांच्या घरात मधुमेह,कर्करोग,रक्तदाब,दमा, या आजाराचे रुग्ण आहेत त्या घरात पल्स oxymeter विकत घ्या..त्यातून रक्ततील oxygen saturation level समजते..95 च्या पुढे लेव्हल असेल तर रुग्ण व्यबस्थित समजला जातो..90 च्या खाली गेल्यास रुग्णाला तात्काळ उपचाराची गरज असते..त्यामुळे हे यंत्र घरात असायला हवे..
*पल्स ऑक्सिमीटर नेमंक काय?*
पल्स ऑक्सिमीटर हे थम इम्प्रेशन प्रमाणेच एक मशीन आहे. मशिनमध्ये बोट ठेवल्यास शरीरातील रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते. सर्वेक्षण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे सॅनिटायझर दिले आहे. ९५ ते १०० या दरम्यान ऑक्सिजनचे प्रमाण असल्यास ते साधारण मानले जाते. म्हणजेच त्या व्यक्तीला करोनाची लागण नाही. मात्र, त्यापेक्षा कमी प्रमाण असल्यास लक्षणे असू शकतात. ज्या व्यक्तींना अन्य आजार आहेत. त्यांच्यामध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी दिसून येते. या मशिनमुळे कोरोना आजाराचे त्वरित निदान शक्य असल्याने त्याचा आता वापर केला जात आहे.
*Online विकत घेण्यासाठी लिंक👇*
https://amzn.to/2LNyUur

🟪“ट्युलिप”: शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्या पदवीधरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि गृहनिर्माण तसेच शहरी कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत दिनांक 4 जून 2020 रोजी संयुक्तपणे “ट्युलिप (द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम - TULIP)” (म्हणजेच नागरी शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम)या नावाने एक नवा उपक्रम आरंभ करण्यात आला आहे.
अशा प्रकारचा उपक्रम देशात प्रथमच सुरु होत असून, “ट्युलिप” कार्यक्रमाद्वारे देशभरातल्या सर्व शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्याने पदवीधर झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमासाठीच्या विशेष संकेतस्थळाचे देखील या प्रसंगी उद्घाटन करण्यात आले.
♾ठळक बाबी
राष्ट्रउभारणीच्या कामात देशातील युवकांमध्ये असलेली क्षमता वापरण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ट्युलिप उपक्रमामुळे देशातल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवता येणार आणि विद्यार्थ्यांकडील नव्या कल्पनांचा तसेच अभिनव विचारांचा नव्या भारताच्या उभारणीत पुरेपूर उपयोग करून घेता येणार.
ट्युलिप उपक्रम देशभरातल्या 4400 शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांच्या यंत्रणेत उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपच्या संधी मिळवून देणार आहे. तसेच या मंचाद्वारे तरुणांना शहरी स्थानिक संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव पद्धतींच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या कल्पना राबवता येणार.
ट्युलिप उपक्रमाद्वारे पहिल्याच वर्षी 25000 नव्या पदवीधरांना इंटर्नशिप करता येणार अशी अपेक्षा आहे. त्यातून विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा उत्तम स्त्रोत निर्माण होणार.
मनुष्यबळ विकास विभाग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने 2025 सालापर्यंत 1 कोटी उमेदवारांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्याच्या दिशेने ट्युलिप उपक्रम हे अत्यंत महत्त्वाचे पाउल आहे.

🟪ऑस्ट्रेलियाचे मिलिट्री बेस वापरणार भारत
4 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक केली.
तर या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत.
तसेच “हा करार म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीचे नवे मॉडेल आहे,” असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारानंतर केला.
याबैठकीतदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. तसंच यावेळी आरोग्य सेवा, व्यवसाय आणि संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांच्य पंतप्रधानांनी चर्चा केली.
नव्या करारानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची लढाऊ जहाजं आणि लढाऊ विमानं एकमेकांच्या सैन्य तळांचा वापर करू शकणार आहेत. तसंच गरज भासल्यास त्यांना इंधनाचा पुरवठादेखील केला जाणार आहे.
हिंद महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप पाहता तो रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे. भारतानं अमेरिकेसोबतही असाच एक करार केला आहे.

🌳5 जून - जागतिक पर्यावरण दिन 🌴
●जागतिक पर्यावरण दिन 1974 पासून साजरा केला जातो.
●दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो
●2020 वर्षासाठी Theme (संकल्पना) - Time for Nature
●2019 वर्षासाठी Theme(संकल्पना) - Beat Air Pollution
●2018 वर्षासाठी Theme(संकल्पना) - Beat Plastic Pollution
●2020 वर्षासाठी Host Country - कोलंबिया
●2019 वर्षासाठी Host Country - चीन
●2018 वर्षात Host Country चा मान - भारतास मिळाला होता.

🔷‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ स्थापन करण्यास मंजुरी
- दिनांक 3 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ (Pharmacopoeia Commission for Indian Medicine and Homoeopathy -PCIM&H) याची पुनःस्थापना करण्याला मंजूरी दिली गेली आहे.
- आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणवत्तेवर नियंत्रण असा उद्देश या निर्णयामागे ठेवण्यात आला आहे.
▪️ठळक बाबी
- PCIM&H हे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत दुय्यम कार्यालय म्हणून काम करणार आहे.
- PCIM&H यासाठी 1975 सालापासून गाझियाबादमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय औषधपद्धती औषधसूची प्रयोगशाळा (PLIM) आणि होमिओपॅथिक औषधसूची प्रयोगशाळा (HPL) या दोन केंद्रीय प्रयोगशाळांचे त्यात विलीनीकरण करण्यात आले.
- वर्तमानात PCIM&H ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. तीनही संस्थांच्या संबंधित पायाभूत सुविधा, तांत्रिक मनुष्यबळ आणि आर्थिक संसाधने यांच्या व्यवहार्य आणि योग्य उपयोजनाच्या उद्देशाने हे विलीनीकरण करण्यात आले आहे.
- आयुष प्रकारच्या औषधांचे प्रमाणीकरण विकसित होण्यास, तसेच औषधसूची व सूत्रे प्रकाशित करण्यास याचा उपयोग होऊ शकणार आहे.
- विलीनीकरणानंतर PCIM&H या संस्थेला सदर मंत्रालयाच्या अंतर्गत पुरेशी व योग्य अशी प्रशासकीय रचना मिळणार असून औषधसूची निर्माण करण्याच्या कामासाठी क्षमताविकास करणे तसेच औषध-प्रमाणीकरण, बनावट औषधनिर्मितीवर नियंत्रण असे अनेक उद्देश यातून साध्य होणार आहेत.

व्यक्ती विशेष : श्यामला भावे
जन्मच मुळी कलासक्त घराण्यातला. आधुनिक मराठी नाटकांचे आद्य प्रवर्तक नाटककार विष्णुदास भावे यांची पणती असलेल्या डॉ. श्यामला भावे यांचे नाव महाराष्ट्रातील आजच्या पिढीला कदाचित परिचित नसेल, परंतु एक काळ या उभयगानविदुषी असलेल्या कलावतीने कर्नाटकच्या राजधानीतून…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
२०२२च्या महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे भारताला यजमानपद
भारतात १९७९ नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फु टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२२ साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत. ‘एएफसी’ महिला फु टबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात…
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
देशात पाच वर्षांत २०० नगर वने
ग्रामीण भागात वने असली तरी शहरी भागांमध्ये ती विकसित करण्याची गरज आहे. म्हणूनच केंद्राने ‘नगर वने’ ही योजना सुरू केली असून पुढील पाच वर्षांत २०० नगर वने विकसित केली जातील, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त…