🟪इराणचा पहिला लष्करी उपग्रह अवकाशात
🔰अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे.
🔰तर गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत. दरम्यान हा उपग्रह सोडण्यात आल्याची खातरजमा इतर मार्गाने होऊ शकलेली नाही.
🔰रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’असे आहे.तसेच इराणने जो उपग्रह सोडला आहे तो 425 कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे.
🔰इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात आहे. द्रव व घन इंधनावर चालणाऱ्या मेसेंजर प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.

🟪EPFO कडून १५ दिवसांत १० लाख दावे निकाली; ३ हजार ६०० कोटींची रक्कम केली वर्ग
🔰करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अनेकांना आतापर्यंत यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
🔰गेल्या १५ दिवसांमध्ये भविष्य निर्वाह निधीनं १० लाख दावे निकालात काढले आहेत. याअंतर्गत एकू ३,६००.८५ कोटी रूपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. निकालात काढण्यात आलेल्या दाव्यांपैकी ६.०६ लाख दावे हे करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत.
🔰करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्याची परवानगी सरकानं दिली आहे. करोनाच्या संकटात मदत म्हणून आपलं तीन महिन्यांचं मूळ वेतन किंवा भविष्य निर्वाह निधीत जमा असलेली ७५ टक्के रक्कम यापैकी जे काही कमी असेल ते काढण्याची परवानगी सरकानं दिली आहे.

🟪पश्चिम रेल्वेने बनविले इनट्यूबेशन बॉक्स
🌺कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार करण्यासाठी रेल्वे प्रशासन आयसोलेशन कक्ष तयार करत आहे. यासह मास्क, सॅनिटायझर, नॉन-कॉन्टॅक्ट वाटर कॅप बनवित आहे.
🌺त्याप्रमाणे आता पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी इनटयूबेशन बॉक्स तयार केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार करताना सुरक्षितता बाळगण्यासाठी या बॉक्सचा वापर केला जातो.तर रुग्णांच्या डोक्याकडील भाग या बॉक्समध्ये टाकण्यासाठी वक्रकार आकार आहे. या बॉक्सला दोन होल आहेत. या होलातून वैद्यकीय कर्मचारी हात घालून उपचार करू शकतो.
🌺परिणामी, रुग्णाची तपासणी करताना, व्हेंटिलेटर लावताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा थेट संबंध या बॉक्समुळे टाळता येणार आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्य होणार होणार आहे. या बॉक्सचा आकार 30 बाय 24 बाय 20 असा आहे. हा बॉक्स पारदर्शी असून 2 ते 3 किग्रचा आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

🟪प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज:आतापर्यंतची प्रगती
💢प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 33 कोटीहून अधिक गरीबांना 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली.
💢20.05 महिला जनधन खातेधारकांना 10,025 कोटी रुपये वितरित केले.
💢सुमारे 2.82 कोटी वृद्ध व्यक्ती, विधवा आणि अपंग व्यक्तींना 1405 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले.
💢पंतप्रधान-किसानचा पहिला हप्ता: 8 कोटी शेतकर्यांना 16,146 कोटी रुपये हस्तांतरित.
💢ईपीएफ योगदानाच्या रुपात 68,775 आस्थापनांमध्ये 162 कोटी रुपयांचे हस्तांतरण, 10.6 लाख कर्मचार्यांना लाभ;
💢2.17 कोटी इमारत बांधकाम कामगारांना 3497 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली.
💢प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.
💢39.27 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्यांचे मोफत रेशन वाटप केले.
💢1,09,227 मेट्रिक टन डाळी विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या
💢प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: 2.66 कोटी मोफत उज्वला सिलिंडर वितरित.
💢कोविड -१९ मुळे घोषित लॉकडाऊनच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी.
💢 केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन 26 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत 33 कोटीहून अधिक गरीब लोकांना डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करून 22 एप्रिल 2020 पर्यंत 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट देण्यात आली.
💢पीएमजीकेपीचा एक भाग म्हणून, सरकारने महिला आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य आणि रोख रक्कम जाहीर केली. या पॅकेजच्या वेगवान अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.
💢अर्थ मंत्रालय, संबंधित मंत्रालये, कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालय लॉकडाउनच्या अनुषंगाने गरजूंपर्यंत मदतपर उपाययोजना त्वरित पोहचवण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाही.
प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 22 एप्रिल 2020 पर्यंत पुढील आर्थिक सहाय्य (रोख रक्कम) लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.

🟪महामारीचा सामना करण्यात राज्यांच्या मदतीसाठी सहा आंतरमंत्रीय गटांची स्थापना.
🔱परिस्थितीचे जागीच मुल्यांकन करून त्याचे निवारण करण्यासाठी राज्य प्रशासनाला योग्य आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्याच्या संदर्भातला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सहा आंतरमंत्रीय गटाची स्थापना केली आहे. पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांसाठी प्रत्येकी 2 तर मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांसाठी प्रत्येकी 1 अशा 6 आंतरमंत्रीय केंद्रीय गटांचा (IMCTs) त्यात समावेश आहे.
🔱अधिक प्रकरणे असलेल्या जिल्ह्यात नियमांच्या उल्लंघनांच्या घटनांच्या व्यापकतेचे विश्लेषण केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की वरील नमूद केलेल्या भागात परिस्थिती विशेष गंभीर आहे आणि या ठिकाणी केंद्राचे अधिकार वापरण्याची गरज आहे.
🔰ठळक बाबी...
🔱मार्गदर्शक तत्त्वांनुसार संचारबंदीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणी संदर्भातल्या तक्रारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, सामाजिक अंतर पाळणे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सज्जता, आरोग्यसेवा व्यवसायिकांची सुरक्षा आणि कामगार व गरीब नागरिकांसाठीच्या मदत शिबिरांची परिस्थिती यावर हे गट विशेष लक्ष देणार आहेत.
🔱इंदूर (मध्यप्रदेश), मुंबई आणि पुणे (महाराष्ट्र), जयपूर (राजस्थान) आणि कोलकाता, हावडा, मेदिनीपूर पूर्व, 24 परगना उत्तर, दार्जिलिंग, कलिमपोंग आणि पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे परिस्थिती विशेष गंभीर आहे.
‘आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005’ याच्या कलम 35(1), 35(2)(अ), 35(2)(ई) and 35(2)(i) अन्वये केंद्र सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करीत या समित्यांची स्थापना केली आहे.

🟪 प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
📌 कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.
📌 केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच त्याच्या मसुद्याला मान्यता दिली.
📌 देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या आरोग्य सेवकांवर हल्ले झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे.
📌 त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर ते कर्तव्य बजावत असताना हल्ला करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची तरतूदही सुधारणेत आहे.

🟪जागतिक पुस्तक दिन: 23 एप्रिल
🔥संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे 23 एप्रिल 2020 रोजी जगभरात जागतिक पुस्तक दिन (किंवा जागतिक पुस्तक दिन किंवा जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन) साजरा करण्यात आला.
🔥2020 या वर्षाची संकल्पना - “शेयर ए मिलियन स्टोरीज”.
🔥2020 वर्ल्ड बुक कॅपिटल (एका वर्षासाठी जागतिक पुस्तक राजधानी) - क्वालालंपूर, मलेशिया.
🔥2020 या वर्षासाठी दिनाची घोषणा - “KL बाका- केयरिंग थ्रू रीडिंग”.

🟪देशातच नाही तर आशियात एक नंबर… मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती
त्यांनी जॅक मा यांना मागे टाकलं आहे.
🅾रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यात झालेल्या कराराचा फायदा रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना झाला आहे. फेसबुकसोबत झालेल्या करारामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जॅक मा यांना पछाडत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
🅾 ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार एका दिवसात त्यांच्या संपत्तीत ४६९ कोटी डॉलर्स म्हणजेच ३४ हजार कोटी रूपयांची वाढ झाली आहे.ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार २३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण ४ हजार ९२० कोटी डॉलर्स म्हणजेच ३.७१ लाख कोटी रूपयांची संपत्ती होती.
🅾 एका दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल २२ हजार ९७५ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स जिओ आणि फेसबुकमधील करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या जॅक मा यांच्याकडे एकूण ४ हजार ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच ३.४७ लाख कोटी रूपयांची संपत्ती आहे.
🅾जिओ टॉप ५ कंपन्यांमध्ये
फेसबुकच्या रिलायन्स जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू ४.६२ लाख कोटी रूपये झाली आहे. कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे पाहिलं तर शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी केवळ ४ कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज हीदेखील आहे. त्याव्यतिरिक्त टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या जिओच्या पुढे आहेत. तर दुसरीकडे जिओनं इन्फोसिस आणि एचडीएफसी लिमिटेड यासारख्या दिग्गज कंपन्यांना मात्र मागे टाकलं आहे.
🅾फेसबुकची गुंतवणूक
सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने जिओसोबत एक करार केला असून तब्बल ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करण्याची माहिती दिली.
🅾 हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितले जात आहे. रिलायन्स जिओनं बाजारात येताच अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तसंच केवळ ४ वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं ३८ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला होता.

▪️आज 24 एप्रिल : पंचायतराज दिन.
https://youtu.be/pTO11KZ6rG8
https://youtu.be/pTO11KZ6rG8
🎯 Comming Soon...
🔳 SIMPLIFIED STATE BOARD
LECTURE SERIES
🏵 विषय:- महाराष्ट्राचा भूगोल
📚 इयत्ता 4 थी [Old Syllabus]
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘 Join / Share / Subscribe👇
https://www.youtube.com/user/athorbole
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔳 SIMPLIFIED STATE BOARD
LECTURE SERIES
🏵 विषय:- महाराष्ट्राचा भूगोल
📚 इयत्ता 4 थी [Old Syllabus]
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘 Join / Share / Subscribe👇
https://www.youtube.com/user/athorbole
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖