MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
💥💥विषाणूच्या जनुकीय संरचनेचा अभ्यास करण्यासाठी CDRI संस्थेचा KGMU विद्यापीठासोबत सामंजस्य करार.💥💥

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🌞उत्तरप्रदेशातल्या कोविड-19 रूग्णांपासून प्राप्त झालेल्या विषाणूच्या जनुकीय संरचनेचा अभ्यास करण्यासाठी लखनऊ (उत्तरप्रदेश) शहरातली केंद्रीय औषध संशोधन संस्था (CSIR-CDRI) आणि लखनऊचे किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठ (KGMU) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

🌞करारानुसार, केंद्रीय औषध संशोधन संस्था (CDRI) नमुने संकलित करणार आहे आणि विषाणूच्या जणूकाचा क्रम तयार करणार आहे.

🌞सध्या, विषाणूचे आठ वेगवेगळे उत्परिवर्तन (mutations) ज्ञात आहेत, जे कोविड-19 संसर्गास कारणीभूत ठरतात. प्रस्तावित केलेल्या उपचार पद्धतीवर जणूकाचा क्रम बदलल्यास परिणाम होतो की नाही याचा विश्लेषनात्मक अभ्यास केला जाणार आहे. तसेच अभ्यासाच्या अंती उपचार पद्धतीची शिफारस केली जाणार आहे.
🌅आंतरराष्ट्रीय स्मारक व स्थळे दिन: 18 एप्रिल.🌅

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🥏दरवर्षी 18 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळे दिन (किंवा जागतिक वारसा दिन) पाळला जातो. 2020 साली हा दिन ‘शेअर्ड कल्चर्स, शेअर्ड हेरिटेज, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलीटी’ या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.

🥏मानवी वारसा असलेली सांस्कृतिक विविधता जतन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांविषयी जागृती वाढविणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

🏵पार्श्वभूमी....

🥏1982 साली आंतरराष्ट्रीय स्मारक व स्थळे परिषद (International Council on Monuments and Sites -ICOMOS) या संस्थेकडून 18 एप्रिल या दिवसाची आंतरराष्ट्रीय स्मारक व स्थळे दिन म्हणून स्थापना करण्यात आली.

🥏या दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा जतन करणे, प्रोत्साहन देणे आणि त्याच्या विविधतेविषयी जागरुकता वाढवून त्याचे संरक्षण करणे आणि त्याचे फायदे याबद्दल जनजागृती केली जाते.

🥏आंतरराष्ट्रीय स्मारक व स्थळे परिषद (ICOMOS) या संस्थेची स्थापना 1965 साली झाली आणि त्याचे मुख्य कार्यालय पॅरिस (फ्रान्स) या शहरात आहे. ही एक व्यवसायिक संघटना आहे जी जगभरातल्या सांस्कृतिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी आणि जतन करण्यासाठी कार्य करते.
🟪उत्तरप्रदेश: ‘जियोटॅग’ प्राप्त
समुदायिक स्वयंपाकगृहे असणारे
देशातले पहिले राज्य

🅾उत्तरप्रदेशातल्या समुदायिक स्वयंपाकगृहांना ‘जियोटॅग’ प्रदान करण्यात आले आहे, ज्यामुळे तयार झालेले अन्न कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आले आहे त्याविषयी माहिती उपलब्ध होते.

🔷इतर ठळक बाबी 🔷

🔥‘जियोटॅग’ सेवा मिळविण्यासाठी राज्य सरकारने गुगलकंपनीसोबत करार केला आहे.

🔥 राज्यातल्या 75 जिल्ह्यातल्या 7,368 स्वयंपाकगृहांमध्ये दिवसाला सुमारे 12 लक्ष डब्बे तयार केले जात आहेत. एकूण समुदायिक स्वयंपाकगृहांपैकी 668 धार्मिक संस्था आणि अशासकीय संस्था चालवित आहेत.

🔥भारताच्या ISROच्या रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर या संस्थेनी संचारबंदीच्या काळात जागोजागी अडकलेल्या गोरगरिबांना वेळेवर भोजन मिळावे त्याकरिता कार्यरत असलेल्या स्वयंपाकगृहांची भौगोलिक माहिती प्राप्त करण्यासाठी एक अनुप्रयोग विकसित केले आहे, जेणेकरून स्वयंसेवेचे व्यवस्थापन करता येणार आहे.
ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. विविध पदांच्या पदभरतीसाठी https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. ही जाहिरात पूर्णत: खोटी.

सविस्तर वृत्त- https://bit.ly/34Uw7sa
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Mpsc simplified)
Simplified+GS+CSAT+Ebook_reduce.pdf
7.6 MB
◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या
पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook
(Pdf) स्वरूपात मोफत उपलब्ध


📍GS+CSAT च्या Comprehensive
प्रश्नपत्रिका.
📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख
विश्लेषण.
📍अल्पावधी तयारीसाठी व Revision
साठी उपयुक्त.
📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच.

✍डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी
✍नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)



◼️Buy Simplified Publication Online Book Store👇

www.simplifiedpublication.com
Contact - 8788639688
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
14th simplified Dairy All Page.pdf
6 MB
#Covid19 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण राज्यभरातील Offline / Online बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा "चालू घडामोडी अंक 14" वा PDF स्वरूपात सर्वांना मोफत उपलब्ध करुन देत आहोत.
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Eco Notes Revision Session Part-3.pdf
5 MB
🔳SIMPLIFIED REVISION SESSION -INDIAN ECONOMY Part-3 {👆Pdf Available}
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍ ECONOMICS NOTES👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍 Indian Economy Revision Session Part-3 Video Link
https://youtu.be/8ND_bGOVSG4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ_12_वी_वाणिज्य_संघटन_व_व्यवस्थापन.pdf
5.5 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय- वाणिज्य संघटन व व्यवस्थापन

━━━━━━༺༻━━━━━━
👇 Follow Us
www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ.12 वी. शिक्षणशास्त्र.pdf
3.8 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय - शिक्षणशास्त्र
━━━━━━༺༻━━━━━━
👇 Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ_12_वी_पुस्तपालन_व_लेखाकर्म.pdf
7.6 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय - पुस्तपालन व लेखाकर्म
━━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ.12वी. पर्यावरण.pdf
5.2 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय - पर्यावरण

━━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us
www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ.12 वी सहकार.pdf
11.6 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय - सहकार
━━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ. 12 वी BIOLOGY .pdf
15.6 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️Std-12th
📚 Sub- BIOLOGY
━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ.12वी. CHEMISTRY.pdf
24 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️Std-12th
📚 Sub- CHEMISTRY
━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Std 12 PHYSICS .pdf
14.3 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️Std-12th
📚 Sub- PHYSICS
━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ.12वी. अर्थशास्त्र.pdf
4.2 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय - अर्थशास्त्र
━━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ.12 वी राज्यशास्त्र.pdf
9.5 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय - राज्यशास्त्र
━━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
इ.12 वी.इतिहास.pdf
8.6 MB
#simplified_Publication
🟪STATE BOARD BOOK (New Syllabus)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️इयत्ता 12 वी
📚 विषय - इतिहास
━━━━━━༺༻━━━━━━
👇Follow Us

www.mpscsimplified.com
@mpscsimplified
https://youtu.be/d-U_k_2r22I
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬