MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
*सोलापूरच्या* जिल्ह्यातील लोकांची अग्नि परीक्षा ५ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंत असणार आहे. कारण गेल्या शनिवार २१ मार्चला बरेच लोक मुंबई आणि पुणे वरून ट्रेन वा इतर मिळेल त्या गाडीने आलेले आहेत. ते लोक बरेच लोकांच्या संपर्कात आलेले आहेतच. जिल्ह्यातील प्रत्येक गाव,गल्ली च्या दृष्टीने सांगायचं म्हंटला तर किमान ५ ते १० लोक आलेले असणार. म्हणून त्यांना ह्या आजाराचे लक्षण दिसण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागणार. त्यामुळे आपण आज पासून ते १४ एप्रिल पर्यंत स्वतःला लॉकडाऊन् करा त्यासाठी भाजी मार्केट आणि किराणा दुकानाला जाणही टाळा अन्यथा आपली परिस्थिती इतर शहर आणि देशासारखे होईल हे मात्र नक्की. देवाला प्रार्थना आहे की आलेल्या लोकांना कोणालाही काहीही न होवो. पण काळजी मात्र टोकाची घ्यावे, ही नम्र विनंती धन्यवाद. आपला एक *सोलापूरकर* .